26 December 2024 6:03 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-141

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणुन २०१५ मध्ये निवड झालेल्या विद्यादेवी भंडारी या कोणत्या पक्षाच्या उमेदवार आहेत ?
प्रश्न
2
सिझन्स ऑफ द पाम करंट शो या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
3
देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या प्रबंध संचालक पदावर नुकतीच कोणाची निवड करण्यात आली ?
प्रश्न
4
INS कोची या युद्ध नौकेविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?अ) नौकेवर ४० अधिकारी आणि ३५० नौसैनिक कार्यरत आहेत.ब) ७५०० टन वजन व १६४ मिटर लांबीची ही युद्धनौका आहे.क) या युधानौकेसाठी ४ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे ?
प्रश्न
5
रिझर्व बँक ऑफ इंडियाने दहा पेमेंट बँक व दहा लघु वित्त बँकांना प्राथमिक मंजुरी दिली आहे, त्यापैकी अनुक्रमे बंधन बँक व आयडीएफसी बँकेचे कामकाज कधीपासुन सुरु करण्यात आले ?
प्रश्न
6
‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ कोणत्या चळवळीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ?
प्रश्न
7
समलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जगातील पहिला देश कोणता ?
प्रश्न
8
नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळ कॉंग्रेसचे अयक्ष सुशील कोईराला यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले ?
प्रश्न
9
चीन सुपर सिरिज बॅडमिंटनस्पर्धेत सायना नेहवालचा तियान क्विंग पराभव करून कोणी विजेते पद मिळविले आहे ?
प्रश्न
10
वैद्यकशात्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार कोणत्या कमिटीला आहे ?
प्रश्न
11
आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘व्हाईट कॅनसेफ्टी’ डे म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
प्रश्न
12
भारत सरकारने सप्टेंबर २०१५ अखेर विविध देशासाठी राजदुतांची नियुक्ती केली आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.अ) चीनमधील भारतचे राजदुत                 अ) नवतेज सरनाब) रशियातील भारताचे राजदुत                 ब) पंकज शरणक) युनोमधील भारताचे कायम प्रतिनिधी       क) विजय गोखलेड) इंग्लंडमधील भारताचे राजदुत               ड) सईद अकबरुद्दीन
प्रश्न
13
स्वदेश बनावटीची युद्धनौका ‘आयएनएस अस्त्राधारिणी’ ही विशाखापट्टनम येथील कार्यक्रमात भारतीय नौदलात केव्हा दाखल करण्यात आली ?
प्रश्न
14
योग्य पर्याय निवडा.अ) ‘पहिला राष्ट्रीय हॅन्डलूम दिवस’ २०१५ साली साजरा केला गेला होता.ब) पहिला हॅन्डलूम दिवसाच्या मुहूर्तावर ‘भारतीय हातमाग ब्रॅड’ चे अनावरण झाले होते.
प्रश्न
15
खालीलपैकी कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय हातमाग (Handloom) दिवस’ साजरा केला जातो ?
प्रश्न
16
आमदार आदर्श ग्राम योजनेनुसार किती लोकसंख्या असलेल्या गावाची निवड करण्यात येणार आहे ?
प्रश्न
17
बिहार विधानसभा निवडणुका १२ ऑक्टोबर २०१५  ते ५ नोव्हेंबर २०१५ रोजी पार पडल्या त्यामध्ये एकुण किती जागांसाठी निवडणुका झाल्या ?
प्रश्न
18
प्रसिद्ध तमिळ साहित्यिक पेरूमल मुरून यांना त्यांच्या ‘मधोरूभगान’ या कादंबरीस पाचव्या आंतरराष्ट्रीय भारतीय भाषा महोत्सवाचा समन्वय भाषा सन्मान पुरस्कार ऑक्टोबर २०१५ मध्ये जाहीर झाला.
प्रश्न
19
‘संत कबीर’ पुरस्काराविषयी योग्य विधाने निवडा.अ) हा पुरस्कार केंद्रीय कापड उद्योग मंत्रालयाकडून दिला जातो.ब) विणकामात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
प्रश्न
20
२०१५ मध्ये कोणत्या भारतीय विद्यापीठाने खेळासाठी दिली जाणारा मौ. अब्दुल कलाम आझाद पुरस्कार प्राप्त केला ?
प्रश्न
21
दिल्ली येथे ऑक्टोबर २०१५ मध्ये संपन्न झालेल्या एशियन एअर गन स्पर्धेत भारताची हिना सिद्धू आणि श्वेता सिंग यांनी अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्यपदक मिळविले त्या स्पर्धेमध्ये किती मिटरचा एअर पिस्तुल प्रकार होता ?
प्रश्न
22
‘राष्ट्रीय व्याघ्र संधारण प्राधिकरणा’ संबंधी योग्य विधाने निवडा.अ) पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयांतर्गत कार्य करणारी ही वैधानिक संस्था आहे.ब) या प्राधिकरणास ‘पर्यावरण संरक्षण कायदा १९८६’ अंतर्गत वैधानिक दर्जा आहे.क) या प्राधिकरणाची स्थापना डिसेंबर २००५ मध्ये झाली.
प्रश्न
23
केंद्र सरकारने खनन कार्यामुळे प्रभावित लोकांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेचा प्रारंभ केव्हा केला ?
प्रश्न
24
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचे दौर केले आहे ?
प्रश्न
25
२०१५ च्या एटीपी वर्ल्ड टूर नंबर वन चा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x