26 December 2024 5:50 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-132

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेली भारतीय मुलगी तब्बल १५ वर्षांनी भारतात २६ ऑक्टोबर २०१५ ला परत आली तिचे नाव ………..आहे.
प्रश्न
2
६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार ………..यांना मिळाला.
प्रश्न
3
ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ असणाऱ्या…………या व्यक्तीची ३० ऑगस्ट २०१५ रोजी धारवाड येथे अज्ञात इसमाने हत्या केली.
प्रश्न
4
२०१४ चा भारतरत्न पुरस्कार …………..यांना मिळाला.
प्रश्न
5
२०१५ मध्ये हॉकीपटू सरदार सिंग यांना ………….पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी स्वातंत्र्योत्तर काळात अॉलिंपिक स्पर्धेत रौप्यपदके जिंकली आहेत ?अ) विजय कुमार    ब) सुशील कुमार   क) राज्य वर्धनसिंग राठोड   ड) पी.व्ही. सिंधू
प्रश्न
7
सरकारी नोकरभरतीमधील प्रादेशिक अनुशेष दूर करण्यासाठी यापुढे प्रदेशनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय पदे भरण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून, त्यावर अभ्यास करण्यासाठी ……………यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची स्थापना झाली आहे.
प्रश्न
8
बंगळुरू येथील इस्त्रो उपग्रह केंद्राच्या संचालकपदी ………..यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
9
योग्य पर्याय निवडा.अ) ३१ व्या अॉलिंपिक स्पर्धेत ‘बॅडमिंटन च्या महिला एकेरी प्रकारातील रौप्य पदक भारताच्या पी.व्ही. सिंधुने मिळविले आहे.ब) या प्रकारातील सुवर्णपदक स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिने पटकाविले.क) अॉलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
प्रश्न
10
आंध्रप्रदेश सरकारने आंध्र प्रदेश स्टेट इंटरप्राईझ आर्किटेक्चर (APSEA) नावाचा प्रकल्प ………रोजी सुरु केला आहे.
प्रश्न
11
ब्रिक्स समुहाची सहावी परिषद ……….यावेळी पार पडली.
प्रश्न
12
दि. २ जून २०१५ रोजी महाराष्ट्र इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट २०१५ हा नवा कायदा कशासाठी लागु करण्यात आला ?
प्रश्न
13
पर्यावरणाच्या मुद्यावरून ओडिशा आणि कर्नाटकामध्ये स्थानिकांच्या विरोधामुळे माघार घ्यावी लागलेल्या दक्षिण कोरियातील पॉस्को कंपनीचा पोलाद प्रकल्प आता कोठे उभारला जाणार आहे ?
प्रश्न
14
मागील दहा वर्ष अकार्यक्षमता असलेल्या भू-विकास बँकांचा कारभार गुंडाळण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब …………रोजी करण्यात आले.
प्रश्न
15
शाहरुख खान या प्रसिद्ध कलाकाराला ऑक्टोबर २०१५ मध्ये ………….विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे.
प्रश्न
16
महाराष्ट्रातील ‘टेमघर’ हे धारण …………जिल्ह्यात आहे.
प्रश्न
17
योग्य पर्याय निवडा.अ) केंद्र सरकारने २०१३ ‘जियो पारशी’ हे अभियान सुरु केले होते.ब) पारशी धर्मियांची लोकसंख्या वाढविण्यासाठी हे अभियान सुरु केले गेले होते.क) भारतातील सहा अल्पसंख्यांपैकी फक्त पारशी समूहाची लोकसंख्या घटली आहे.
प्रश्न
18
केंद्र सरकारच्या आणि आंध्रप्रदेश विधिमंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ व्या भारतीय ‘प्रतोद परिषदेचे’ उद्घाटन……………येथे झाले.
प्रश्न
19
२०१५ मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आपल्या लोकप्रिय नावाने नवजात शिशु व मातासाठी ………..या योजनेची घोषणा केली.
प्रश्न
20
IPL प्रशासकीय समितीच्या प्रमुखपदी …………यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
21
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून ………..यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
22
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ?अ) स्वातंत्र्योत्तर भारतासाठी वैयक्तिक खेळ प्रकारात अॉलिंपिक पदक जिंकणारा ‘खाशाबा दादासाहेब जाधव’ हा पहिला खेळाडू ठरला होता.ब) खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी अॉलिंपिक स्पर्धेत कुस्ती प्रकारात रौप्य पदक पटकाविले होते.क) १९९६ च्या अटलांटा अॉलिंपिकमध्ये लिएंडर पेसने भारतास टेनिस एकेरीत कांस्य पदक मिळवून दिलेहोते.
प्रश्न
23
क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१५ चा सामनावीर …………आहे.
प्रश्न
24
युजीसीचा वारसा दर्जा महाराष्ट्रातील ………..महाविद्यालयाला देण्यात आला आहे.
प्रश्न
25
२०१८ मधील एशियाड स्पर्धा …………..देशात होणार आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x