26 December 2024 5:23 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-224

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रीय क्रीडा दिन (ध्यानचंद यांचा जन्मदिन).
प्रश्न
2
राॅ/रिसर्च अँण्ड अॅनालेसीस विंग चे नवे महासंचालक/प्रमुख.
प्रश्न
3
राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप …………..रू.,मानपत्र व सन्माचिन्ह.
प्रश्न
4
महाराष्ट्र राज्य सहकार , पणन व वस्रोद्योग प्रधान सचिव.
प्रश्न
5
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी …………….रोजी भारताचा दौरा केला.
प्रश्न
6
…………….सन २०१० ते २०२० हे दशक नाविन्याचे दशक म्हणून जाहीर केले आहे.
प्रश्न
7
……………..मुस्लीम समाजातील एकतर्फी तोंडी तलाक,बहुपत्नीत्व आणि ह्लाला या पद्धतीवर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
प्रश्न
8
युआयडीएआय चे पहिले अध्यक्ष होते.
प्रश्न
9
हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजना १ एप्रिल २०१६ पासून एस.टी. महामंडळाने एस.टी. बसद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवांशाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास ………………रुपये दिले जातील.
प्रश्न
10
महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन,औरंगाबाद आयुक्त.
प्रश्न
11
……………..हे धरण गोदावरी नदीवर गडचिरोली जिल्ह्यात उभारले जाणार आहे.हे धरण तेलंगणा सरकार उभारणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली जाणार असल्याने या धरणाच्या बांधकामास विरोध केला जात आहे.
प्रश्न
12
NSG / न्युक्लिअर सप्लायर ग्रुप / अणु पूरवठादार देशांचा गट -या गटामध्ये सद्या ………..आहेत.
प्रश्न
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमंत लोकांनी गॅस अनुदान सोडून देण्याचे आवाहन केले होते देशात सुमारे ……………लोकांनी गॅस सबसीडी सोडून दिली आहे.या पैशातुन ही योजना गरीब लोकांसाठी केंद्र सरकार राबवत आहे.
प्रश्न
14
………….हे क्षेपणास्त्र भारत व इस्त्राईल या दोन देशांनी संयुक्तपणे जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलासाठी विकसित केले आहे.
प्रश्न
15
भारताचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले.
प्रश्न
16
मोटार व्हेईकल करार ……….पासून अंमलात येणार आहे.
प्रश्न
17
फिन मेकॅनिका या कंपनीकडून एडब्ल्यू १०१ या जातीची ………हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा ३५४६ कोटी रुपयाचा करार झाला होता.
प्रश्न
18
तिसरे राज्यस्तरीय दिव्यांग /अपंग साहित्य,कला व उद्योजकता संमेलन मार्च  २०१६ मध्ये नागपूर येथे आयोजित केले होते-संमेलनाध्यक्ष.
प्रश्न
19
जगात मानव विकास निर्देशांकात प्रथम क्रमांकावर असणारा देश -नाॅर्वे (०.९४४ निर्देशांक),१३० वा -क्रमांक – ………..(०.६09 निर्देशांक).
प्रश्न
20
यापुढे नगराध्यशांची मुदत ……वर्षाचा राहील यापूर्वी हि मुदत/कार्यकाल अडिच वर्षाचा होता.
प्रश्न
21
गतिमान रेल्वे एक्सप्रेस ………………….रोजी दिल्ली ते आग्रा दरम्यान धावणारी ही भारतातील सर्वात वेगवान/देशातील पहिली सेमी -हायस्पीड रेल्वे सुरु झाली. ही रेल्वे दिल्लीतील हजरत निजामोद्यीन रेल्वे स्टेशन ते आग्रा कॅन्टाॅनमेन्ट रेल्वे स्टेशन,आग्रा हे अंतर प्रतिसाद  १६० किमी वेगाने पूर्ण करते.
प्रश्न
22
…………………..हि योजना महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांनी घेतलेल्या १ लाखापर्यंतच्या पीक कर्जावरील ३ टक्के व ३ लाखापर्यंतच्या कर्जावरील १ टक्का व्याज सवलत देते.
प्रश्न
23
