26 December 2024 6:27 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-148

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘पोसेईडोन  – ८१’ (P 81) हे लढाऊ विमान भारत………या देशाकडून खरेदी करणार आहे .
प्रश्न
2
योग्य पर्याय निवडा. अ)’बरुच ब्लूमबर्ग’ यांना १९७६ साली वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार दिला गेला होता. ब) ब्लूमबर्ग यांनी क्षयरोगावर लसीचा शोध लावला होता.
प्रश्न
3
खालीलपैकी योग्य विधान निवडा. अ)भारतातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापूर या ठिकाणी उभारला गेला होता. ब)तारापूर अणुउर्जा प्रकल्प महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहे. क)कुदानकुलम अणुउर्जा प्रकल्प भारतातील सर्वाधिक ऊर्जा निर्मिती क्षमतेचा अणुउर्जा प्रकल्प आहे.
प्रश्न
4
२०१५ चा ‘फार्च्यून’ पुरस्कार जाहीर झालेल्या जैन इरिगेशनचे ब्रीदवाक्य …………आहे.
प्रश्न
5
योग्य पर्याय निवडा. अ)’आय.सी.सी. क्रिकेट हॉल’ ऑफ फेममध्ये समावेश केला गेलेला सचिन तेंडूलकर हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. ब) आय. सी.सी. क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेला कपिल देव हा चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे.
प्रश्न
6
मुस्लीम समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्या.राजेंद्र सच्चर समितीच्या शिफारशीच्या अंमलबजावणी चे मूल्यमापन करण्यासाठी ………….समितीने जुलै २०१५ रोजी अहवाल सादर केला.
प्रश्न
7
ई -फेरफार कार्यक्रमाची सुरुवात ……झाली.
प्रश्न
8
बी.एस.बासवान समिती ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यु.पी.एस.सी. परीक्षा पद्धतीत बदल करणे परीक्षा पद्धतीचा अभ्यास करणे यासाठी केंद्रसरकारने या समितीची स्थापना केव्हा केली.
प्रश्न
9
९ एप्रिल २०१५ रोजी ‘धनुष ‘ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी …….. येथे घेण्यात आली.
प्रश्न
10
केवळ महिलांसाठी असलेली ‘तेजस्विनी’ ही बस सेवा पुढीलपैकी …….शहरामध्ये आहे.
प्रश्न
11
राज्य शासनाच्या माध्यमातून स्मार्टसिटी प्रकल्प ………….शहरासाठी राबविणार आहे.
प्रश्न
12
खालीलपैकी ………या श्रीलंकन खेळाडूचा आय.सी. सी. च्या ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश केला गेला आहे.
प्रश्न
13
आय.सी.सी.क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. अ) बिशन सिंग बेदी                          ब)सुनील गावस्कर क)सचिन तेंडूलकर                         ड)अनिल कुंबळे इ)कपिल देव
प्रश्न
14
हवेच्या प्रदुषनावर देखरेख ठेवण्यासाठी ‘नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सच्या’ सेवेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ………..रोजी झाले.
प्रश्न
15
सन २०१५ ची ५ वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा -अपिओ (सामोआ देश) येथे आयोजित केली होती.यामध्ये भारताला अनुक्रमे ……सुवर्ण,रौप्य,कांस्य पदके मिळाली आहे.
प्रश्न
16
‘न्युक्लीयर पावर कापोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ संबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ)भारतातील विद्युत निर्मितीसाठी अणुउर्जा प्रकल्पांची उभारणी व संचलन, हे कार्य ही संस्था करते. ब)या संस्थेची स्थापना सप्टेंबर १९८७ साली झाली होती. क)ही संस्था विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्य करते.
प्रश्न
17
ऑगस्ट २०१५ ची जागतिक अथलेटीक्स चीनमधील बिजिंग येथे पार पडली ३ हजार मिटर स्टीपल चेस धावण्याच्या प्रकारात अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला धावपटू ललिता बाबर ही ……….या राज्याची आहे.
प्रश्न
18
योग्य विधाने निवडा. अ)कुदान कुलम अणुउर्जा प्रकल्प केरळ या राज्यात आहे. ब)कुदानकुलम अणुउर्जा प्रकल्प भारताने रशियाच्या मदतीने उभारला आहे. क) कुदानकुलम अणुउर्जा प्रकल्प ३००० मेगावॅट क्षमतेचा आहे.
प्रश्न
19
जुलै २०१५ मध्ये बेल्जियम मधील अटवर्प येथे झालेल्या हॉकी वर्ल्ड लिग स्पर्धेत भारताने …….. क्रमांक मिळविला आहे.
प्रश्न
20
विधी आयोगाचे अध्यक्ष ए.पी.शाह यांनी दी डेथ पेनल्टी अहवाल केंद्रसरकारला …………या रोजी सादर झाला.
प्रश्न
21
योग्य विधाने निवडा. अ) आय.सी.सी.क्रिकेट हॉल फेममध्ये सर्वाधिक इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. ब) आय.सी.सी.हॉल ऑफ फेममध्ये भारतातील चार खेळांडूचा समावेश आहे. क) आय. सी.सी. क्रिकेट हॉल ऑफ फेमची स्थापना १९५५ साली झाली होती.
प्रश्न
22
माजी ‘न्या. विध्णु सहाय’ आयोगाने २३ सप्टेंबर २०१५ रोजी मुज्जफरपूर येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी अहवाल तयार करण्यात आला . मुज्जफरपूर हे ठिकाण ………या राज्यात आहे.
प्रश्न
23
२८ एप्रिल २०१५ रोजी इस्त्राईल मधील टोल अवीव येथे आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या अग्रीटेक २०१५ या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन ………..यानी केले.
प्रश्न
24
खालील खेळांडूचा नुकताच आय.सी.सी. च्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यासंबंधी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
25
चीनचे चलन युआनचा समावेश स्पेशल ड्रॉइंग राईट्समध्ये ………पासून करण्यात येणार आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x