26 December 2024 5:32 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-52

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्रात मुंबई येथे देशातील पहिले परमवीरचक्र प्राप्त वीर जवानांचे मारक उभारणार आहे ?
प्रश्न
2
महाराष्ट्रातील कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस वे हा रस्ता महामार्ग कोणत्या दोन शहरादरम्यान उभारला जाणार आहे .
प्रश्न
3
पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ? १. जनरल मोटर्स ही जगातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे, ही कंपनी मूळ अमेरिकन आहे. २. जनरल मोटर्सने आपला गुजरातमधील हलोल येथील प्रकल्प बंद करून तो महाराष्ट्रात पुण्याजवळील तळेगाव औद्योगिक क्षेत्रात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न
4
महाराष्ट्रीय ……………संदर्भात तक्रार देण्यासाठी १०६० हा नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक आहे.
प्रश्न
5
महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या………..या जिल्ह्यात झालेल्या आहेत ?
प्रश्न
6
दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान ………….हा सप्ताह संपूर्ण जगात साजरा केला जातो.
प्रश्न
7
दहशतवादविरोधी पथक महाराष्ट्र राज्याच्या पोलीस उपायुक्त किंवा उपप्रमुख बनणाऱ्या प्रथम महिला पोलीस अधिकारी कोण ?
प्रश्न
8
महाराष्ट्र शासन बांबू लागवड आणि उद्योग प्रशिक्षणासाठी चिचपल्ली येथे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारत आहे . हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
9
महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून ………फुलपाखराला मान्यता दिली आहे.
प्रश्न
10
बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आशा सेविकेच्या व डॉक्टरांच्या मदतीने मदर ट्रकिंग सिस्टीम ही योजना महाराष्ट्र शासनाने प्रायोगिक तत्वावर कोणत्या भागात यशस्वीपणे राबविली आहे ?
प्रश्न
11
केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने अनुक्रमे ………..व ……………या खेळाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिली आहे.
प्रश्न
12
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाबाबत हे विधान सत्त्य आहे. १. महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत . २. भारताची व्याघ्र राजधानी म्हणून नागपूरला केंद्र सरकारने जाहीर केले . ३. महाराष्ट्रातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत .
प्रश्न
13
‘उनकी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द किंग अब्दुल्लाजीज सांश’ ने ३ एप्रिल २०१६ मध्ये सन्मानित करण्यात आले .
प्रश्न
15
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील ………….या एकमेव जलसिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे .
प्रश्न
16
सन २०१५ चे अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळाने 17 वे अधिवेशन कोणत्या शहरात आयोजित केले होते. ज्या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते ?
प्रश्न
17
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मे २०१६ मध्ये कोणत्या संस्थेच्या शताब्दीनिमित्य १० रु. च्या विशेष नाण्याचे अनावरण केले ?
प्रश्न
18
महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेचा आदर्श घेऊन…………….राज्याने ही योजना सुरु करण्याचे जाहीर केले .
प्रश्न
19
माझी मेट्रो हा लोगो कोणत्या शहरातील मेट्रो रेल्वेचा आहे ?
प्रश्न
20
१.महाराष्ट्र सरकारने सामान्य नागरिकांच्या प्रशासनाविषयी तक्रार करण्यासाठी ‘आपले सरकार’ ही वेब पोर्टलची निर्मिती केली आहे . २. ‘आपले सरकार’ वेब पोर्टल २६ जानेवारी २०१५ रोजी सुरु करणार आहे.
प्रश्न
21
१. महाराष्ट्रात पहिली इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मनेजमेंट ही संस्था नागपूर येथे सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली . २. आय.आय.एम. नागपूरचे पालकत्व आय.आय.एम. अहमदाबाद या संस्थेकडे देण्यात आले.
प्रश्न
22
अमेरिकेच्या २०१६ च्या प्रतिष्ठीत ‘नशनल मेडल ऑफ सायन्स अवार्ड’ ने कोणास सन्मानित करण्यात आले ?
प्रश्न
23
महाराष्ट्रात पर्यटन विकासासाठी सन ………..हे वर्ष व्हिजीट महाराष्ट्र इयर म्हणून साजरे करीत आहे .
प्रश्न
24
कोणत्या राज्याच्या विधानसभेत १४ एप्रिल २०१६ रोजी सामाजिक बहिष्कार निषेध विधेयक पारित करून एखाद्या व्यक्तीला व कुटुंबाला सामाजिक बहिष्कार घातल्यास कठोर कायदेशीर करवाई करणारे देशातील पहिले राज्य ?
प्रश्न
25
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सन २०१६-17 हे वर्ष महाराष्ट्र शासनाने काय म्हणून साजरे केले ?

राहुन गेलेल्या बातम्या

x