26 December 2024 6:46 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-136

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील उच्चशिक्षण संस्थांच्या मानांकनाबाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?अ) देशातील पाच सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांमध्ये आयआयटी-मद्रास ही संस्था पहिल्या स्थानावर आहे.ब) कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील पारंपारिक विद्यापीठांमध्ये सर्वांत पुढे आहे.
प्रश्न
2
सप्टेंबर २०१५ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेची ७० वी बैठक ………….येथे पार पडली.
प्रश्न
3
१ डिसेंबर २०१५ रोजी जगातील वैज्ञानिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडन येथील रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या ………….व्यक्तीची निवड करण्यात आली.
प्रश्न
4
१६ जानेवारी २०१५ रोजी भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या …………..अध्यक्षाने नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला.
प्रश्न
5
अवघ्या १४७ चेंडूत २१५ धावा काढून २०१५ च्या विश्वचषकाती पहिल्या द्विशतकाचा मानकरी ………..आहे.
प्रश्न
6
सिरीयन गृहयुद्धामुळे निर्वासित झालेल्या मुलांचे संरक्षण करून त्यांना सर्वांगीण मदत उपलब्ध करून देण्यासाठी UNO कडून सिरीयन मुलांसाठी …………….उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रश्न
7
देशातील ‘आधार कार्डधारकांची’ संख्या वाढत असून या कार्डमुळे कोणते लाभ होणार आहेत ?अ) सरकारी पैशाची बचत         ब) भ्रष्टाचारमुक्त सेवाक) लाभार्थ्यापर्यंत थेट मदत       ड) कुपोषणावर नियंत्रण
प्रश्न
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव………….आहे.
प्रश्न
9
मार्च २०१५ मध्ये ………….माहितीपटावर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
प्रश्न
10
‘ऑष्ट्रेलीयन ओपन टेनिस स्पर्धा २०१५’ चा मिश्र दुहेरीचा किताब ……….यांनी पटकावला.
प्रश्न
11
जम्मु आणि काश्मिरमध्ये झालेल्या महापुरात लष्कराने पुराचा सामना करण्यासाठी मानवताकारी साहाय्य अभियान राबविले त्या अभियानाचे ………….नाव आहे.
प्रश्न
12
महाराष्ट्र शासनाने ………….ठिकाणी नवीन पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन केले आहे.
प्रश्न
13
BCCI च्या सचिवपदी …………यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
14
ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणारी देशातील सर्वात वेगवान रेल्वेगाडी ‘गतिमान एक्सप्रेस’ कोणत्या दोन शहरांना जोडते ?
प्रश्न
15
बिहारमध्ये या वर्षी दारूबंदी लागू करण्यात आली असली तरी कोणत्या राज्यात त्या आधीपासूनच दारूबंदी लागू होती ?
प्रश्न
16
साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे चौथे मराठी साहित्यिक …………आहेत.
प्रश्न
17
३१ वी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा नुकतीच पार पडली त्यासंबंधी योग्य विधाने निवडा.अ) या स्पर्धेत अमेरिका हा देश १२१ पदकांसह प्रथमस्थानी राहिला.ब) अमेरिकेने ४६ सुवर्ण, ३७ रौप्य व ३८ ब्रॉंझ पदके जिंकली आहेत.क) या स्पर्धेत ब्रिटन ६७ पदकासह दुसऱ्या स्थानी राहिला आहे.
प्रश्न
18
भारतात बंदी असलेल्या डॉक्टर ऑफ इंडिया या माहिती चित्रपटाचे निर्माते ………….आहे.
प्रश्न
19
१५ जुन २०१५ रोजी ………… देशाच्या नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले.
प्रश्न
20
१९ जानेवारी २०१५ रोजी राष्ट्रीय चित्रपट प्रमाणक मंडळाच्या (नॅशनल फिल्म सेन्सॉर बोर्ड) अध्यक्षपदी………..यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
21
१ जानेवारी २०१५ रोजी लॅटेव्हीया व लिथुआनिया या देशाची ………….चलनाचा स्विकार केला.
प्रश्न
22
५००० km चे लक्ष भेदण्याची क्षमता असलेल्या ………..क्षेपणास्त्राची ३१ जानेवारी २०१५ ला चाचणी घेण्यात आली.
प्रश्न
23
व्हनोहर येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा २०१५ यात ५० मीटर रायफल गटात सुवर्णपदक……..यांनी पटकाविले.
प्रश्न
24
१५ मार्च २०१५ रोजी शिक्षणाचा नोबेल समजल्या जाणाऱ्या रु. १० लाख डॉलर बक्षीस असलेला जागतिक शिक्षक पुरस्कार …………..यांना मिळाला.
प्रश्न
25
केंद्र शासनाच्या अटल मिशन फॉर रीज्युव्हीनेशन अॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या योजनेमध्ये आखणी ८१ शहरांचा समावेश केल्याचे सरकारने कधी जाहीर केले ?

राहुन गेलेल्या बातम्या

x