26 December 2024 5:38 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-57

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
बीड शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे ?
प्रश्न
2
राष्ट्रीय पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प (निरांचल)या योजनेच्या अंमलबजावणीकरिता कोणती संस्था वित्तसहाय्य करणार आहे ?
प्रश्न
3
२०१६ च्या चम्पियन हॉकी स्पर्धा कोणत्या देशाने जिंकल्या .
प्रश्न
4
‘चंद्रान्ना विमा योजना’ कोणत्या राज्याने अलीकडे सुरु केली ?
प्रश्न
5
२०१५ च्या १३ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारात बेस्ट चाईल्ड आर्टीस्टचा पुरस्कार कोणी जिंकला ?
प्रश्न
6
भारतातील पहिली ‘मालमत्ता वाहिनी’ कोणती आहे.
प्रश्न
7
आशियातील टाप ५० विद्यापिठांच्या यादीत भारतातील किती विद्यपिथन्चक्ष समावेश करण्यात आला ?
प्रश्न
8
अलीकडे नासाने दोन ताऱ्यांची प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहाचा शोध लावला. त्याचे नाव काय ?
प्रश्न
9
मंगोलिया देशाच्या सर्वोच्च सिव्हीलीयन अवार्ड North Star कोणत्या भारतीय व्यक्तीस मिळाला ?
प्रश्न
10
भारतीय वायुदल खालीलपैकी कोणत्या महिलांचा फायटर पायलट म्हणून प्रथमच समावेश करण्यात आला ?
प्रश्न
11
अलीकडे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्वल्ला योजनेचे (PMUY) घोषवाक्य काय आहे ?
प्रश्न
12
कोणत्या राज्यात जनरल कटेगरीमध्ये अलीकडे Economically Backward Classes (EBCs)ला आरक्षण जाहीर केले .
प्रश्न
13
जागतिक व्यापार संघटना (WTO) चा १६४ व्या सदस्य देश कोणता आहे ?
प्रश्न
14
प्रधानमंत्री उज्वला योजनेचा (PMUY) भारतातील कोणत्या जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला ?
प्रश्न
15
राष्ट्रीय फशन टेक्नोलॉजी संस्था (NIFT) च्या अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
16
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत किती किलोमीटर लांबीच्या ररत्यांची कामे करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे ?
प्रश्न
17
भारतीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जून २०१६ मध्ये कोणत्या देशासोबत युरेनियम पुरवठ्याबाबत करार केला ?
प्रश्न
18
अमेरिकन सरकारने मलेशियातील राजदूतपदी अलीकडे कोणत्या भारतीय वंशीयांची नियुक्ती केली ?
प्रश्न
19
विजेवर चालणारे ‘मक्सवेल’ विमान कोणती संस्था विकसित करीत आहे ?
प्रश्न
20
अमेरिकेतील गझेट रिव्हयुच्या सर्व्हेनुसार जगातील सर्वात बुद्धीमान देश कोणता ?
प्रश्न
21
IRS (Incident Response System) प्रणाली राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
22
जगातील पहिला ग्राफिक इलेक्ट्रोनिक पेपर कोणत्या देशाने तयार केला ?
प्रश्न
23
क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २३ शतके ठोकणारा पहिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कोण ठरला.
प्रश्न
24
साहित्य अकादमीद्वारे देण्यात येणारा २०१६ चा मराठी भाषेतील युवा साहित्य सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
25
१ नोव्हेंबर २०१६ पर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाची संख्या दिलेली आहे. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा. अ) ग्रामपंचायती-२७७७८           ब)जिल्हा परिषद-३४ क) महानगर पालिका-२७           ड)पंचायत समित्या -३५४

राहुन गेलेल्या बातम्या

x