26 December 2024 6:16 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-65

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ग्रामसभेला ग्राम निर्णयाचे हक्क मिळणारे देशातील पहिले गाव आहे ?
प्रश्न
2
मंगळ यानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश कधी केला ?
प्रश्न
3
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या समाजसेविका कोण ?
प्रश्न
4
डिजिटल चलन प्रत्यक्षात आणणारा जगातील पहिला देश कोणता आहे ?
प्रश्न
5
डॉ. सायरस पूनावाला यांना सन २०१५ मध्ये सन्माननीय डी. लिट पदवी कोणत्या विद्यापीठाने बहाल केली .
प्रश्न
6
भारतीय बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजस हे असून या विमानाला वापरण्यात आलेल्या इंजिनचे नाव काय आहे ?
प्रश्न
7
माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
8
एम-आय-५ ही गुप्तहेर संस्था………….या देशाची आहे ?
प्रश्न
9
मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळकांना समाधीस्थळाचे नवे नामकरण महाराष्ट्र शासनाने केले आहे ?
प्रश्न
10
रोटाव्हक लस ही कोणत्या आजारावर प्रतिबंधक म्हणून भारताने शोधली आहे ?
प्रश्न
11
भारताच्या शेजारी देशाशी मित्रत्वाचे संबंध निर्माण करण्यासाठी स्ट्रिंग्ज ऑफ पर्ल्स हे धोरण आखणारा देश कोणता ?
प्रश्न
12
टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स या दोघांची संयुक्त भागीदारी असलेली विमान कंपनी कोणती ?
प्रश्न
13
भारतीय बनावटीचा पहिला खगोलशास्त्रीय संशोधनसाठीचा उपग्रह ……………..हा आहे.
प्रश्न
14
भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान संयुक्त लष्करी सराव नोव्हेबर २०१४ मध्ये येथे संपन्न झाला ?
प्रश्न
15
भारताने कोणत्या देशासोबत २२ वर्षानंतर विदेशी धर्तीवरील कसोटी मालिका सप्टेंबर २०१५ मध्ये जिंकली आहे .
प्रश्न
16
सन २०१४ चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार ‘चार नगरातले माझे विश्व’ या पुस्तकाला मिळाला आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
17
सन २०१६ ची १९ वी सार्क शिखर परिषद पाकीस्तानमधील कोणत्या शहरात पार पडली ?
प्रश्न
18
नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रथमच रेल्वेने जोडलेले राज्य आहे ?
प्रश्न
19
२६ नोव्हेबर हा दिवस महाराष्ट्रात काय म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
20
कोणत्या देशात अलीकडे योगासनाला क्रीडा प्रकारात समाविष्ट केले आहे ?
प्रश्न
21
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या सरकारच्या स्थापनेच्या वर्षपूर्तीनंतर पहिला विदेश दौरा …………….या देशाचा केला ?
प्रश्न
22
खालील विधाने वाचा. अ) भारताचे १४ वे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे आहेत. ब) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा हे आहेत . क) सुमित्रा महाजन या लोकसभेच्या प्रथम महिला सभापती आहेत . वरीलपैकी चूक विधान कोणते ?
प्रश्न
23
चाबाहार बंदर भारत सरकार उभारत आहे हे बंदर कोणत्या देशात आहे ?
प्रश्न
24
ऑल इंडिया मजलिस ए-इत्तेहादुल अल मुसलमीन/ए.आय.एम.आय.एस.या राजकीय पक्षाचा निवडणूक चिन्ह कोणते आहे ?
प्रश्न
25
जगातील सर्वात जास्त कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन करणाऱ्या देशाचा अनुक्रमे क्रम आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x