26 December 2024 5:23 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-126

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री……..हे आहे.
प्रश्न
2
देशातील पहिले महिला पोस्ट कार्यालय …..येथे स्थापन करण्यात आले.
प्रश्न
3
‘नेल्सन मंडेला’ यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते .
प्रश्न
4
खुशवंत सिंग यांचे आत्मचरित्र ……आहे.
प्रश्न
5
सातवा वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी ……यांची नेमणूक करण्यात आली.
प्रश्न
6
महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारास प्रतिबंध व्हावा आणि महिलांना तातडीने मदत होण्यासाठी …….नवीन टोल फ्री हेल्पलाईन सुरु केली आहे.
प्रश्न
7
तेलंगणा राज्यातील १० जिल्ह्यांचे ………खासदार राज्याचे प्रतिनिधित्व लोकसभेत करतील.
प्रश्न
8
क्षेत्रफळानुसार आंध्रचा ………क्रमांक लागतो.
प्रश्न
9
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित भारतीय वैज्ञानिक बि.एन.राव यांचे पूर्ण नाव काय.
प्रश्न
10
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य अधिकारी सत्या नांदेला याचा जन्म …….येथे झाला.
प्रश्न
11
खालीलपैकी कोणी सलग पाचव्यांदा सिक्कीमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
प्रश्न
12
ओडीशात सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारी व्यक्ती……..
प्रश्न
13
खालीलपैकी कोणत्या दोन नेत्यानी लोकसभा २०१४ च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
प्रश्न
14
एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर -‘द मेकिंग अॅण्ड अन्मेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ हे पुस्तक ……….यांचे आहे.
प्रश्न
15
‘देवेंद्र फडणवीस’ यांनी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाचे स्थान …..या वर्षी भूषविले होते.
प्रश्न
16
नागपूरच्या महापौरपदी ‘देवेंद्र फडणवीस’ यांची …………वेळा नियुक्ती झाली होती .
प्रश्न
17
‘सुधीर मूनगंटीवार’ महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ……झाले.
प्रश्न
18
फेब्रुवारी २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी …..यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
19
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी ……….यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
20
विभाजनापूर्वी आंध्रप्रदेशचा लोकसंख्येनुसार ………..क्रमांक होता.
प्रश्न
21
भारताचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ आणि पाकिस्तानचे पंतप्रधान ‘नवाल शरीफ’ ह्यांनी १० जुलै २०१५ ला द्विपक्षीय चर्चा …..येथे केली .
प्रश्न
22
गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान………..यांना मिळाला आहे.
प्रश्न
23
जानेवारी २०१४ मध्ये अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळणारा जैन समुदाय …….समुदाय ठरला.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणते पुस्तक नरेंद्र दाभोळकरांचे नाही.
प्रश्न
25
पाकिस्तान सरकारने नुकतेच ‘बांगा’ या गावाला ऐतिहासिक गाव म्हणून विकसित करण्यासाठी ८० कोटीची योजना तयार केली आहे. बांगा हे गाव ……या देशभक्ताचे जन्मगाव आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x