23 November 2024 3:47 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पावसाळ्यात कोणता ऋतू असतो ?
प्रश्न
2
राष्ट्रगीत पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो ?
प्रश्न
3
ज्वाला गुट्टा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
4
भूकंपाच्या नियमित नोंदी घेण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात ?
प्रश्न
5
देशातील पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अस्तित्वात आला ?
प्रश्न
6
अहमदनगर जिल्ह्यात मोसंबी फळाचे संशोधन केंद्र खालील तालुक्यात आहे ?
प्रश्न
7
निरोगी माणसाचे तापमान किती सेल्सिअस असते ?
प्रश्न
8
महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला ?
प्रश्न
9
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय ?
प्रश्न
10
‘ग्रामगीता’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणाचा मृत्यू पंतप्रधान पदावर असताना झाला नाही ?
प्रश्न
12
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे सांगितली .
प्रश्न
13
यापैकी कोणता घटक संगणकाला इनपुट देणारा नाही ?
प्रश्न
14
महाराष्ट्र राज्यातील तलावाचा प्रदेश कोणता ?
प्रश्न
15
‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ” हे विधान कोणाचे आहे ?
प्रश्न
16
सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता आहे ?
प्रश्न
17
संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते ?
प्रश्न
18
चिनची राजधानी कोणती ?
प्रश्न
19
खालीलपैकी जहालगटातील नेता कोणता नाही ?
प्रश्न
20
‘मोरूची मावशी’ हे नाटक कोणी लिहिले ?
प्रश्न
21
महाराष्ट्र अभियांत्रिक संशोधन संस्था कुठे आहे ?
प्रश्न
22
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
23
चादरीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
24
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
25
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण कोणत्या तालुक्यात आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x