26 December 2024 6:50 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-155

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१५ मध्ये ……….खेळाडूला लॉस वेगास येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत फ्रीस्टाईल ७४ kg वजनी गटात ब्राॅझपदक मिळविले आहे .
प्रश्न
2
३० सप्टेंबर २०१५ रोजी मोक्का न्यायालयाने मुंबईतील पश्चिम उपनगरीय लोकल बॉम्बस्फोटातील आरोपींना शिक्षा सुनावली हे स्फोट कधी घडून आले होते .
प्रश्न
3
खालीलपैकी कोणत्या व्यक्तिने आकाशातून २५००० फुट उंचीवरून विना पॅराशूट उडी घेऊन नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
प्रश्न
4
इराणी छायाचित्र पत्रकार न्युशा तवाकोलीन यांना २०१५ चा ‘प्रिन्स क्लाॅस पुरस्कार’ मिळाला आहे त्यांनी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी …………वृतपत्र सुरु केले.
प्रश्न
5
सन २०१५ च्या फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या यादीनुसार जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत ९ वे स्थान ………..यांना मिळाले आहे.
प्रश्न
6
योग्य पर्याय निवडा. अ)पश्चिम बंगाल या राज्याची ‘अखिल तांदूळ प्रजाती सुधार समन्वय प्रकल्प २०१५’ साठी निवड झाली आहे. ब)ही निवड इंदिरा गांधी कृषी विकास केंद्राच्या समितीकडून करण्यात आली आहे.
प्रश्न
7
२०२० ची ऑलिंपिक स्पर्धा ………. देशात आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
8
ऑक्टोबर २०१५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टचे उदघाटन ……..यांच्या हस्ते झाले .
प्रश्न
9
केंद्र सरकारने देशातील सेवा करावर अर्धा टक्का स्वच्छ भारत कर ………..पासून लागू केला आहे.
प्रश्न
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००७ हे वर्ष …………म्हणून जाहीर केले आहे.
प्रश्न
11
खालीलपैकी योग्य विधान कोणती ते ओळखा. अ)इक्बाल अहमद अन्सारी यांची घटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. ब)उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना, राष्ट्रपती हे पदाची शपथ देतात. क)उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाना राज्यघटनेतील कलम २१९ अनुसार शपथ दिली जाते.
प्रश्न
12
भारतातील अण्वस्त्र कार्यक्रम कमांड, नियंत्रण आणि निर्णयासाठी जबाबदार असणारी सर्वोच्च संस्था ………..आहे.
प्रश्न
13
इराण आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य व जर्मनी यांच्यात १४ जुलै २०१५ रोजी इराणच्या अणु कार्यक्रमासंबंधी ……………करार झाला आहे.
प्रश्न
14
नासाचा द ऑप्टिकल कम्युनिकेशन अॅड सेन्सर डेमाॅनस्ट्रेशन (ओसीएसडी) या तंत्रज्ञान मोहीम मालिकेतील क्यूबसॅट उपग्रह ……….मध्ये सोडण्यात आला .
प्रश्न
15
ऑक्टोबर २०१५ रोजी सोडण्यात आलेला नासाचा क्यूबसॅट उपग्रह ………….केव्हा कार्यान्वित होणार आहे.
प्रश्न
16
२ नोव्हेंबर २०१५ रोजी वन्यजीव संवर्धनसाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन ‘जन-वन-विकास ‘साधण्यासाठी राज्य शासनाने …………ही योजना सुरु केली .
प्रश्न
17
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळविणारी फ्लाविया पेनेट्टा ही इटलीची ………खेळाडू ठरली आहे.
प्रश्न
18
केंद्रीय मंत्रिमंडळाने १ सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत कार्यान्वित राहणाऱ्या ………..व्या ‘भारतीय विधी आयोगाच्या’ स्थापनेला मंजुरी दिली आहे .
प्रश्न
19
२०१५ चा ध्यानचंद पुरस्कार ………मिळाला आहे .
प्रश्न
20
योग्य पर्याय निवडा. अ)जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस ३० जुलै रोजी पाळला जातो. ब)संयुक्त राष्ट्र संघाकडून २०१३ या वर्षापासून मानवी तस्करी विरोधी दिवस साजरा केला जात आहे.
प्रश्न
21
२९ ऑक्टोंबर २०१५ रोजी राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ………. व्यक्तीची निवड झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे .
प्रश्न
22
महाराष्ट्र शासनाने आदिवासी भागातील गरोदर माता आणि स्तनदा मातांना ६ महिने एका वेळेचा आहार देण्यासाठी ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत योजना’ सुरु करण्यात आली .या योजनेला …………ला मंजुरी देण्यात आली.
प्रश्न
23
भारत देश ज्या क्षेत्रात परकीय तंत्रज्ञानावर अवलंबून आहे अशा क्षेत्रात संशोधन करता यावे म्हणून ‘इम्प्रींट’ ही मोहीम नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे …………सुरु केली .
प्रश्न
24
खलीलपैकी योग्य विधान/ने कोणती आहेत ? अ)दिलीप बाळासाहेब भोसले यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. ब)दिलीप बाळासाहेब भोसले यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी पदाची शपथ दिली. क)दिलीप बाळासाहेब भोसले हे यापूर्वी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.
प्रश्न
25
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते ओळखा. अ)केंद्र सरकारने ‘स्ट्रेटेजिक फोर्सेस कमांड’ ला माहितीचा अधिकार कायद्याच्या कक्षेतून वगळले आहे. ब)’स्ट्रेटेजिक फोर्सेस कमांड’ या संस्थेत जर भ्रष्टाचार व मानव हक्क उल्लंघनासंबंधी घटना घडली असेल तर ती माहितीच्या अधिकाराखाली विचारता येणार आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x