26 December 2024 6:13 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-174

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२१ ऑगस्ट २०१५ रोजी एअर इंडियाच्या अध्यक्षपदी ……….. यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
2
दिल्लीतील एकता स्थळावर ……….. पंतप्रधानाचे स्मारक उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे ?
प्रश्न
3
ब्राझिलचे व्हाईट पेले या नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ………
प्रश्न
4
४ जून २०१५ पासून मॉरीशस देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष ……… आहे ?
प्रश्न
5
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष राज्य शासनातर्फे ………… वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे ?
प्रश्न
6
२७ फेब्रुवारी २०१६ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील पहिले डिजिटल राज्य म्हणून ……….या राज्याची घोषणा केली ?
प्रश्न
7
२०१५ सालचा अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार १६ फेब्रुवारी २०१६ रोजी …….. यांना जाहीर झाला .
प्रश्न
8
उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ……. हे आहे.
प्रश्न
9
शास्त्रीय गायन व वादनासाठी महाराष्ट्र राज्यातर्फे देण्यात येणारा २०१५-२०१६ सालचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार ………. यांना ३ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर झाला.
प्रश्न
10
नेपाळचे माजी पंतप्रधान आणि भारत-नेपाळ मैत्री संबंधाचे पुरस्कर्ते सुशीलकुमार कोईराला यांचे ……. रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे निधन झाले.
प्रश्न
11
१९ ते २१ फेब्रुवारी २०१६ रोजी पार पडलेल्या ९६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उदघाटन …… यांनी केले.
प्रश्न
12
कोल्हापूर शहरातील रस्त्यावरील टोल वसुली अबंड करण्यासंबंधी महाराष्ट्र सरकारने ………. समिती नेमली ?
प्रश्न
13
९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ……… यांची निवड झाली आहे .
प्रश्न
14
स्मार्ट सिटी या संकल्पनेबद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा ?अ) २५ जून २०१५ रोजी स्मार्ट सिटी या योजनेचे लोकार्पण केले .ब) स्मार्ट सिटी आणि अमृत योजना हे कार्यक्रम जेएनएनआरयुएम (JNNRUM) योजनेंतर्गत सुरु करण्यात आले आहे .क) २०१५ ते २०२० या कालावधीत १०० शहरांचा समावेश आहे.
प्रश्न
15
भारत -बांग्लादेश भूसीमा/भूमी हस्तांतरण करार प्रत्यक्ष ……….. ला अंमलबजावणी आला .
प्रश्न
16
८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला ………… असे नाव देण्यात आले होते.
प्रश्न
17
सन २०१५ ची स्टूटगार्ड ओपन टेनिस स्पर्धेचा विजेता खेळाडू ………… आहे.
प्रश्न
18
२०१५ मध्ये अमेरिका व क्युबा यांच्यामध्ये ………. वर्षानंतर मैत्री करार झाला आहे ?
प्रश्न
19
पाकिस्तानी पत्रकार शरमीन औबेद यांच्या ………. चित्रपटास ८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट माहिती चित्रपट पुरस्कार मिळाला.
प्रश्न
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचा दौरा करून अमरनाथ यात्रेकरिता …….मार्ग खुला करण्याचा करार केला आहे ?
प्रश्न
21
एप्रिल २०१५ मध्ये पुन्हा सुदान देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ……..निवडून आले ?
प्रश्न
22
दक्षिण कोरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष ….. आहे.
प्रश्न
23
सन २०१५ चा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार ……… यांना देण्यात आला आहे ?
प्रश्न
24
मराठी भाषा विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी …………. यांची निवड केली आहे .
प्रश्न
25
२०१५ मध्ये औरंगाबाद येथे अवकाशातील ढगाची क्षमता व हवामानाच्या परिपूर्ण अभ्यासासाठी अमेरिकेच्या सहाय्याने आणलेले ….. रडार बसविले आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x