26 December 2024 6:34 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-129

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेच्या अध्यक्षस्थानी खालीलपैकी ……यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
2
अटल पेन्शन योजना ही निवृत्तीवेतन योजना अर्थसंकल्पात नव्यानेच आणली आहे. …….वयानंतर या योजनेचा लाभ घेता येईल.
प्रश्न
3
अटलबिहारी वाजपेयी यांना खालीलपैकी ……पुरस्कार मिळालेला नाही.
प्रश्न
4
भारत -बांग्लादेश यांच्या दरम्यान नवीन बससेवेला प्रारंभ ……..ला झाला.
प्रश्न
5
भारताची खेळाडू जोत्सना चिनप्पा ही ……या खेळाशी संबंधित आहे .
प्रश्न
6
मारिया शारापोवा ही टेनिस खेळाडू ……..या देशाची आहे.
प्रश्न
7
नोव्हेंबर २०१४ मध्ये UPSC च्या अध्यक्षपदी खालीलपैकी …….यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
8
२० ते २२ जून २०१२ मध्ये रिओ २० परिषद खालीलपैकी ……येथे पार पडली .
प्रश्न
9
इंदिरा गांधी राष्ट्रीय शांतता पुरस्कार २०१४ खालीलपैकी ……यांना बहाल करण्यात आला.
प्रश्न
10
जम्मू -काश्मिर मध्ये उपमुख्यमंत्री पदभार निर्मल सिंग यांना देण्यात आला. ते ……….पक्षाचे नेते आहेत.
प्रश्न
11
गंगा नदीचे प्रदूषणापासून संरक्षण करून पाण्याची गुणवत्ता सुधारावी यासाठी ……..वर्षी गंगा कृती योजना (Ganga Action Plan) सुरु करण्यात आली .
प्रश्न
12
भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांना ‘शांघाय सहकार्य परिषद’ चे पूर्ण वेळ सदस्य होण्यास दि १० जुलै २०१५ रोजी …….यांनी मान्यता दिली.
प्रश्न
13
२०१९ पर्यंत पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाने …..अभियान सुरु केले आहे .
प्रश्न
14
२६ जून २०१४ मध्ये येमेन च्या सदस्यत्वास WTO च्या बाली परिषदेमध्ये संमती देण्यात आली तो ………..सदस्य देश बनला आहे.
प्रश्न
15
राज्यसरकारने दि. १ जुलै २०१५ रोजी खरेदी धोरणात बदल करत …………लाखांवरील सर्व खरेदी इ-टेंडरने करण्याचा निर्णय घेतला .
प्रश्न
16
श्री. दीन दयाळ उपाध्याय या यांच्या १०० व्या जन्म दिनी ……समितीची नेमणूक करण्यात आली .
प्रश्न
17
२०१५-१६ या कालावधीतसाठी UNO च्या मानवी हक्क परिषदेमध्ये सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली. या परिषदेमध्ये एकूण ……..देशांचा सहभाग आहे.
प्रश्न
18
पुण्यभूषण पुरस्कार २०१५ खालीलपैकी ….यांना मिळाला.
प्रश्न
19
२०१४ च्या लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये देशात सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आलेले व्यक्ती ……. आहे .
प्रश्न
20
रिझर्व्ह बँकेच्या २०१६-२०१७ या वर्षातील तिसऱ्या व्दैमासिक पत धोरणासंबंधी योग्य विधाने निवडा. अ) या पतधोरणानुसार रेपोदर ६.५० टक्के एवढा ठेवला आहे. ब) या पतधोरणानुसार रिझर्व्ह रेपोदर ६.00 टक्के ठेवला आहे. क) या पतधोरणानुसार सी. आर. आर. ४.० टक्के ठेवला आहे. ड) या पतधोरणानुसार एस.एल.आर २१.२५ टक्के ठेवला आहे.
प्रश्न
21
१८ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना निर्माण केली आहे. या योजनेत दरवर्षी …..रुपये भरावे लागणार आहे.
प्रश्न
22
तंबाखू विक्रीस मज्जाव करून त्यावर प्रतिबंध लावणारे देशातील पहिले राज्य ………..
प्रश्न
23
२०१५ च्या एकदिवशीय क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ……. होता .
प्रश्न
24
पंतप्रधानानी संसद आदर्श ग्राम योजनेतर्गत खालीलपैकी …..गाव दत्तक घेतले.
प्रश्न
25
भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेतील चलन फुगवटा दर ………टक्केपेक्षा काहीसा जास्त असणार, असा अंदाज वर्तविला आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x