26 December 2024 6:17 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-70

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारत सरकारने २८ जुलै २०१५ ला कोणत्या योजनेसाठी आशियाई विकास बॅंकेसोबत सामंजस्य करार केला आहे ?
प्रश्न
2
संपूर्ण (१००%) प्राथमिक शिक्षणाचे लक्ष्य पूर्ण केलेले देशातील पहिले राज्य ?
प्रश्न
3
भरतनाट्यम नृत्यांगना आणि पद्मभूषण पुरस्कार सन्मानित मृणालिनी साराभाई यांचे २१ जानेवारी २०१६ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी अहमदाबाद येथे निधन झाले . त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती .
प्रश्न
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जुलै २०१५ रोजी दिनदयाल उपाध्याय ‘ग्रामज्योती योजने’ चा शुभारंभ कोठून केला ?
प्रश्न
5
जागतिक बँकेने वर्ष २०१६ चा ‘जागतिक विकास अहवाल’ सादर केला. या अहवालाचा मुख्य विषय कोणता आहे ?
प्रश्न
6
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गासाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिशन अब्बाक्स’ कोणत्या राज्यात सुरु करण्यात आले ?
प्रश्न
7
भारतातील कोणत्या राज्यातील शिखराचे नाव माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नावावरून माउंट कलाम असे ठेवण्यात आले आहे .
प्रश्न
8
भारत सरकारची कोणती योजना ऑगस्ट २०१५ मध्ये ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ‘ मध्ये कश ट्रान्सफर कार्यक्रमामध्ये यशस्वी ठरली ?
प्रश्न
9
देशातील पहिले जैविक (आॅरगॅनिक) राज्य कोणते बनले आहे.
प्रश्न
10
केंद्र सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेली धार्मिक जनगणना २०११ नुसार तिसरी सर्वाधिक लोकसंख्या असणारा धार्मिक समुदाय कोणता ?
प्रश्न
11
ऑक्टोंबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशची नवी राजधानी म्हणून कोणत्या शहराचे भूमिपूजन केले ?
प्रश्न
12
२५ जानेवारी २०१६ रोजी पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. खालीलपैकी कोणास पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही ?
प्रश्न
13
भारताचे ४४ वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला ?
प्रश्न
14
शंकर घोष यांचे जानेवारी २०१६ मध्ये निधन झाले . ते कोणत्या वाद्यांशी संबंधित होते.
प्रश्न
15
२०१६ ची डीएससी साहित्य पुरस्कार अनुराधा रॉय यांना प्रदान करण्यात आला. त्याना हा पुरस्कार कोणत्य पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
16
जुलै २०१५ च्या सामाजिक, आर्थिक आणि जागतिक जनगणना २०११ नुसार किती टक्के ग्रामीण लोकसंख्या भूमिहीन आहे ?
प्रश्न
17
पाचव्या टेक्नोटेक्स २०१६ चे आयोजन एप्रिल २०१६ मध्ये कोणत्या शहरात करण्यात येणार आहे ?
प्रश्न
18
१९ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे आयोजन २१-२२ जानेवारी २०१६ मध्ये कोणत्या शहरात करण्यात आले ?
प्रश्न
19
२० ऑक्टोंबर २०१५ ला संपूर्ण जगात दुसरा विश्व सांख्यिकी दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस किती वर्षाच्या अंतराने साजरा केला जातो.
प्रश्न
20
राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य म्हणून पहिल्यादाच कोणत्या पुरुष सदस्याची निवड करण्यात आली ?
प्रश्न
21
१४ जानेवारी २०१६ च्या स्थितीनुसार देशातील कोणत्या राज्यात सौरऊर्जेची स्थापित क्षमता सर्वाधिक आहे ?
प्रश्न
22
गंगा नदीत असलेल्या डॉल्फिन माशांच्या सरंक्षनासाठी पश्चिम बंगालमधील मालदा आणि सुंदरबन यादरम्यान कोणत्या नदीत देशातील पहिला सामुदायिक ‘डॉल्फिन रिझर्व्ह’ स्थापित करण्यात येणार आहे ?
प्रश्न
23
सध्या कोणत्या राज्याने पर्यटनाच्या विकासासाठी नवनवीन सुविधांची सुरुवात केली आहे ?
प्रश्न
24
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही योजना सुरु करण्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?
प्रश्न
25
भारतीय निवडणूक आयोगाचे नवीन उप-निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली .

राहुन गेलेल्या बातम्या

x