26 December 2024 6:19 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-162

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ? अ)’पुष्प कमल दहल’ यांची नेपाळचे पंतप्रधान म्हणून निवड झाली. ब) नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान हे ३९ वे पंतप्रधान आहेत. क)पुष्प कमल दहल हे २००८ ते २००९ या काळात नेपाळचे पंतप्रधान होते.
प्रश्न
2
‘अँजेला रुग्गेरो’ ही महिला ……..या क्षेत्राशी संबंधित आहे.
प्रश्न
3
खालीलपैकी योग्य विधान/ने कोणती. अ) मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगात ५ सदस्य असतात. ब) या आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायाधीशांची नेमणूक केली जाते. क) आयोगावरील सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षाचा असतो.
प्रश्न
4
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते ओळखा ? अ) मागासवर्गीय जातीसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना १४ ऑगस्ट १९९३ रोजी झाली होती. ब) मागासवर्गीय जातीसाठीच्या राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे.
प्रश्न
5
‘लाओस’ या देशाच्या स्थानासंबंधी योग्य विधाने कोणती ते ओळख ? अ) हा देश चीनच्या दक्षिणेला आहे. ब) हा देश थायलंड या देशाच्या पश्चिमेला आहे. क) या देशाच्या दक्षिणेस कंम्बोडिया हा देश आहे.
प्रश्न
6
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
7
मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष सध्या ……..हे आहेत.
प्रश्न
8
खालीलपैकी ……. हे पुस्तक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही .
प्रश्न
9
सप्टेंबर २०१५ मध्ये इंग्लंडच्या एडिनबर्ग युनिव्हर्सिटीने …………कलाकाराला डॉक्टरेट या मानद उपाधीने सन्मानित केले आहे.
प्रश्न
10
‘सार्क’ या प्रादेशिक संघटनेविषयी योग्य विधाने कोणती ते ओळखा ? अ) या संघटनेची स्थापना १९८५ साली ढाका येथे झाली होती. ब) सार्कचे मुख्यालय ढाका येथे आहे. क) अर्जुन बहादूर थापा हे सार्कचे महासचिव आहेत.
प्रश्न
11
जोड्या लावा. सार्क परिषद       देश अ)१८ वी       १)नेपाळ ब)१७ वी        २)मालदीव क)१६ वी       ३)भूतान ड)१५ वी       ४)श्रीलंका
प्रश्न
12
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा २०१४ चा ‘ज्ञानदीप पुरस्कार’ २३ सप्टेंबर २०१५ ला ……….देण्यात आला.
प्रश्न
13
राष्ट्रीय मागासवर्गीय जाती आयोग कायदा ………. या वर्षाचा आहे.
प्रश्न
14
बेनामी व्यवहार (प्रतिबंध) सुधारणा विधेयक २०१५ संसदेत मंजूर झाले यासंबंधी सत्य विधाने निवडा. अ) बेनामी व्यवहार अधिनियम कायदा १९८८ सालचा आहे. ब) बेनामी व्यवहाराबाबत चुकीचे माहिती पुरविणाऱ्यास ६ महिने ते ५ वर्ष कारावास आणि बेनामी मूल्याच्या २५ टक्के रक्कम दंड लावला जाणार आहे.
प्रश्न
15
राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण ……मंत्रालयांतर्गत कार्य करते.
प्रश्न
16
सप्टेंबर २०१५ मध्ये ‘फार्च्यून’ ने प्रसिध्द केलेल्या यादीनुसार जैन इरिगेशन सिस्टिम्स चा ……..क्रमांक आहे.
प्रश्न
17
२०१५ च्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या पदक यादीत प्रथम देश ………
प्रश्न
18
खालीलपैकी ………राज्य सांडपाणी प्रक्रिया धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
प्रश्न
19
राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादिसंबंधी योग्य विधाने निवडा. अ) ही यादी प्रथम २०११ साली जाहीर केली गेली होती. ब) ही यादी दर तीन वर्षांनी अद्ययावत केली जाते.
प्रश्न
20
सार्कच्या प्रादेशिक केंद्रासंबंधी जोड्या लावा. सार्क केंद्र        ठिकाण अ) माहिती केंद्र         १) इस्लामाबाद ?(पाकिस्तान) ब) हवामान संशोधन केंद्र         २)थिंफू (भूतान) क) वन केंद्र        ३) ढाका (बांग्लादेश) ड) ऊर्जा केंद्र        ४) काठमांडू (नेपाळ)
प्रश्न
21
योग्य पर्याय निवडा. अ) राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे तयार केली जाते. ब) राष्ट्रीय औषध किमत प्राधिकरण (National Pharna Ceutical Pricina Authority) औषधे व औषध किमती संबंधी धोरण ठरविते.
प्रश्न
22
खालीलपैकी मिथेनडायनोन (Methandienone) चे रासायनिक सूत्र ……… आहे.
प्रश्न
23
भारताने लाओ डेमोक्रॅटिक रिपब्लिक या देशासह हवाई क्षेत्रासंबंधी करार केला, लाओस हा देश ………खंडात आहे.
प्रश्न
24
योग्य पर्याय निवडा. अ)सार्कचे विकास निधी केंद्र भूतान मधील थिंकु येथे आहे. ब) सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र नवी दिल्ली येथे आहे. क) सार्कचे समुद्र काठ व्यवस्थापन केंद्र मालदीव येथे आहे.
प्रश्न
25
‘फेम्टाकेमिस्ट्री’ हे भौतिक रसायनशास्त्राचे एक उपक्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये ……….अभ्यास केला जातो.

राहुन गेलेल्या बातम्या

x