26 December 2024 6:18 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-92

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण करणे आणि सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणणे या उद्देशासाठी खालीलपैकी कोणत्या कालावधीत भारतात ‘सतर्कता जागरूकता सप्ताह’ साजरा केल गेला ?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणास २०१५-२०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला गेला आहे ? अ) साक्षी      ब) पी.व्ही.सिंधू      क) योगेश्वर दत्त      ड) दिपा कर्माकर
प्रश्न
3
खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ते ओळखा ? अ) २०१६ चे ‘मॅन बुकर इंटरनॅशनल पारितोषिक’ ‘द व्हेजिटेरियन’ या पुस्तकास दिले गेले आहे. ब) हान कॉंग हे दक्षिण कोरियन लेखक असून त्यांनी ‘द व्हेजिटेरियन’ चे लेखन केले आहे. क) ‘मॅन बुकर इंटरनॅशनल पारितोषिक’ हे मूळ इंग्रजीत लिहिलेल्या लिखाणास दिले जाते.
प्रश्न
4
खलीलपैकी कोणत्या संस्था दिल्ली येथे आहेत . अ)केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET) ब) भारतीय इतिहास संशोधक परिषद (ICHR) क) भारतीय तत्वज्ञान संशोधन परिषद (ICPR)
प्रश्न
5
नुकतेच निधन झालेले निलमराजू गंगाप्रसाद यांच्याविषयी योग्य विधान निवडा. अ) ते भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ होते. ब) त्यांना भारताचे हायब्रीड ज्वारीचे पितामह म्हणून ओळखले जाते. क) ते वरिष्ठ कृषी तज्ञ म्हणून परिचीत होते.
प्रश्न
6
पुढील विधाने विचारात घ्या. अ) डॉ. राजीव वाष्णेय यांना चीनकडून दिला जाणारा ‘क्विलू मैत्री पुरस्कार’ प्रदान केला गेला. ब) डॉ. राजीव वाष्णेय हे भारतीय कृषीवैज्ञानिक आहेत.
प्रश्न
7
चुकीचे विधान ओळखा. अ) भालजी पेंढारकर यांना भारतीय चित्रपट महर्षी म्हणून ओळखले जाते. ब) २६ नोव्हेबर हा भालजी पेंढारकर यांचा स्मृती दिन म्हणून पाळला जातो .
प्रश्न
8
नोव्हेंबर २०१६ पासून आधार प्राधिकरनाणे खालीलपैकी कोणता टोल फ्री क्रमांक हेल्पलाईन म्हणून सुरु केला आहे ?
प्रश्न
9
‘मोहन खिंड’ ही नुकतीच चर्चेत होती. त्या विषयीची योग्य विधाने निवडा. अ) ही खिंड शिवालीक टेकड्या भागांमध्ये येते. ब) ही खिंड सिक्कीम या राज्यात आहे.
प्रश्न
10
पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) आसाम या राज्यातील गुवाहाटी या शहराने ‘डॉल्फिन’ या प्राण्यास ‘शहरी प्राणी’ म्हणून घोषित केले आहे. ब) एखाद्या प्राण्यास शहर प्राणी घोषित करणारे गुवाहाटी हे देशातील पहिले शहर आहे .
प्रश्न
11
योग्य पर्याय निवडा अ) २०१६ चा जागतिक शौचालय गृह दिवस १९ नोव्हेंबर रोजी पाळला गेला. ब) या दिवसाची संकल्पना “Toilets and Jobs” ही होती . क) हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाकडून आयोजित केला जातो .
प्रश्न
12
‘पंजाब नशनल बँके’ च्या ब्रंड अम्बेसीडर पदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे.
प्रश्न
13
योग्य विधाने ओळखा. अ) ‘कॅप्टन’ ही रंक (हुद्या) फक्त भारतीय भूदलामध्ये दिला जातो. ब) भारतीय वायूदलामध्ये कॅप्टन हा हुद्या (रक) बहाल केला जात नाही.
प्रश्न
14
‘व्ही.एस.आय.०८००५’ हे महाराष्ट्रात विकसित केले गेलेले वाण कोणत्या पिकाचे आहे ?
प्रश्न
15
योग्य पर्याय निवडा. अ) सहावा हँड इन हँड हा संयुक्त लष्करी सराव भारतात पुणे येथे पार पडला. ब) यावेळच्या संयुक्त लष्करी सरावामध्ये भारत-चीनसह श्रीलंकेतील सैनिक सहभागी झाले होते.
प्रश्न
16
केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाव्दारा सुरु केल्या गेलेल्या शहरी स्वच्छ भारता जागरुकता अभियानानुसार माहिती शिक्षा आणि संचार माध्यमांचा वापर करून खालीलपैकी कोणत्या शहराने शहरी स्वच्छतेत पहिला क्रमांक मिळविला आहे ?
प्रश्न
17
योग्य पर्याय निवडा. अ) जितु राय हा भारतीय नेमबाजीतील खेळाडू आहे. ब) जितु रायला २०१५-१६ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला गेला आहे.
प्रश्न
18
ऑक्साफरर्ड या शब्दकोशाने जाहीर केल्यानुसार खालीलपैकी कोणता शब्द वर्ष २०१६ मधील आंतरराष्ट्रीय शब्द ठरला आहे.
प्रश्न
19
पुढील विधाने विचारात घ्या. अ) प्रतुल जोशी हा भारतीय बडमिंटनपटू आहे. ब) प्रतुल जोशी याने ‘बहरीन इंटरनशनल चलेंज बडमिंटन टूर्नामेंट’ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले आहे.
प्रश्न
20
नुकत्याच जाहीर झालेल्या जलवायू परिवर्तन प्रदर्शन सुचकांमध्ये भारताने ………..स्थान मिळविले आहे.
प्रश्न
21
‘सारे जहाँ से अच्छा’ या गीताचे लेखन कोणी केले होते ?
प्रश्न
22
धरमवीरसिंग या भारतीय खेळाडूवर राष्ट्रीय डोंपिगविरोधी संस्थेने (नाडा) आठ वर्षाची बंदी घालण्याचे जाहीर केले आहे. तो कोणत्या खेळप्रकाराशी संबंधित आहे.
प्रश्न
23
एम.एन.शर्मा यांच्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) ते प्रसिद्ध वास्तूरचनाकर होते. ब) त्यांचा चंदिगढ हे भारतातील पहिले सुनियोजित शहर वसविण्यामध्ये प्रमुख सहभाग होता.
प्रश्न
24
योग्य पर्याय निवडा. अ) २०१६ ची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘ट्रायथलॉन’ शर्यत मलेशिया येथे पार पडली. ब) या स्पर्धेत दिला जाणारा ‘आयर्न मन’ हा किताब पुण्याच्या प्रसाद शिंदे याने पटकाविला आहे.
प्रश्न
25
शेतकऱ्यांसाठी अनुदानावर आधारित सौरऊर्जा पाणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘सौर सुजला योजने’ चे उदघाटन केले ?

राहुन गेलेल्या बातम्या

x