26 December 2024 6:35 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-62

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विदर्भातील पहिले आणि राज्यातील दुसरे तज्ज्ञ संशोधक व व्यवस्थापक केंद्र कुठे सुरु करण्यात आले आहे ?
प्रश्न
2
बंधक बँकेचे CEO कोण आहेत ?
प्रश्न
3
अ) जुलै २०१५ पासून चम्पियन लीग स्पर्धा रद्द करण्यात आल्या. ब) २००९ पासून चम्पियन लीग स्पर्धेला सुरुवात झाली होती. वरीलपैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
4
IPL चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
5
आईकडून बाळाला एड्सची लागण पूर्णपणे रोखण्यास कोणत्या देशाला यश आल्याचे घोषित करण्यात आले ?
प्रश्न
6
T-२० वर्ल्ड कप २०१६ च्या फायनल क्रिकेट स्पर्धा कोठे खेळविल्या गेल्या ?
प्रश्न
7
७०० विकेट घेणारा जगातील १२ वा व भारतातील दुसरा क्रिकेटपटू कोण आहे ?
प्रश्न
8
नेपाळच्या सरन्यायाधीशपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
9
चीन बांधत असलेल्या सर्वात मोठ्या ‘ऑफिबोथस एअरक्राफ्ट’ जे पाणी व जमिनीवरही उतरू शकते त्याचे नाव ?
प्रश्न
10
ब्रिटीश सरकारच्या ‘भारत गौरव पुरस्कार’ २०१५ कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला ?
प्रश्न
11
महाराष्ट्र राज्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
12
कोणत्या ग्रहावर सूर्य पश्चिमेकडून उगवतो व पूर्वेकडे मावळतो ?
प्रश्न
13
क्लाऊड कम्युटींगच्या नव्या प्रकल्पाचे नाव काय आहे ?
प्रश्न
14
भारतात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या कोणत्या राज्यात होतात ?
प्रश्न
15
अ) जगभरात अणुबॉम्ब १६,३५० असल्याने संयुक्त राष्ट्रसंघाकडून घोषित . ब) सर्वाधिक अणुबॉम्ब रशियाकडे (८०००) आहे. क) अणुबॉब्म, उतरता क्रम रशिया, अमेरिका, फ्रान्स, चीन, ब्रिटन, पाकिस्तान, भारत, इस्त्राईल, उ. कोरिया असा आहे. वरीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
16
जगातील सर्वात प्रतिष्ठीत व लौकिक प्राप्त पहिला देश म्हणून कोणत्या देशाला २०१६ मध्ये मन मिळाला.
प्रश्न
17
नुकताच राजीनामा देणारे पाल वान एस हे भारतातील कोणत्या खेळातील टीमचे प्रशिक्षक होते ?
प्रश्न
18
भारत-कझाकिस्तान या दोन देशाच्या संयुक्ताने जरी केलेले निवेदन कोणते ?
प्रश्न
19
२०१५ ATP च्या चलेंजर टेनिस स्पर्धेचा विजेता कोण आहे ?
प्रश्न
20
लोकसेवा हक्क विधेयक-२०१५ ब=नुसार किती सेवांना महाराष्ट्रात सेवा मिळणार आहे ?
प्रश्न
21
महाराष्ट्रातील या ठिकाणी विमानतळ बांधण्याचे केंद्राकडून नियोजित आहे ?
प्रश्न
22
सेनकाकू द्विप कोणत्या दोन देशांमध्ये विवादाचे माध्यम अलीकडे बनले आहे ?
प्रश्न
23
पश्चिम बंगाल फुटबॉल संघ (WEAF) च्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली ?
प्रश्न
24
फ्रान्सचा सर्वोच्च नागरीक सन्मान ‘द लिजन ऑफ ऑनर’ २०१५ साली कोणत्या भारतीयाला मिळाला ?
प्रश्न
25
महाराष्ट्रातील पहिली रेशीम कोश व रेशीम धागा बाजारपेठ कोठे उभारण्यात येणार आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x