26 December 2024 5:55 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-46

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१५ चा गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
प्रश्न
2
गौतम बंबावले यांची कोणत्या देशामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
3
योग्य विधाने ओळखा. अ)ज्येष्ठ अभिनेते युसुफ खान यांना नुकतेच पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले . ब)सबस्टन्स अंड शडोज हे दिलीप कुमारचे आत्मचरित्र आहे .
प्रश्न
4
योग्य विधान ओळखा –अ)अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला . ब)त्यांच्या ‘चलत चित्रव्यूह’ या निबंधसंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे .
प्रश्न
5
कोणत्या देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले ?
प्रश्न
6
४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट ण\महोत्सवासाठी कोणत्या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे ?
प्रश्न
7
कोणत्या शर्यतीवरील बंदी पर्यावरण मंत्रालयाने २०१६ मध्ये हटविली ?
प्रश्न
8
भारतीय वंशाचे हरजित सज्जन यांची कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्रीपदी निवड करण्यात आली ?
प्रश्न
9
२०१५ चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
प्रश्न
10
२०१५ चा इंदिरा गांधी पुरस्कार कोणास देण्यात आला ?
प्रश्न
11
टाटा मोटर्स कंपनीचे जागतिक ब्रंड अम्बेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
प्रश्न
12
सुगम भारत अभियानासाठी राज्यातील चार शहरांचा समावेश आहे ?
प्रश्न
13
‘सी.के. नायडू’ जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
प्रश्न
14
महानगरपालिका निवडनुकीत उमेवाराला बारावी शिक्षणाची अट कोणत्या राज्याने घातली आहे ?
प्रश्न
15
ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी राज्यात कोणती योजना राबविण्यात येणार आहे ?
प्रश्न
16
भारताने इस्त्रायलच्या मदतीने कोणते क्षेपणास्त्र तयार केले आहे ?
प्रश्न
17
महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून राज्य सरकारने कोणाची नियुक्ती केली ?
प्रश्न
18
विजय केशव गोखले यांची कोणत्या देशाच्या राजदूतपदी निवड करण्यात आली ?
प्रश्न
19
हवामान बदलाची जागतिक परिषद (वसुंधरा परिषद) कोठे पार पडली ?
प्रश्न
20
आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून कोणाचा गौरव केला.
प्रश्न
21
केंद्र सरकारने सेवा करावर १५ नोव्हेंबर २०१६ रोजी किती टक्क्यांनी वाढ केली आहे ?
प्रश्न
22
भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) विभागीय केंद्र कोठे स्थापन होणार आहे ?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणाला २०१४-१५ चा इंदिरा गांधी ‘राष्ट्रीय सेवा योजना’ पुरस्कार देण्यात आला ?
प्रश्न
24
नुकतेच सुकन्या योजनेत बदल करून मुलींसाठी भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली, या योजनेची ब्रड अम्बेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
प्रश्न
25
ग्रीन हायवे ही योजना सर्वात पहिल्यांदा कोणत्या महामार्गावर राबविण्यात येणार आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x