26 December 2024 6:13 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-240

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
माळेगाव ता.लोहा, जि.नांदेड येथे प्रसिद्ध ………यात्रा भरते.
प्रश्न
2
……..ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये आहे.
प्रश्न
3
केंद्रीय माहिती अवजड उद्योग सचिव.
प्रश्न
4
सन २०१६ ची आंतरराष्ट्रीय युवा चषक फुटबॉल स्पर्धा ………..राज्यात आयोजीत केली जाणार आहे.
प्रश्न
5
महाराष्ट्र राज्याचे सहकार निवडणुक प्राधिकरणाचे आयुक्त.
प्रश्न
6
महाराष्ट्रात मोसंबी उत्पादनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा.
प्रश्न
7
भारताच्या व्याघ्र भूमीचे प्रवेशद्वार/व्याघ्र/वाघ राजधानी .
प्रश्न
8
……….म्हणजे वापरून बाद झालेल्या इलेक्ट्रानिक्स वस्तू, उपकरणे, मोबाईल, संगणक, इलेक्ट्रीक वायर, प्रिंटर, किबोर्ड,बॅटऱ्या इ. होय.
प्रश्न
9
भारतात सर्वाधिक नागरी लोकसंख्या असणारे राज्य आहे.
प्रश्न
10
केंद्र सरकारला २ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्याने -……………हे गीत केंद्र सरकारने प्रसिद्ध केले.
प्रश्न
11
मिरज ते लातूर हे अंतर………..आहे.
प्रश्न
12
……….पोलिस परीक्षेत्राअंतर्गत येणारे जिल्हे – पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर.
प्रश्न
13
………….रोजी सुगम्य भारत हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केले.
प्रश्न
14
….या एस.टी. महामंडळाने वातानुकुलीत नवीन बस सुरु केल्या आहेत.
प्रश्न
15
संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती-१९८३.
प्रश्न
16
कॅनडा देशाचे पहिले शिख संरक्षण मंत्री आहेत.
प्रश्न
17
जंगल बुक या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण.
प्रश्न
18
महाराष्ट्रातील गावे पांदण मुक्त करण्यासाठी सुरु करण्यात आलेली पालकमंत्री पांदण रस्ता मोहीम प्रथम कोणत्या जिल्ह्यात प्रयोगिक तत्वावर राबविण्यात आली आहे.
प्रश्न
19
क्रिकेट खेळाडू सचिन तेंडूलकर याने सातारा जिल्ह्यातील दत्तक घेतलेले गाव -………ता. कराड, जि.सातारा.
प्रश्न
20
महाराष्ट्र विधी मंडळाचे प्रधान सचिव.
प्रश्न
21
……..योजनेसाठी जागतिक बँक आर्थिक सहाय्य करत आहे.
प्रश्न
22
जगातील पहिली ………….घडविणारी जंगल सफारी मध्यप्रदेशात मुकुंदर जि. साटणा येथे एप्रिल २०१६ पासून सुरु करण्यात आली.
प्रश्न
23
देशात सर्वाधिक तूर उत्पादन करणारे राज्य.
प्रश्न
24
३५ व्या सन २०१६ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर होता.
प्रश्न
25
तेजेस्विनी बस गाड्या -मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर व कल्याण डोंबिवली या शहरात खास …………सुरु करणार.
प्रश्न
26
एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली महाराष्ट्रात …………आहेत.
प्रश्न
27
केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विद्यापीठाचा दर्जा देण्यास नकार दिलेले विद्यापीठ.
प्रश्न
28
सांगली जिल्ह्यातील गिरीलिंग येथे दंडोबा डोंगर रांगात प्राचीन …….शोध लागला आहे.
प्रश्न
29
महाराष्ट्रात सर्वाधिक जात पंचायतीशी संबंधित सर्वाधिक गुन्हे नगर जिल्ह्यात घडतात तर दुसऱ्या क्रमांकावर ……….जिल्हा आहे.
प्रश्न
30
१२ एप्रिल २०१६ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी …….मान्यवरांना पद्य पुरस्कारांनी सन्मानीत केले.
प्रश्न
31
स्टार्ट अप इंडियासाठी लागणाऱ्या परवानग्या ……..देण्यात येणार.
प्रश्न
32
उद्योगपती सुब्रतो राॅय सहारा उद्योग समुहाचे प्रमुख सुब्रतो राॅय हे मार्च २०१४ पासून ………….येथील तिहार तुरुंगामध्ये कैदेत आहेत.
प्रश्न
33
क्रिकेटपटू प्रणव धनावडेने दि. ५ जानेवारी २०१६ रोजी शालेय क्रीडा स्पर्धत १२९ चाैकार आणि ५९ षटकार हाणून नवा विक्रम रचला. त्याने एकूण किती रन केले ?
प्रश्न
34
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन, अमरावती चे नवे संचालक बनले.
प्रश्न
35
महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष.
प्रश्न
36
मेट्रो रेल्वे, मोनो रेल्वे व भारतीय रेल्वे सेवा या तिन्ही रेल्वे सेवा सुरु असणारे भारतातील एकमेव शहर .
प्रश्न
37
टाटा उद्योग समुहाची बंद पडलेली एम्प्रेस ही कापड गिरणी ……येथे होती.
प्रश्न
38
२०१५ मध्ये ………स्वच्छ भारत उपक्रम लागू करण्यात आला होता.
प्रश्न
39
महाराष्ट्र राज्याचे मुख्य कृषी संचालक.
प्रश्न
40
…….येथे वेलस्पन एनर्जी कंपनीने २० मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारलेला आहे.
प्रश्न
41
………..मध्ये नेपाळने चीन देशासोबत व्यापारी करार केला आहे.
प्रश्न
42
संध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात सत्तेवर असणारे केंद्र सरकार हे ……या पक्षाचे आहे.
प्रश्न
43
आयुर्वेदीय गर्भ संस्कार -पुस्तक – लेखक.
प्रश्न
44
वनधन-जनधन योजनेचा ब्रॅण्ड अम्बॅसीडर-अभिनेता .
प्रश्न
45
२०३० साली जगातील कॅशलेस ईकोनाॅमी ठरणारा पहिला देश असेल.
प्रश्न
46
सन २०१० पासून प्रती …….वर्षाला जागतिक अणु सुरक्षा परिषद राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या संकल्पनेतून आयोजित केली जाते.
प्रश्न
47
अमेरिकेने महाराष्ट्रात नागपूर येथे उत्पादित होणाऱ्या ……….उत्पादनावर अमेरिकेत बंदी घातली आहे.
प्रश्न
48
भारताची एकूण साक्षरता २०११ च्या जनगणनेनुसार ७४.०८ टक्के आहे तर महाराष्ट्राची ……टक्के आहे.
प्रश्न
49
जगात सर्वात जास्त रोबोट चा वापर केला जाणारा देश.
प्रश्न
50
पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ चे महासंचालक बनले.

राहुन गेलेल्या बातम्या

x