26 December 2024 5:27 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-29

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात २०१६ साली थेट परकीय गुंतवणूकीमध्ये किती टक्क्यांची वाढ दिसून आलेली आहे ?
प्रश्न
2
नुकताच मंगळ मोहिमेवर आधारित असलेला अटलास शासनाने प्रकाशित केलेला आहे. तो कोणत्या भाषेत आहे ?
प्रश्न
3
अमेरिकेमधील कोणत्या विद्यापीठामधील संसोधनकांनी पूर्णपणे इंकजेट प्रिंटर वापरून पहिले खिचले जाणारे इंटीग्रेटेड सर्किट (IC) विकसित केले आहे.
प्रश्न
4
सीमा दरम्यान चालणाऱ्या शस्त्रे, आमली पदार्थ आणि बनावट नोटा यांची तस्करी कमी करण्यासाठी आणि मतभेद मिटविण्यासाठी आयोजित ४४ वी भारत-बांगलादेश सीमा समन्वय परिषद कोणत्या शहरात घेतली गेली होती ?
प्रश्न
5
भारताचे फेब्रुवारी २०१७ पर्यंत किती देशासह सामाजिक सुरक्षा करार झालेले आहेत ?
प्रश्न
6
कोणत्या राज्यच्या विधानसभेने फेब्रुवारी २०१७ मध्ये राज्यातील सर्व हुक्का बारवर बंदी घालण्यास प्रस्ताव मांडणा सुधारणा विधेयक मंजूर केले आहे ?
प्रश्न
7
पाकिस्तान लष्कराने देशाला दहशतवाद्यापासून मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय लष्करी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचे नाव ओळखा.
प्रश्न
8
शास्त्रोक्त पद्धतीने रचलेले आणि व्यावसायीकरीतीने केले गेलेले जगातील सर्वात मोठे औषधांचे सर्वेक्षण कोणत्या देशात केले गेले आहे ?
प्रश्न
9
कोणत्या इस्लामिक देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१७ मध्ये गरोदर होण्यासाठी ‘टेस्ट ट्यूब बेबी’ पद्धतीचा वापर करणे हे “कायदेशीर ठरविले आहे ?
प्रश्न
10
कोणत्या देशाने सामान्य कर्मचारी आणि कमांड मुख्यालय आणि शाखा येथे सेवेत असलेल्या महिला लष्करी अधिकाऱ्यांकडून इस्लामिक डोक्यावरील दुपट्टा परिधान करण्यावरील बंदी फेब्रुवारी २०१७ मध्ये उठविली गेली आहे ?
प्रश्न
11
Ease of doing business मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?
प्रश्न
12
लंडन मेट्रोपोलिटन पोलीस विभागाने आयुक्त म्हणून स्कॉटलंड यार्डचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारीचे नाव ओळखा.
प्रश्न
13
योग्य पर्याय निवडा. अ)भारतीय रेल्वे विभागाने ‘इ-कटरिंग’ सेवा सुरु केली यानुसार चालत्या गाडीत आवडीचे अन्न मिळू शकेल. ब) या अंतर्गत फक्त स्टेशनवरच अन्न मिळेल. क)ग्राहक डॉमिनोझ पिझ्झापासून हल्दीरामचे पदार्थ मागवू शकतील .
प्रश्न
14
दरवर्षी हिवाळ्यात साजरा करण्यात येणारा प्रसिद्ध ‘दोस्मोचेय’ महोत्सव देशाच्या कोणत्या प्रदेशात आयोजित केला जातो ?
प्रश्न
15
कोणत्या देशासह भारताचा ऊर्जा क्षेत्र आणि अंतराळ मोहिमांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि अणुउर्जेचा शांतीपूर्ण वापर यामध्ये सहकार्य वाढविण्यासाठी फेब्रुवारी २०१७ च्या अखेरीस करार झाला आहे ?
प्रश्न
16
फेब्रुवारी २०१७ च्या शेवटच्या काळात सोमालियाच्या राष्ट्राध्यक्ष्यांनी देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून कोणत्या राजकीय व्यक्तीचे नामांकन दिले आहे ?
प्रश्न
17
कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या ICC महिला विश्वचषक पात्रता २०१७ स्पर्धेत कोणता संघ विजेता ठरला आहे ?
प्रश्न
18
देशातील पहिले “ग्रामीण खेल महोत्सव २०१७ ” आयोजित करण्यात येणार आहे ?
प्रश्न
19
पातक कर (sin tax) पुढीलपैकी कोणता पदार्थावर लावला जाईल ? अ)तंबाखू      ब)दारू     क)सुपारी
प्रश्न
20
‘Ease of doing business report’ कोण प्रसारित करते ?
प्रश्न
21
जर्मनीच्या फेडरल स्टटीस्टीक्स ऑफिसच्या अहवालानुसार, वर्ष २०१६ मध्ये जर्मनीच्या सर्वात महत्वाच्या व्यापारी भागीदार म्हणून कोणता देश उदयास आला आहे ?
प्रश्न
22
वर्ष २०१७ मध्ये वर्ष २०१६ साठी “FIH हॉकी स्टार अवार्ड ” समारंभ कोणत्या देशात आयोजित केला गेला ?
प्रश्न
23
२३ फेब्रुवारी २०१७ रोजी केरळमधील कोणत्या शहरात चारदिवसीय केरळ राष्ट्रीय लोकमहोत्सवाला सुरुवात झाली ?
प्रश्न
24
फेब्रुवारी २०१७ मध्ये उज्ज्वल DISCOM अश्युरन्स योजनेत (UDAY) सामील झालेल्या २२ व्या राज्याचे नाव ओळखा.
प्रश्न
25
१९७२ साली सर्वाधिक तरुण वयात नोबेल पारितोषिक पटकाविणारे अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ…………..यांचे पालो अल्टो,सन फ्रान्सिस्को बे एरिया येथे निधन झाले.

राहुन गेलेल्या बातम्या

x