26 December 2024 6:49 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-60

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
हरिपूर येथे रशियाच्या मदतीने अणुउर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे .
प्रश्न
2
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
3
राष्ट्रीय जनता दल या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.
प्रश्न
4
अलीकडे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कोणत्या शहरात इंडिया इंटरनशनल फुटवेअर फेअर (IIFF) चे उद्घाटन केले ?
प्रश्न
5
हिपटायटीस बी या आजारासंबंधी जनजागृती करण्यासंबंधीच्या मोहिमेची ब्रंड अम्बेसिडर कोण आहेत ?
प्रश्न
6
बोकोहराम ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात हिंसक कारवाया करते आहे ?
प्रश्न
7
खालीलपैकी गटात न बसणारा सार्क संघटनेचा सदस्य नसणारा देश शोधा.
प्रश्न
8
खालीलपैकी प्रसिद्ध संतूरवादक आहेत ?
प्रश्न
9
सन २०१५ च्या ६२ व्या सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा सुवर्णकमळ पुरस्कार प्राप्त चित्रपट कोणता ?
प्रश्न
10
सन २०१६ चे १०३ वे इंडियन सायन्स कॉंग्रेस संमेलन कोणत्या शहरात संपन्न झाले ?
प्रश्न
11
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी अलीकडे कोणी शपथ घेतली ?
प्रश्न
12
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असणारे सी. विद्यासागर राव हे कोणत्या राज्यातील रहिवासी आहेत ?
प्रश्न
13
इंडियन ऑलम्पिक असोसिएशनने अलीकडेच रिओ ऑलम्पिक २०१६ मध्ये सर्व भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या विजेत्यांसाठी किती रक्कम पुरस्कार म्हणून जाहीर केली आहे  ?
प्रश्न
14
डॉ. सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे.
प्रश्न
15
कोणत्या भारतीय अभिनेत्रीची श्रीलंकन एअरलाईन्सच्या ब्रंड अम्बेसीडर पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
प्रश्न
16
युनिसेफची संतुलित आहाराबाबत जनजागृती करण्यासाठीची सदिच्छादूत असणारी अभिनेत्री कोण ?
प्रश्न
17
भारतीय बनावटीचा रणगाडा कोणता आहे  ?
प्रश्न
18
भारतीय नौदलाचा प्रोजेक्ट ७५ प्रकल्प ……….खरेदी करण्याशी संबंधित आहे ?
प्रश्न
19
अनुदानित गस सिलेंडरचे अनुदान नाकारण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम सुरु केली ?
प्रश्न
20
देशातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या कामकाजात सुधारणा करणे व भांडवलाची साहाय्यता करण्यासाठी २०१५ मध्ये कोणती मोहीम सुरु केली ?
प्रश्न
21
भारतीय केंद्र शासनाने आगामी ५ वर्षासाठी किती टक्के महागाई लक्ष्य निश्चित केले आहे .
प्रश्न
22
स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केंद्र सरकारने कधी केली ?
प्रश्न
23
चांद्रयान-१ मोहिमेचे शिल्पकार………..यांना म्हणतात.
प्रश्न
24
ट्युनिशियाच्या पंतप्रधानपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
25
व्हीजीनिया थ्रशरने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये पहिले सुवर्णपदक पटकाविले ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x