26 December 2024 6:43 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-217

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ……………(पंढरपूर).
प्रश्न
2
क्रिकेट : अ ब्रिज ऑफ पीस -लेखक -पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष …….
प्रश्न
3
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी = १९७२ ……….
प्रश्न
4
सन २०१६ चा …….पुलीत्झर पुरस्कार देण्यात आला- न्यूयॉर्क टाईम्स चे छायाचित्रकार सर्गेय पोनोमारेव्ह.
प्रश्न
5
नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या डीजीटल ग्राम /गावे योजनेतून …………..रोजी बनलेली डीजीटल  ५ गावे – १) खंडाळा ता. मौदा २) खसाळा ३) तरोडी बु. ता.कामटी ४) दाभा ता.हिंगणा ५) विहीरगाव ता.नागपूर ग्रामीण.
प्रश्न
6
कृषी कल्याण : राष्ट्र कल्याण -पुस्तक -लेखक –
प्रश्न
7
मदर तेरेसा या जन्माने …………..या देशातील होत्या, त्यांनी संपूर्ण आयुष्यभर समाजसेवेचे काम भारतात केले.
प्रश्न
8
सतर्क अॅप /वेब पोर्टल उपक्रम भारतात उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढत असल्याने उश्माघातांच्या बळीची संख्या कमी व्हावी या हेतूने सेंटर फॉर सिटीझन सायन्स या संस्थेने सन ……..पासून हि सुविधा सुरु केली आहे.
प्रश्न
9
स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया हि योजना …………रोजी संपूर्ण देशात केंद्र सरकारने सुरु केली.
प्रश्न
10
तापी गॅस पाईपलाईन चा शुभारंभ तुर्कमेनिस्तान देशातून मेरी येथे ………………..रोजी करण्यात आला.
प्रश्न
11
इजिप्त एअरवेजचे प्रवाशी विमान अपघातग्रस्त – पॅरीस (फ्रान्स) ते कैरो (इजिप्त) दरम्यान ६६ प्रवाशांसह जाणारे एअरबस ए ३२० हे विमान भूमध्य समुद्रातील ग्रीक देशाच्या क्रेट बेटाजवळ …………..रोजी अपघातग्रस्त होवून जलसमाधी मिळाली.
प्रश्न
12
संयुक्त राष्ट्र संघाचे पदक सन २०१६ या साली मरणोत्तर पटकाविणारे शांतीसेनेतील भारतीय जवान – शुभकिरण यादव, मनिष मलिक, अमल डेका, …………
प्रश्न
13
पंतप्रधान कार्यलयाचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
14
सन २०१८ ची फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा …………आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
15
संयुक्त राष्ट्र संघाने सन ……………हे दशक सर्वांसाठी शाश्वत उर्जेचे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
प्रश्न
16
केरळ ,आंध्रप्रदेश ,उत्तरप्रदेश या राज्यातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे सल्लागार आहेत. मेट्रोमॅन……….
प्रश्न
17
केंद्रीय लोकलेखा समितीचे अध्यक्ष …………(कॉंग्रेस)
प्रश्न
18
श्री. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली जि.रत्नागिरी = १९७२ = ……………… (६ नोव्हे.२०१५ पासून) (६
प्रश्न
19
भारत सरकारने भंगारात काढलेली युध्दनौका ………
प्रश्न
20
नववे डिफेन्स एक्स्पो -२०१६ चे आयोजन २८ ते ३० मार्च २०१६ दरम्यान ………राज्यात नाकेरी क्वीतोल येथे करण्यात आले होते.
प्रश्न
21
आयएनएस विराट ही युध्दनौका ………. वर्षाच्या सेवेनंतर २०१६ मध्ये सेवानिवृत्त होते आहे. या युध्दनौकेचे संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकार प्रयत्न करत आहे.
प्रश्न
22
पुणे येथील आदिवासी संशोधन विकास संस्थेचे आयुक्त .
प्रश्न
23
युआयडीएआय / युनिक अॅडेन्टीफिकेशन अॅथोरीटी ऑफ इंडिया ची स्थापना सन ………..साली देशातील लोकांना AADHAAR /आधार कार्ड देण्यासाठी स्थापन केले होते.
प्रश्न
24
संयुक्त राष्ट्र संघाकडून सन ………हे विकासासाठी शाश्वत पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे.
प्रश्न
25
