26 December 2024 7:07 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-147

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१९४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच ‘द गार्डियन’ या ब्रिटीश वृत्तपत्राच्या मुख्य संपादक पदी २० मार्च २०१५ रोजी …………महिलेची निवड करण्यात आली.
प्रश्न
2
२०१६ ची आशिया कप अंध क्रिकेट स्पर्धा ………..आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
3
डिसेंबर २०१५ मध्ये तिसरी रोलबॉल वर्ल्ड कप स्पर्धा …………. येथे आयोजित केली होती .
प्रश्न
4
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदास झहीर खान याने १५ ऑक्टोंबर २०१५ रोजी एकदिवसीय, कसोटी व ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांच्या विषयी खालीलपैकी ………विधान योग्य आहे. १)रिझर्व्ह स्विंगचा बादशहा म्हणून ओळखले जाते. २) झक या टोपन नावाने ओळखले जाते. ३) झहीर खान यांचे प्रशिक्षण सुधीर नाईक होते. ४) एकूण ६१० बळी क्रिकेट कारकिर्दीत घेतले.
प्रश्न
5
बाल शौर्य पुरस्कार देण्याची सुरुवात …………वर्षापासून झाली.
प्रश्न
6
२० सप्टेंबर २०१५ रोजी नेपाळ सरकारने लागू केलेल्या राज्यघटनेविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. अ) या राज्यघटनेने जगातील एकमेव हिंदू राष्ट्र-नेपाळ ही ओळख पुसली व धर्मनिरपेक्ष राष्ट्र असे नामकरण करण्यात आले. ब) १८ सप्टेंबर २०१५ रोजी नेपाळच्या घटना समितीने या नवीन राज्यघटनेला मंजुरी दिली. क) नेपालची ही सातवी राज्यघटना आहे. ड) या राज्यघटनेला नेपाळच्या युनायटेड डेमाक्रटीक मधेशी फ्रंट या पक्षाने विरोध केला आहे.
प्रश्न
7
ऑक्टोंबर २०१५ मध्ये हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग जि कांगडा येथे आयोजित करण्यात आलेल्या पॅराग्लाडिंग विश्वचषक स्पर्धेमध्ये ………खेळाडूंचा सहभाग होता.
प्रश्न
8
मातृत्व रजा विधेयक-२०१६ संबंधी योग्य विधाने निवडा. अ) या विधेयकानुसार प्रसुतीनंतर महिला कर्मचाऱ्याना २६ आठवडे पगारी रजा देण्यात येणार आहे. ब) यापूर्वी भारतात फक्त महिला कर्मचाऱ्याना ५ आठवडे रजा देण्यात येत आहे. क) हा कायदा ५० पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या संस्था युनिट्सना लागू होणार आहे.
प्रश्न
9
३ जून २०१५ रोजी संपन्न झालेल्या ओपेक या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेची ……….आंतरराष्ट्रीय कार्यशाळा व्हिएन्ना (ऑस्ट्रिया ) मध्ये पार पडली.
प्रश्न
10
जगातील प्रसिद्ध प्रसिडेन्ट कप या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा भारताचा पहिला खेळाडू अर्निबन लाहिरी हा ठरला आहे. टो खालीलपैकी ………खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
11
चीनच्या युआन (YUAN) या चलनास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने राखीव चलन म्हणून मान्यता दिल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टीन लिगार्ड यांनी …………..केली.
प्रश्न
12
पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते मुक्ती महमद सईद हे दक्षिण काश्मिरमधील …………..मतदार संघाचे प्रतीनिधित्व करत होते.
प्रश्न
13
‘मटर्निटी बेनिफिट (दुरुस्ती विधेयक) २०१६ लोकसभेत प्रथम ऑगस्ट २०१६ रोजी मांडले गेले होते. हे विधेयक ………मंत्रालयाने प्रस्तुत केले आहे.
प्रश्न
14
जुलै २०१५ मध्ये बेल्जियम मधील अँटवर्थ येथे झालेल्या हॉकी वर्ल्ड लिग स्पर्धेत भारताचा ………..क्रमांक आहे.
प्रश्न
15
सन २०१५ चा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला निहार अमिन हा खेळाडू ……….खेळाशी संबंधीत आहे.
प्रश्न
16
लॉस वेगास येथे आयोजित जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्राॅझ पदक जिंकून रिओ ऑलम्पिकसाठी पात्र ठरणारा भारतीय कुस्ती खेळाडू ………..आहे.
प्रश्न
17
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Program) या संस्थेने ‘मानव विकास अहवाल २०१५’ जाहीर केला. याबद्दल खालीलपैकी योग्य विधान कोणते. अ) या यादीत भारताचा क्रमांक १३० वा आहे. ब) भारताचा मानव विकास निर्देशांक ०.६०९ एवढा आहे. क) भारताचा लिंग विकास निर्देशांक ०.७९६ आहे. ड) स्त्रियांचा मानव विकास निर्देशांक ०.५२५ आहे. ई) पुरुषांचा मानव विकास निर्देशांक ०.६७० आहे.
प्रश्न
18
‘ब्रिकवर्क या पतनामांकन’ (क्रेडिड रेटिंग) संस्थेने २ डिसेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था …………या राज्याची आहे.
प्रश्न
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेनुसार देशातील सर्वात पहिले स्वच्छ शहर ………..
प्रश्न
20
भारत-रशिया अणुकरार खालीलपैकी ………पंतप्रधानांच्या कारकिर्दीत झाला होता.
प्रश्न
21
……………पेक्षा जास्त नोकरदार असणाऱ्या संस्थेला /युनिट ला मातृत्व रजा विधेयकानुसार मातांसाठी पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून देणे बंदनकारक असणार आहे.
प्रश्न
22
१९ डिसेंबर २०१५ मध्ये उत्तरप्रदेशचे नवे लोकायुक्त म्हणून ………….यांची नियुक्ती केली.
प्रश्न
23
मातृत्व रजा विधेयक २०१६ अनुसार चुकीचे विधान निवडा. अ) दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना १२ आठवड्यांसाठी मातृत्व रजा मिळणार आहे. ब) विधेयकानुसार तीन महिन्यांपेक्षा लहान मूल दत्तक घेणाऱ्या महिलेस १२ आठवड्यांची रजा मिळणार आहे. ड) सरोगेट मातेसाठी २४ आठवडे रजा देण्याची तरतूद आहे.
प्रश्न
24
भारतीय हवाई दलाने मानद ग्रुप कॅप्टन ही पदवी खालीलपैकी ……………या माजी क्रिकेट खेळाडूला दिली आहे.
प्रश्न
25
जम्मू-काश्मिरचे बारावे मुख्यमंत्री मुक्ती महेमद सईद यांचे ७ जानेवारी २०१६ रोजी ………..निधन झाले.

राहुन गेलेल्या बातम्या

x