26 December 2024 5:27 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-237

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सिंगापुरचे पंतप्रधान कोण.
प्रश्न
2
पळसवाडी ता.माण जि. सातारा -येथे टाटा पाॅवर कंपनीने ……….क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारलेला आहे.
प्रश्न
3
भारतात सर्वाधिक डाळीचे उत्पादन करणारे राज्य – महाराष्ट्र, दुसरा क्रमांक -.
प्रश्न
4
सद्या महाराष्ट्रात ६ राष्ट्रीय उद्याने / नॅशनल पार्क, ६ व्याघ्र प्रकल्प,…… अभयारण्ये आहेत.
प्रश्न
5
केंद्रीय युवक कल्याण मंत्रालयाचे सचिव.
प्रश्न
6
रिव्हर्स रेपोदर पाव टक्क्याने वाढविला तो …….टक्के करण्यात आला.
प्रश्न
7
शेतकरांचे आर्थिक शेती वर्ष हे…………..या दरम्यान असते.
प्रश्न
8
सन २०१६ ची पुरुष व महिला विश्वचषक ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा ………..आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
9
महाराष्ट्रात दारूबंदी असणारे तीन जिल्हे कोणते आहेत त्यांचा दारूबंदी होण्याचा योग्य क्रम आहे.
प्रश्न
10
………..जागतिक पर्यावरण दिन.
प्रश्न
11
भारतात सर्वाधिक नागरी सहकारी बँका असणारे राज्य .
प्रश्न
12
गडचिरोली जवळ मूरखळा येथे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या निवासस्थानासाठी उभारलेली देशातील पहिली आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची वसाहत आहे.
प्रश्न
13
पाकिस्तानच्या तुरुंगात २५ वर्ष हेरगिरीच्या आरोपावरून कैदेत असणारे भारतीय व्यक्ती कीरपालसिंग यांचे ………….रोजी निधन झाले.
प्रश्न
14
दक्षिण आशिया उपग्रह ………….रोजी अवकाशात सोडला जाणार आहे.
प्रश्न
15
चाळकेवाडी व ठोसेघर हे पवनऊर्जा प्रकल्प असणारा जिल्हा.
प्रश्न
16
सर्वांसाठी घर हे उद्धिष्टे सन २०२२ पर्यंत म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या …………. वर्षापर्यंत केंद्र सरकारला साध्य करावयाचे आहे.
प्रश्न
17
सातारा येथील छत्रपती घराणे यांच्याकडून दिला जाणारा शिव सन्मान पुरस्कार सन २०१६ जाहीर करण्यात आला.
प्रश्न
18
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने तण संशोधन संचलनालय ………… (मध्यप्रदेश) येथे उभारले आहे.
प्रश्न
19
प्रवाशांना मोफत इंटरनेट सुविधा मिळावी म्हणून ……… रेल्वेस्थानकांवर वायफाय सेवा देण्यात येणार.
प्रश्न
20
मार्च २०१६ मध्ये एअर शो हे प्रदर्शन ……..येथे केंद्रीय विमानवाहतूक मंत्रालयाने आयोजित केले होते.
प्रश्न
21
मनोज कुमार यांचे मूळ नाव .
प्रश्न
22
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद/आॅल इंडिया काउंसिल आफॅ टेक्निकल एज्युकेशन चे अध्यक्ष.
प्रश्न
23
सन २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमधील ………..या शहरात आयोजीत केल्या जातील.
प्रश्न
24
भारतात सर्वाधिक ……… उत्पादन करणारे राज्य महाराष्ट्र.
प्रश्न
25
सन २०१६-१७ हे आर्थिक वर्ष ………म्हणून जाहीर केले.
प्रश्न
26
नीट परीक्षेला विरोध करणारी देशातील राज्ये.
प्रश्न
27
आकृर्णी काठी जि.नंदुरबार – येथे भिल्ल आदिवासी जमातीकडून साजरी केली जाणारी ……………प्रसिद्ध आहे.
प्रश्न
28
महाराष्ट्रात असणारी एकूण विमानतळे.
प्रश्न
29
इलेक्ट्रॉनिक्स धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य.
प्रश्न
30
…………जागतिक लोकसंख्या दिन/जागतिक जनगणना दिन.
प्रश्न
31
भारतीय लष्कराचे दक्षिण विभाग मुख्यालय ………..येथे आहे.
प्रश्न
32
येस बँकेचे नवे अतिरिक्त संचालक बनले.
प्रश्न
33
महाराष्ट्रात अगरबत्ती तयार करण्याचा प्रसिद्ध उद्योग असणारा जिल्हा .
प्रश्न
34
भारतात सर्वाधिक वार्षिक दरडोई उत्पन्न असणारे राज्य.
प्रश्न
35
हरियाणामधून दिल्लीला पाणी पुरवठा करणारा कालवा.
प्रश्न
36
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सामान्य लोकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ………. पासून आपले सरकार हे वेबपोर्टल सुरु केले आहे.
प्रश्न
37
केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालक.
प्रश्न
38
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक.
प्रश्न
39
प्राण्यांच्या पेशीपासून मांस निर्मितीचा शोध लावणारे भारतीय वंशीय अमेरिकन शास्त्रज्ञ.
प्रश्न
40
सिरिया देशातील युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेले ठिकाण.
प्रश्न
41
…………जनजागृती स्वतंत्र विद्यापीठ सन २०१७ पर्यंत केंद्र सरकार उभारणार आहे.
प्रश्न
42
श्री. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर = १९६२.
प्रश्न
43
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ही संस्था ………….येथे आहे.
प्रश्न
44
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सन २०१६ च्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केलेला खेळाडू.
प्रश्न
45
………….गुजरात सरकारने ६ एप्रिल २०१६ पासून ही योजना संथाल या गावातून सुरु केली.
प्रश्न
46
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव.
प्रश्न
47
सन २००५ साली मुंबई जलमय झाली होती त्याला कारणीभूत असणारी नदी.
प्रश्न
48
भारतातील पहिली पंचतारांकित औद्योगिक वसाहत ……………साली नागपूरजवळ बुटीबोरी येथे स्थापन करण्यात आली.
प्रश्न
49
………….हे प्रदर्शन दरवर्षी मुंबईत आयोजित केले जाते.
प्रश्न
50
चासकमान प्रकल्प/धरण …………जिल्ह्यात आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x