26 December 2024 7:12 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-169

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१५ मध्ये दिल्लीतील काऊंसिल ऑफ आर्किटेक्चर  या संस्थेने ……… राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित केले आहे.
प्रश्न
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ……… पर्यटन स्थळाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय मार्च २०१६ मध्ये घेतला आहे.
प्रश्न
3
सप्टेंबर २०१५ मध्ये राष्ट्रकुल युवा स्पर्धा ………. येथे संपन्न झाल्या.
प्रश्न
4
…………. या दोन राज्यामध्ये सिंचन प्रकल्पासंबंधीचे निर्णय घेण्यासाठी आणि पाणी वाटपासंबंधीचे प्रश्न सामंजस्याने सोडविण्यासाठी २०१६ मध्ये आंतरराज्य नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.
प्रश्न
5
सप्टेंबर २०१५ मध्ये इटलीयन ग्रँड प्रीक्स स्पर्धा …….. येथे पार पडली.
प्रश्न
6
१० मार्च २०१६ मध्ये इस्रोच्या आय.आर.एन.एस.एस.१ एम. ………….. दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
प्रश्न
7
२०११ मध्ये स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापिठाच्या कुलगुरुपदी ६ सप्टेंबर २०१५ रोजी ………. नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
8
सप्टेंबर २०१५ मध्ये हॉकी इंडिया लीगच्या लीलावामध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू ……. ठरला.
प्रश्न
9
सप्टेंबर २०१५ मध्ये नागभूषण पुरस्कार ………. यांना देण्यात आला.
प्रश्न
10
आयएनएस म्हणजे इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी १८ सप्टेंबर २०१५ रोजी ……. यांची नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
11
भारतातील ………. क्रीडप्रकारातील महिलांचा संघ ३३ वर्षांनी २०१६ च्या रीओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
प्रश्न
12
………. शहरामध्ये जगभरात ओळख असलेल्या भारतातील नामांकित शिक्षण संस्था ऑफ इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय.आय.एम.) आणि ऑफ इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) या संस्था स्थापन करण्याचा निर्णय मार्च २०१६ मध्ये मंत्रीमंडळाने घेतला आहे.
प्रश्न
13
सप्टेंबर २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तालयाचा ‘नॅनसेन शरनार्थी पुरस्कार’ ………. यांना मिळाला.
प्रश्न
14
१९८० मध्ये भारतीय महिला हॉकी संघ …….ऑलिम्पिक मध्ये खेळला होता.
प्रश्न
15
सप्टेंबर २०१५ मध्ये तिरंदाजी वर्ल्ड कप सामने …….येथे पार पडले.
प्रश्न
16
सप्टेंबर २०१५ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिकेत मिळालेला विजय ……… यांचा नेतृत्वाखाली विजय मिळाला.
प्रश्न
17
२९ फेब्रुवारी २०१६ रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पानुसार अति ज्येष्ठ नागरिकासाठी (८० वर्षे व त्याहून अधिक) …….. लाखांपर्यंत कर  मुक्तता राहणार आहे.
प्रश्न
18
२०१५ च्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेमध्ये पदकतालिकेत मिळालेले स्थान याबाबत योग्य जोड्या जुळवा.देश                               स्थान१) मलेशिया                    अ) पहिले२) द. आफ्रिका                ब) तिसरे३) इंग्लंड                      क) चौथे४) भारत                      ड) पाचवे५) ऑस्ट्रेलिया                 इ) दुसरे
प्रश्न
19
१२ सप्टेंबर २०१५ रोजी ……….खेळाडूने व्यावसायिक बॉक्सिंगमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
प्रश्न
20
२०१५ चा प्रिन्स क्लास पुरस्कार …….. ला मिळाला.
प्रश्न
21
२०२२ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद …….. या देशाला मिळाले आहे.
प्रश्न
22
सप्टेंबर २०१५ मध्ये म्युनिक येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत १० मीटर रायफल प्रकारात रौप्यपदक ……… पटकाविले आहे.
प्रश्न
23
सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या ५५ व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशील स्पर्धा ……… येथे संपन्न झाल्या.
प्रश्न
24
पुणे विद्यापीठ परीसरातील आयुका या संस्थेच्या संचालक पदावर २०१५ मध्ये ………..नियुक्ती झाली.
प्रश्न
25
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार…………………. आहे .

राहुन गेलेल्या बातम्या

x