26 December 2024 6:46 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-75

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१५ मधील नवीन ज्यूनाईल अक्टनुसार बालगुन्हेगाराचे वय १८ वर्षावरून किती करण्याची तरतूद केली आहे .
प्रश्न
2
रोटी बँक महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरु करण्यात आली आहे ?
प्रश्न
3
२०१६ चा बाबा आमटे मानवता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ?
प्रश्न
4
चीन, फ्रान्स व अमेरिकेत बालगुन्हेगाराचे वय किती आहे.
प्रश्न
5
महिला एकेरीची वर्ल्ड चम्पियन म्हणून आंतरराष्ट्रीय टेनिस संघाने २०१५ मध्ये कोणाची घोषणा केली आहे ?
प्रश्न
6
१९७२ नंतर प्रथमच इराकमध्ये झालेली २०१५ ची मिस इराक सौंदर्य स्पर्धा कोणी जिंकली ?
प्रश्न
7
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) चा 164 वा सदस्य देश म्हणून कोणाला मान्यता मिळाली आहे ?
प्रश्न
8
अलीकडे कापड उद्योगातील प्रख्यात रेमंड कंपनीने १५०० करोड रुपयांचा प्लाट महाराष्ट्रात कोठे सुरु केला होता ?
प्रश्न
9
१९ वर्षाखालील गटातील २०१६ मधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात नियोजित आहेत ?
प्रश्न
10
फिलिप्स इंडियाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
11
जगातील चौथे उदयोन्मुख शहर म्हणून कोणत्या शहराची निवड झाली आहे ?
प्रश्न
12
२६ जानेवारी २०१६ च्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी कोण होते ?
प्रश्न
13
धर्मेद्र व हेमा मालिनी यांची कोणत्या राज्याच्या टूरीझम ब्रंड अम्बेसीडरपदी निवड झाली आहे.
प्रश्न
14
भारतीय सिंह नष्ट होण्याचा मार्गावर आहेत असा अहवाल कोणत्या देशाच्या मत्स्य व वन्यजीव सेवा संस्थेने दिला आहे.
प्रश्न
15
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरक (महावितरण) च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
16
जस्टीस लोढा समिती कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
17
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) २०१५ मधील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूचा पुरस्कार कोणत्या भारतीय पटूला दिला आहे.
प्रश्न
18
‘द मॉंडर्न गुरुकुल-माय एक्सपेरीमेंटस विथ परेटिंग’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
19
हर्बीन फेस्टीव्हल कोणत्या देशाने साजरा केला गेला .
प्रश्न
20
अरुण खापेकर यांच्या कोणत्या पुस्तकास २०१५ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे ?
प्रश्न
21
रॉकेट आकाशात उडवून परत जमिनीवर सुखरूप उतरविण्याचे यशस्वी तंत्रज्ञान कोणत्या देशाने अलीकडे विकसित केले आहे .
प्रश्न
22
साहित्य अकादमीचा २०१५ मधील भाषा सन्मान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे .
प्रश्न
23
२०१५ चा मोहम्मद रफी पुरस्कार कोणाला घोषित झाला आहे ?
प्रश्न
24
२०१५ च्या टेनिसमधील पुरुष एकेरीतील वर्ल्ड चम्पियन म्हणून कोणाची घोषणा आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने केली आहे ?
प्रश्न
25
२०१५ चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणला मिळाला आहे .

राहुन गेलेल्या बातम्या

x