26 December 2024 5:55 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-54

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२३ मार्च २०१६ पासून बांगलादेशाला पलताना येथील गॅस आधारित औष्णिक विद्युत प्रकल्पातून ७२६ मेगावट वीज देण्यास सुरुवात केली. पलताना हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
2
जपानच्या ग्रंड फुकुओका पुरस्कार २०१६ चा कोणास प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
3
पाकिस्तान भारताचा सीमेच्या सुरक्षिततेसंदर्भात केंद्र सरकारने कोणती समिती नेमली आहे ?
प्रश्न
4
‘आदित्य’ भारताची पहिली सौरउर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरु केली ?
प्रश्न
5
मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात अहमदाबाद येथे कोणत्या धर्माच्या/समुदायाच्या वतीने ४० दिवस चालणारा ‘झुलेलाल चालीसा’ हा उत्सव साजरा केला जातो ?
प्रश्न
6
किरण बेदी यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
7
कोणत्या राज्यात गावांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २२ मे २०१६ रोजी ‘स्मार्ट गाव’ (स्मार्ट व्हिलेज) या कार्यक्रमाचा शुभारंभ केला ?
प्रश्न
8
नुकतीच तीन तारे असणाऱ्या ४ हॉट ज्युपिटर या ग्रहाचा शोध लावण्यात यश आले . त्याचे नाव काय ?
प्रश्न
9
टी-२० महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०१६ कोणत्या देशाने जिंकली .
प्रश्न
10
खालीलपैकी कोणाला नेपाळच्या ‘युग कवी सिद्धचरण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
प्रश्न
11
पनामा पेपर लीकच्या संदर्भात एप्रिल २०१६ मध्ये सिंगमुंदूर गुल्नस लाऊसन यांनी राजीनामा दिला. हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ?
प्रश्न
12
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव यांनी कोणास ‘एल निनो’ चे विशेष दूत म्हणून नियुक्त केले ?
प्रश्न
13
थिंक टक ‘अटलांटिक कौन्सिल’ (AC) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
14
केंद्र सरकारद्वारा स्थापन करण्यात आलेल्या एका समितीने मार्च २०१६ पासून भारतात ‘गुगल टक्स’ चे स्वरूप वाढविण्याची शिफारस केली. ‘गुगल टक्स’ काय आहे ?
प्रश्न
15
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (युएईपी) च्या ‘ग्लोबल एन्व्हायरमेंट आऊटलुक’ (जियो ६) च्या अहवालानुसार भारतातील किती लोकसंख्या २०५० पर्यंत (समुद्र किनाऱ्यावरील भागातील) धोक्यात येईल ?
प्रश्न
16
कोणत्या चित्रपटास कान्स चित्रपट महोत्सवात ‘पाम डी ओर’ पुरस्कार २०१६ चा प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
17
भारतातील पहिल्या ‘आधार’ ओळखेवर आधारित एटीएम कोणत्या बँकेद्वारे सुरु करण्यात आले ?
प्रश्न
18
२०१६ मध्ये झालेल्या टी-२० विश्वकप क्रिकेट स्पर्धेत ‘मन ऑफ द सीरीज’ चा अवार्ड कोणास प्रदान करण्यात आला  ?
प्रश्न
19
जयललिता यांनी २३ मे २०१६ रोजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, मुख्यमंत्री म्हणून जयललिता यांचा हा कितवा कार्यकाळ आहे ?
प्रश्न
20
भारतात सर्वात वेगाने धावणारी सुपर फास्ट एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकांमध्ये ५ एप्रिल २०१६ दरम्यान धावली ?
प्रश्न
21
सलग १४ वेळा वर्ल्ड उबेर कप बडमिंटन स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?
प्रश्न
22
भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो ?
प्रश्न
23
आंतरराष्ट्रीय ‘;बायोलॉजिक डायव्हर्सिटी दिवस’ म्हणून कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?
प्रश्न
24
‘अ कॉल टू मर्सी : हटस टू लव्ह, हंड्स टू सर्व्ह’ या नावाचे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
25
प्रथमच भारताच्या मानवी विकास संसाधन मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टीट्युशनल रकिंग फ्रेमवर्क’ च्या अहवालानुसार भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्था कोणती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x