26 December 2024 6:32 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-134

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
योग्य पर्याय निवडा.अ) उसेन बोल्टने सलग तीन अॉलिंपिक स्पर्धांमध्ये तीन शर्यत प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले आहे.ब) बोल्टने अॉलिंपिक स्पर्धांतील १०० मीटर, २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर स्पर्धामध्ये सुवर्ण पदके पटकाविली आहेत.
प्रश्न
2
भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला ………..या तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली.
प्रश्न
3
जमैका हा देश कोणत्या खंडात आहे ?
प्रश्न
4
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार (NOTA) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य …………..आहे.
प्रश्न
5
सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा कसोटी क्रिकेट सामना ………. संघाविरुद्ध खेळला.
प्रश्न
6
…………..देशाने सोलर ईम्पल्स-२ या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या स्वयंचलित विमानाची चाचणी घेतली.
प्रश्न
7
देशातील पहिली मोनो रेल मुंबईत सुरु झाली ती………..या मार्गावर धावत आहे.
प्रश्न
8
भारताची बॉक्सींग महिला खेळाडु एम.सी. मेरीकोम यांच्या आत्मचरित्राचे नाव…………..आहे.
प्रश्न
9
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारत सरकार यांचा वाद भारताबाहेर ………….येथे चालविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.
प्रश्न
10
……….. योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचे संगणकीकरण करण्यात आले.
प्रश्न
11
RAW याचा अर्थ ………….
प्रश्न
12
‘क्रोयोजेनिक तंत्रज्ञान’ ………….याशी निगडीत आहे.
प्रश्न
13
‘प्लेईंग टु वीन’ या पुस्तकची लेखिका ………..आहे.
प्रश्न
14
‘सांताक्रुझ-चेंबुर लिंक रोड’ या नावाने ओळखल्या जाणारा भारतातील पहिला डबल डेकर उड्डाणपुल कोठे सुरु करण्यात आला ?
प्रश्न
15
संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष ………..आहे.
प्रश्न
16
उसेन बोल्टने खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारात जागतिक विक्रम केला आहे ?अ) १०० मीटर धावण्याची शर्यतब) २०० मीटर धावण्याची शर्यत
प्रश्न
17
रिओ अॉलिंपिक स्पर्धेच्या उद्घाटन व समारोप समारोहावेळी भारताचे ध्वजधारक खालीलपैकी अनुक्रमे कोण होते ?
प्रश्न
18
खालीलपैकी ……………संगणकांचे निर्माते आहेत.
प्रश्न
19
टु दि लास्ट बुलेट हे पुस्तक …………यांच्या जीवनावर आधारित आहे.
प्रश्न
20
जागतिक रंगभूमी दिन ………
प्रश्न
21
भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य ……….आहे.
प्रश्न
22
भारतामध्ये पहिल्यांदाच ……….च्या जणगणनेत तृतीयपंथीयांची स्वतंत्र्य गणना करण्यात आली ?
प्रश्न
23
जमैकाचा धावपटू, ‘उसेन बोल्ट’ विषयी खालीलपैकी योग्य विधाने कोणती ?अ) बोल्टने अॉलिंपिक स्पर्धांमध्ये ९ सुवर्णपदके मिळविली आहेत.ब) १०० मीटर शर्यतीत ९.५८ सेकंद हीबोल्टची विश्वविक्रमी कामगिरी आहे.क) बोल्टने ९.८ सेकंदात १०० मीटरचा विश्वविक्रम २००८ च्या अॉलिंपिक स्पर्धेत केला होता.
प्रश्न
24
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधारा ………..आहेत.
प्रश्न
25
महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम पहिल्यांदा ………….या वर्षी राबविल्या गेली.

राहुन गेलेल्या बातम्या

x