26 December 2024 7:07 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-170

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
युनेस्कोचे कॅटगरी -२ चे विश्व प्राकृतिक वारसा प्रबंधक आणि प्रशिक्षण केंद्र ………… येथे स्थापन केले जाणार आहे.
प्रश्न
2
कुत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेऊन चीनमधील रोबोने मानवाच्या बौद्धिक कक्षेत प्रवेश करून एक वाणिज्य विश्लेषणाची बातमी लिहिली आहे हा लेख ……..शब्दांचा आहे.
प्रश्न
3
फेब्रुवारी २०१६ मध्ये आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक झालेल्या ख्रिस्टीना लगार्ड ह्या बेकार अँड मॅकेझी या जगप्रसिद्ध कायदा फर्मच्या त्या ………..महिला अध्यक्षा होत्या.
प्रश्न
4
पेमेंट बँकेच्या मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेने २३ सप्टेंबर २०१३ मध्ये ……….. या अध्यक्षतेखाली समिती स्थापना केली होती.
प्रश्न
5
इसिस  या दहशतवादी  संघटनेच्या दहशतवाद्यांनी सिरीयामधील …….. या शहरातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांना विध्वंस केला आहे .
प्रश्न
6
सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी अर्चना रामसुंदरम यांची  नियुक्ती करण्यात आली आहे त्या या पदावर……….. पर्यंत राहतील.
प्रश्न
7
५ सप्टेंबर २०१५ रोजी हिंदू -बौद्ध संमेलन ………. येथे आयोजित केले होते.
प्रश्न
8
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचे दिवस २०१५ मध्ये ………… करण्यात आले आहे.
प्रश्न
9
८८ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट पुरस्कार ……….. या चित्रपटाला मिळाला.
प्रश्न
10
किनाऱ्यावरून वाहनाऱ्या वाऱ्याचा उर्जा निर्मितीसाठी उपयोग व्हावा म्हणून केंद्रीय मंत्रीमंडळाचे सप्टेंबर २०१५ मध्ये ………. योजनेला मंजुरी दिली आहे.
प्रश्न
11
२७ ऑगस्ट २०१५ रोजी माता व अर्भक्र आरोग्य याबाबत प्रथमच ‘ग्लोबल कॉल टू अक्शन’ २०१५ संमेलन कुठे पार पडले.
प्रश्न
12
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ज्वारीची ………..संकरित जात विकसित केली आहे.
प्रश्न
13
ग्लोबल कॉल टू अक्शन २०१५ संमेलन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ……. कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
प्रश्न
14
दूर असलेल्या रोग्याला तज्ज्ञांकडून वैद्यकीय सेवा मिळवून देणारे टेलीमेडिसिन हे तंत्र आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून देण्यासाठी २०१५ मध्ये ……….. सेवा सुरु करण्यात आली आहे.
प्रश्न
15
कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (सिओपी) ची एकविसावी परिषद डिसेंबर २०१५ मध्ये ……… येथे झाली.
प्रश्न
16
५ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित केलेले हिंदू-बौद्ध संमेलनाअंतर्गत बोधगयाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे …….. पंतप्रधान ठरले आहे.
प्रश्न
17
राष्ट्रीय महामार्ग क्र.७ च्या चौपदरीकरणाने पुढीलपैकी ……… व्याघ्र प्रकल्पाची सलग्नता धोक्यात येण्याची शक्यता आहे.अ) पेंच           ब) कान्हा            क) नवेगाव-नागझिरा           ड) नागझिरा
प्रश्न
18
GSAT -६ चे २७ ऑगस्ट २०१५ रोजी प्रक्षेपण करण्यात आले. त्या बाबत योग्य विधाने ओळखा.अ) GSAT-६ चे वजन २११७ कि.ग्र. आहे.ब)  GSAT-६ हा भारताचा २५ वा भू-स्थिर संचार उपग्रह आहे.क) GSAT-६ चा मिशन कालावधी ९ वर्षे आहे.ड) GSAT श्रेणतील १२ वा उपग्रह आहे
प्रश्न
19
१९ वर्षाखालील युवा विश्वचषक (पुरुष) स्पर्धा २२ जानेवारी ते  १४ फेब्रुवारी २०१६ दरम्यान ……… देशात पार पडली.
प्रश्न
20
ए.पी.जे. अब्दुल कलाम व सृजनमाल सिंग यांनी Target ३ Billion या पुस्तकामध्ये ग्रामीण भारताच्या एकात्मिक विकासासाठी ………….संकल्पना मांडली होती .
प्रश्न
21
उत्तर कोरियचा नवीन टाईम झोन ………. अंश पूर्व रेखावृत्तावर निश्चित केला आहे.
प्रश्न
22
दरडोई कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशामध्ये भारताचा ……. क्रमांक लागतो.
प्रश्न
23
कर्मचारी सामुहिक अपघात योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्या किंवा कायमचे अपंगत्व आल्यास …………. रुपयाचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
प्रश्न
24
२४ फेब्रुवारी ते  ६ मार्च २०१६ दरम्यान आशिया कप टी -२० क्रिकेट स्पर्धा ……. देशात पार पडल्या.
प्रश्न
25
उत्तर कोरिया या देशाने १५ ऑगस्ट २०१५ या दिवसापासून आपला टाईम झोन ………. मिनिटांच्या फरकाने बदलला आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x