26 December 2024 7:10 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-48

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारत-पाक सीमा चुकून ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या ‘गीता’ ला नुकतेच ‘इधी (IDHI) फौंडेशनन ने भारताला सुपूर्द केले, या फाउंडेशनविषयी पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. अ) या फाऊडेशनचे संस्थापक अन्वर गफ्फार इधी हे आहेत . ब)पंतप्रधान मोदींनी देऊ केलेली १ कोटी रुपयांची देणगी या फाऊडेशनने नाकारली आहे.
प्रश्न
2
UNESCO ने ‘संगीताची शहरे’ योजनेत भारतातील कोणत्या शहराचा समावेश केला आहे ?
प्रश्न
3
भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो ?
प्रश्न
4
इंडिया -ब्रिटनमध्ये २०१७ हे कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे ?
प्रश्न
5
RBI ने नुकतेच जाहीर केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक कर्जबाजारी राज्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राज्य आहे ?
प्रश्न
6
पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. अ) नोव्हेबर २०१५ पर्यंत सेवा कराचा दर १४% होता . ब)१५ नोव्हेबर २०१५ पासून सर्व सेवांतर ०.५% स्वच्छ भारत अधिभार (CESS) आकारण्यात सुरुवात झाली आहे.
प्रश्न
7
कार्बन उत्सर्जनामध्ये वाहतूक क्षेत्राचा सर्वाधिक वाटा असल्याने या समस्येसाठी ‘जागतिक हवामान बदल परिषद’ सारखी स्वतंत्र परिषद घेण्याचा निर्णय UNO ने घेतल्या आहे. येत्या २०२० साली अशी परिषद कोठे होणार आहे ?
प्रश्न
8
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष महाराष्ट्र शासनातर्फे कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे ?
प्रश्न
9
सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
10
हरवलेल्या मुलांसाठी ‘ऑपरेशन वात्सल्य’ ही मोहीम कोणत्या राज्याने राबविली आहे ?
प्रश्न
11
२५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमध्ये झालेल्या भुकंपासाठी भारताने केलेल्या बचाव व मदत मोहिमेचे नाव काय होते ?
प्रश्न
12
तिसरी भारत-आफ्रिका मंच परिषद नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. अशी दुसरी परिषद २०११ साली कोणत्या देशात पार पडली होती ?
प्रश्न
13
पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस २०१६ चा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला ? अ) रजनीकांत      ब)अनुपम खेर      क)सायना नेहवाल       ड) धीरूभाई अंबानी      इ) अजय देवगण
प्रश्न
14
५ जून (२०१५) या जागतिक पर्यावरण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वृक्षाची लागवड करून हरित भारत अभियानाची सुरुवात केली ?
प्रश्न
15
भारत बांग्लादेश समन्वय समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘लॉर्ड बुद्ध आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार २०१५’ कोणत्या भारतीयास जाहीर झाला आहे ?
प्रश्न
16
राज्य सरकारच्या नोकऱ्या मधील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी मंत्रीमंडळाने नुकतीच एक उपसमिती नेमण्याच्या निर्णय घेतला आहे. या समितीची अ ध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
प्रश्न
17
थिंक टक ‘अटलांटिक कौन्सिल'(AC) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
18
केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संयुक्त भागिदारीतून उभारला जाणारा ‘मुंबई ते नागपूर’ हा द्रुतगती महामार्ग कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे ?
प्रश्न
19
‘ISO १७०२५’ मानांकन प्राप्त करणारी भारतातील पहिली बीजपरीक्षण प्रयोगशाळा कोठे आहे.
प्रश्न
20
अ) भारताच्या २०१६ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे होते. ब)भारताच्या २०१४ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे होते.
प्रश्न
21
दिल्लीस्थित ‘द एनर्जी अंड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न
22
१४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) जानेवारी २०१६ मध्ये पार पडला. या महोत्सवाचा मुख्य विषय (Theme) काय होता ?
प्रश्न
23
२१ जुलै २०१५ रोजी ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’ च्या कामकाजास सुरुवात झाली. या बँकेचे प्रादेशिक कार्यालय कुठे आहे ?
प्रश्न
24
रशियाचे एक विमान ३१ ऑक्टोंबर २०१५ रोजी कोसळून २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. या विमानाचे नाव काय ?
प्रश्न
25
महाराष्ट्र राज्याचे नवीन महालेखापाल म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x