केंद्रीय अर्थसेवा सचिव.
प्रश्न
26
एन. आय. ए. / नॅशनल इंटेजिलन्स एजन्सी / राष्ट्रीय तपास संस्था चे प्रमुख / संचालक …….
प्रश्न
27
……….. पुरस्कार अमेरिकेतील पत्रकारांना उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून दर वर्षी दिला जातो.
प्रश्न
28
म्यानमारचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले – ……….(३० मार्च २०१६ पासून) (नॅशनल लिग फॉर डेमोक्रॅसी) (यांच्यापूर्वी लष्करप्रमुख थेन सेन हे राष्ट्राध्यक्ष होते.)
प्रश्न
29
राज्य पशु संवर्धन विभाग आयुक्त.
प्रश्न
30
सन २०१६-१७ चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प ………….रोजी अर्थमंत्री सुधीर मूनगुंटीवार यांनी विधानसभेत आणि अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विधानपरिषद सदर केला.
प्रश्न
31
भारतीय नौदलाच्या पूर्व विभागाचे मुख्यालय …………..(आंध्रप्रदेश ) येथे आहे.
प्रश्न
32
महाराष्ट्र शासन विधी विद्यापीठे /नॅशनल लॉं युनिवर्सिटी – मुंबई , नागपूर व औरंगाबाद  येथे सन ……….या शैक्षणिक वर्षापासून सुरु करत आहे.
प्रश्न
33
सीबीआयचे नवे महासंचालक/ प्रमुख  बनले.
प्रश्न
34
देशात सर्वात मोठी म्हणजे सुमारे ३७ हजार कोटी रूपयाचा अर्थसंकल्प असणारी ……….महानगरपालिका आहे.(यापूर्वी पिंपरी चिंचवड होती)
प्रश्न
35
ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी जागरूकता दिन.
प्रश्न
36
………….,म्हणजे मायक्रो युनिट्स टेव्हलपमेंट अँण्ड रिफायनान्स एजन्सी होय.
प्रश्न
37
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता १२ वी चा निकाल २५ मे २०१६ रोजी जाहीर करण्यात आला. यावर्षीचा १२ वी चा निकाल ……….टक्के लागला.
प्रश्न
38
रिझर्व्ह बँकेत १ गव्हर्नर, ४ उपगव्हर्नर आणि ……..कार्यकारी संचालक असतात.
प्रश्न
39
अप्पर मुख्य सचिव मदत व पुनर्वसन विभाग.
प्रश्न
40
अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीने युकेन देशातील अॅन्टाॅनिक कंपनीशी …………मध्ये सामजस्य करार केला आहे.
प्रश्न
41
क्लिन मायकोच हि योजना भारतीय रेल्वेने सन २०१५ मध्ये सुरु केली असून रेल्वेने प्रवास करताना प्रवाशाला जर आपला रेल्वे डब्बा स्वच्छ केलेला नसेल तर तो ………या नंबरवर आपल्या तिकिटाचा १० आकडी पिएनआर क्रमांक टाकून मॅसेज पाठविल्यास रेल्वे कर्मचारी येऊन तो डब्बा व सौच्छालय स्वच्छ करतो.
प्रश्न
42
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ /जेएनयु, नवी दिल्ली चे कुलगुरू ………..
प्रश्न
43
शरद यादव – संघर्ष के सेनानी – पुस्तक – लेखक ……….
प्रश्न
44
स्पीडपोस्ट, स्पाउज -पुस्तक -लेखिका ………
प्रश्न
45
फाॅर्च्यून मासिकाने मार्च २०१६ मध्ये जगभरातील ५० महान नेत्यांची यादी जाहीर केली. या यादीत एकमेव भारतीय व्यक्ती ………. व्या क्रमांकावर आहेत- दिल्लीचे  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल.
प्रश्न
46
कार्टूनिस्ट कम्बाईन या संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी  व्यंग चित्रकार संमेलन …………येथे एप्रिल २०१६ मध्ये संपन्न झाले.
प्रश्न
47
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ/ एस.टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक.
प्रश्न
48
फाईव्ह अ साईड फुटबॉल / फुटसाल या खेळाच्या प्रीमियर लीगसाठी सदीच्छादूत म्हणून नियुक्त करण्यात आलेला क्रिकेट खेळाडू…….
प्रश्न
49
ऑनलाईन सेवा महाराष्ट्र शासनाने २६ जानेवारी २०१६ पासून सेवा हमी कायद्यातील १५६ ऑनलाईन सेवांपैकी …………सेवा ऑनलाईन देण्यास सुरुवात केली आहे.
प्रश्न
50
सन २०११ ची महाराष्ट्राची जनगणना -लिंग गुणोत्तर .

राहुन गेलेल्या बातम्या

x