26 December 2024 7:04 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-42

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतीय पुरुष हॉकी संघाचे कोच म्हणून कोणाची नियुक्ती अलीकडे झाली आहे ?
प्रश्न
2
नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते ?
प्रश्न
3
२०१६ मधील एटीपी वर्ल्ड टूर चम्पियनशिप कोणी जिंकली आहे ?
प्रश्न
4
कोणत्या देशाने अलीकडे व्यावसायिकदृष्ट्या पहिला उपग्रह टेलस्टार -१२ वी प्रक्षेपित केला आहे ?
प्रश्न
5
भारतीय पुरुष हॉकी संघाचे कोच म्हणून कोणाची नियुक्ती अलीकडे झाली आहे ?
प्रश्न
6
२०१५ चा ग.दि. माडगुळकर (गर्दीम) पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
7
‘दि सायलेन्स’ या लघुपटाला स्टूटगार्ड इंटरनशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये गौरविण्यात आले. याचे दिग्दर्शक कोण ?
प्रश्न
8
डॉ. संजीव गलांडे यांना प्रतिष्ठेचा जी.डी. पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना कोणत्या विषयावरील संसोधनासाठी मिळाला आहे ?
प्रश्न
9
२६ जानेवारी २०१६ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते .
प्रश्न
10
वाणिज्य व उद्योग संघाच्या (Assocham) अध्यक्षपदी कोणाची निवड नुकतीच झाली आहे ?
प्रश्न
11
महाराष्ट्रातील एकूण नोंदणीकृत सहकारी संस्थांची संख्या किती आहे ?
प्रश्न
12
२०१४ चा रामनाथ गोयनका अवार्ड फॉर एक्सलेन्स इन जर्नालिझम कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
13
पहिला- दिवस रात्रीचा कसोटी सामना कोणत्या दोन संघादरम्यान खेळला गेला ?
प्रश्न
14
चिली या देशाने ९९ वर्षांनंतर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकून इतिहास रचला. अंतिम सामन्यात चिलीने कोणत्या देशाचा पराभव केला.
प्रश्न
15
युरोपीय देशांची युनियन EU च्या धर्तीवर आशियाई देशाने कोणती संघटना बनविण्याचे घोषित केले आहे ?
प्रश्न
16
२०१५ चा यशवंतराव जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे .
प्रश्न
17
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
18
२०१६ ची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या शहरात नियोजित आहे ?
प्रश्न
19
अमर सिन्हा यांची अलीकडे कोणत्या देशाच्या राजदूतपदी नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
20
भारताने अलीकडे आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे सफलपूर्वक परीक्षण कोणत्या ठिकाणावरून केले आहे ?
प्रश्न
21
व्हीएतनाम या देशाच्या राजदूतपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
22
सय्यद हैदर रजा या भारतीय कलाकाराला २०१५ मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द लिजन ऑफ ऑनर’ ने सन्मानित करण्यात आले, रजा यांनी कोणत्या कलेत योगदान दिले आहे ?
प्रश्न
23
२०१६ चा दीननाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या प्रतिष्ठीत कलाकारास जाहीर झाला आहे .
प्रश्न
24
राज्य शासनाने मराठी भाषेचे धोरण ठरविण्यासाठी नेमलेल्या भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी पुढीलपैकी कोण होते ?
प्रश्न
25
२०१६ मधील ९६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोणत्या शहरात नियोजित आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x