26 December 2024 6:29 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-133

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणत्या अॉलंपिक स्पर्धेत भारतास वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले आहे ?
प्रश्न
2
आंध्राच्या रायलसीमा भागासाठी गोदावरी नदीतील ……… टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्यात येणार आहे.
प्रश्न
3
‘वयोवृद्धाची सेवा’ हा अभ्यास क्रम ……….. या संस्थेमार्फत सुरु करण्यात आला.
प्रश्न
4
संयुक्त राष्ट्र संघटनेचे महाराष्ट्रातील कोणत्या योजनेची दखल घेतली आहे ?
प्रश्न
5
१६ ऑगस्ट २०१५ रोजी रॉजर्स कप टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद ………..यांना मिळाले आहे.
प्रश्न
6
‘सबस्टन्स अॅण्ड शॅडोज’ या दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्राचे लेखन …………….यांनी केले.
प्रश्न
7
लहान मुलांना दयामरण देण्याचा कायदा करणारा पहिला देश कोणता ?
प्रश्न
8
योग्य विधाने निवडा.अ) भारताला पहिले सुवर्णपदक १९२८ च्या अॅमस्टरडॅम अॉलंपिकमध्ये हॉकी या खेळासाठी मिळाले होते.ब) १९२८ च्या भारतीय हॉकी अॉलंपिक संघामध्ये ध्यानचंद यांचा समावेश होतो.क) भारताला आजपर्यंत एकही वैयक्तिक सुवर्णपदक मिळविता आलेला नाही.
प्रश्न
9
‘Love @ फेसबुक’ या पुस्तकाचे लेखक ……….आहे.
प्रश्न
10
देशाच्या ईशान्य भागाच्या राज्यातील संघर्ष मिटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेचा करार ……….या संघटनाशी केला.
प्रश्न
11
योग्य विधाने निवडा.अ) इ.स. २००० च्या सिडनी अॉलंपिकमध्ये ‘कर्नाम मल्लेश्वरीने’ भारोत्तालनात ब्रॉंझ पदकमिळविले होते.ब) अॉलंपिक  स्पर्धेत पदक मिळविणारी टी पहिली भारतीय महिला ठरली होती.क) २०१२ च्या लंडन अॉलंपिकमध्ये सायना नेहवाल आणि मेरीकोम यांनी ब्रॉंझपदक मिळविले हते.
प्रश्न
12
‘लव्हलँड’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
13
हॉकी व्यतिरिक्त खालीलपैकी कोणत्या खेळप्रकारात भारताने सर्वाधिक अॉलंपिक पदके मिळविली आहेत.
प्रश्न
14
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAT) अध्यक्षपदी ………….यांची निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
15
२२ फेब्रुवारी २०१६ रोजी सुरु झालेल्या महामहम उत्सव कोणत्या राज्यात सुरु झाला.
प्रश्न
16
नवकल्पकता (Innovation) प्रसारासाठी दिला जाणारा ‘गारवूड पूरस्कार’ २०१५ ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देण्यात आला. हा पुरस्कार ………….. संस्थेमार्फत दिला जातो.
प्रश्न
17
नॉर्दन आयर्लंड ते स्कॉटलँड हे ३६km चे अंतर पार करणारा पहिला भारतीय व आशियातील पहिलाच जलतरणपटू ……….आहे.
प्रश्न
18
दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्राचे नाव काय ?
प्रश्न
19
१० डिसेंबर २०१५ रोजी ………..या जहाजावरून ‘बराक’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
प्रश्न
20
गृहसचिवाचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच पदावरून दुर झालेले अधिकारी ………..आहे.
प्रश्न
21
योग्य पर्याय निवडा.अ) भारताने आजपर्यंत अॉलंपिक स्पर्धांमध्ये फक्त ९ सुवर्ण पदके मिळविली आहे.ब) भारताने आजपर्यंत अॉलंपिक स्पर्धांमध्ये एकूण २८ पदके मिळविली आहे.क) २०१२ च्या लंडन अॉलंपिकमध्ये भारत ५५ व्या स्थानावर राहिला होता.
प्रश्न
22
देशात प्रथम क्रमांकावर असलेले गडचिरोली जिल्ह्यातील वनहक्क प्राप्त गाव कोणते ?
प्रश्न
23
जानेवारी २०१५ च्या मौद्रीक धोरणात बाबत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.अ) रेपो रेट घटविला आहे.    ब) वैधानिक शेखता गुणोत्तर कमी केले आहे.क) मौद्रीक शिथीलता स्वीकारली आहे.
प्रश्न
24
७ ऑगस्ट २०१५ रोजी असेन्च्युर या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्षपदी ……….यांची निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
25
भारतात आतंकवाद विरोधी दिवस ………..या दिवशी साजरा करतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x