26 December 2024 6:48 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-78

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
क्राईम अंड क्रिमिनल ट्रकिंग नेटवर्क सिस्टीम ही प्रणाली राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
2
भारतीय क्रिकेट क्षेत्रातील २०१७ चा सी.ले.नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
प्रश्न
3
क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स (CCPI) २०१७ मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे ?
प्रश्न
4
‘द लिजेंड ऑफ लक्ष्मीप्रसाद’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
5
तिसऱ्या जागतिक इन्टरनेट परिषद २०१६ चे आयोजन कोणत्या देशात केले गेले ?
प्रश्न
6
अ) भारताच्या मुख्य माहिती आयुक्तपदी सध्या राधाकृष्ण माथुर आहेत . ब) ते भारताचे आठवे माहिती आयुक्त ठरले. वरीलपैकी योग्य विधान निवडा.
प्रश्न
7
‘उदय’ योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारकांशी संबंधित आहे ?
प्रश्न
8
२२ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (KIFF) कोणत्या भारतीय चित्रपटाला गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार २०१६ दिला गेला आहे ?
प्रश्न
9
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC ) च्या स्थापनेस १ सप्टेंबर २०१६ रोजी किती वर्षे पूर्ण होतील ?
प्रश्न
10
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशात कोणत्या तत्वावर चालणारी म्हणजेच बिनव्याजी बँकिंग सुविधा परिचयास आणण्यासाठी परंपरागत भारतीय बँकामध्ये ‘इस्लामिक विंडो’ उघडण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडला आहे ?
प्रश्न
11
क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स (CCPI) २०१७ च्या मुल्यांकनामध्ये नव्याने कोणत्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे ?
प्रश्न
12
सध्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोण आहेत ?
प्रश्न
13
कोणत्या देशाने ७१२ किलोमीटर लांबीची क्वांटम कम्युनिकेशन लाईन प्रक्षेपित केली आहे, जे जागतिक सर्वाधिक लांबीची सुरक्षित दूरसंचार नेटवर्क असल्याचे नमूद केले आहे ?
प्रश्न
14
सीबीआय (CBI) च्या महासंचालकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
15
DRDO कडून भारताच्या देशीय मानवरहित लढाऊ विमानाची प्रथम उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे. त्या विमानाचे नाव काय ?
प्रश्न
16
कोणत्या भारतीय फुटबॉल रेफ्रीला वर्ष २०१६ चा AFC स्पेशल पुरस्कार प्राप्त झाला आहे ?
प्रश्न
17
भारतातील ……………हे पहिले राज्य आहे ज्याने पदवी पातळीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे केले आहे ?
प्रश्न
18
क्लायमेट चेंज परफॉर्मंन्स इंडेक्स (CCPI) २०१७ मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे ?
प्रश्न
19
देशाची मुख्य गृहनिर्माण योजना ‘प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना’ चा शुभारंभ कोणत्या शहरात केला गेला आहे ?
प्रश्न
20
कोणत्या शब्दाला ऑक्सफर्ड शब्दकोशने त्याचे वर्ष २०१६ साठी ‘वर्ल्ड ऑफ द्द इयर’ म्हणून निवडलेले आहे  ?
प्रश्न
21
कोणत्या अध्यात्मिक गुरूला वर्ष २०१६ मध्ये डॉ. नागेंद्र सिंग इंटरनॅशनल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
प्रश्न
22
हॅलोफिटेस वनस्पतीच्या जगातील पहिल्या अनुवांशिक बगिच्याचे उद्घाटन कोणत्या राज्यातील शहरात करण्यात आले आहे ?
प्रश्न
23
चायना ओपन बडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत सुपर सिरीज जेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे ?
प्रश्न
24
भारत सरकारने १६ नोव्हेंबर २०१६ रोजी आधार विनामूल्य हेल्पलाईन क्रमांकांची सेवा सुरु केली आहे. हा हेल्पलाईन क्रमांक ओळखा.
प्रश्न
25
लंडन येथे खेळल्या गेलेल्या २०१६ ATP वर्ल्ड टूर फायनलचे जेतेपद पुरुषगटात कोणत्या खेळाडूने जिंकले आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x