भारतात सर्वाधिक राष्ट्रपती राजवटी सुमारे ………………वेळा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशातील विविध राज्यात लागू करण्यात आल्या होत्या.
प्रश्न
24
इंडिया फर्स्ट हे परराष्ट्र धोरण असणारा देश.
प्रश्न
25
महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागातून ……..सदस्यांची निवड करण्यात येईल.
प्रश्न
26
प्लास्टीक कचरामुक्त शहर करण्याचे श्रेय जाते-वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्यधिकारी.
प्रश्न
27
पुणे स्मार्ट सीटी योजनेच्या अध्यक्षपदी निवड झालेले अधिकारी नितीन करीर तर सोलापुरच्या अध्यक्षपदी निवड झालेले अधिकारी.
प्रश्न
28
……………या ग्रुप/संघटनेचा अद्याप सदस्य नाही तो सदस्य बनण्यासाठी प्रयत्न करत आहे.
प्रश्न
29
…………. ही दुर्बिण चिली देशात बटूताऱ्यांचा वेध घेण्यासाठी स्थापन केली आहे.
प्रश्न
30
२८ क्रीडा प्रकारात सुमारे ………..खेळाडू आलम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होतील.
प्रश्न
31
महाराष्ट्रात दुर्मिळ असणारी महाराष्ट्र राज्य प्राणी म्हणून जाहीर केलेली शेकरू हि खार ………..जिल्ह्यात महाराष्ट्रातील एकमेव भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळते.
प्रश्न
32
………….यांना १५ मार्च २०१६ रोजी संतपद बहाल करण्याचे जाहीर करण्यात आले.
प्रश्न
33
नकाशावरील अंतर मोजणारे उपकरण.
प्रश्न
34
२८ नोव्हेंबर २०१७ रोजी महात्मा फुले यांच्या निधनास ………वर्षं पूर्ण होतील. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले होते.
प्रश्न
35
आंध्रप्रदेशात नवीन स्थापन झालेली आयशर हि केंद्रीय संस्था ………येथे सुरु झाली आहे.
प्रश्न
36
……………हि ताशी १३० किमी वेगाने धावणारी वेगवान रेल्वे एक्स्प्रेस आहे.
प्रश्न
37
भारताचे/केंद्रीय मुख्य दक्षता आयुक्त बनले.
प्रश्न
38
………………रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.
प्रश्न
39
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग प्रधान सचिव.
प्रश्न
40
……………जगातील सर्वात लहान आकाराचा वैज्ञानिक संशोधन उपग्रह.
प्रश्न
41
केंद्रीय सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग सचिव.
प्रश्न
42
……….म्हणजे नासा इस्रो सिंथेटिक अॅपर्चर रडार होय.
प्रश्न
43
OPEC/ओपेक या संघटनेचे सदस्य देश आहेत.
प्रश्न
44
अल्पसंख्यांक विभाग प्रधान सचिव.
प्रश्न
45
आयपीएल/इंडियन प्रीमियर लीग – २०१६ हि स्पर्धा महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने क्रिकेट सामन्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची उधळपट्टी थांबविण्याच्या हेतूने हि स्पर्धा महाराष्ट्राच्या बाहेर आयोजित करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने …………..रोजी दिले.
प्रश्न
46
…………….ही योजना महाराष्ट्रातील मूल्यवर्धीत कर/व्हॅट ज्या व्यापाऱ्यांनी भरलेला नाही अशा व्हॅटबाबत वाद असणाऱ्या थकबाकीवर व्यापाऱ्यांनी एकरकमी मुद्दल भरणा केल्यास अतिरिक्त दंड व व्याज भरणा न करता त्यांना सूट दिली जाईल.
प्रश्न
47
सन २०१६ चे अंधश्रद्धा निर्मुलन साहित्य संमेलन सांगली येथे ………………रोजी संमेलन अध्यक्ष -डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
प्रश्न
48
गॅस वार-पुस्तक -लेखक -परंजोय गुहा ठाकुर्ता- या पुस्तकाचा मराठी अनुवाद.
प्रश्न
49
…………हि मोहीम एअर इंडिया ने देशातील छोटी शहरे विमान सेवेने जोडण्याच्या हेतूने सुरु केलेली आहे.
प्रश्न
50
भारताचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार.

राहुन गेलेल्या बातम्या

x