26 December 2024 6:11 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-27

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१६ सालचा ‘पु.ल. जीवनगौरव’ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
प्रश्न
2
The man who knew Infinity कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?
प्रश्न
3
नोव्हे. २०१६ मधील अमेरिकेतील निवडणुकीत अमेरिकन कॉंग्रेसमध्ये भारतीय वंशाचे किती प्रतिनिधी निवडून गेले.
प्रश्न
4
फ्रान्स सरकारने २०१६ सालचा नागरिक सन्मान कोणत्या अभिनेत्याला दिला आहे ?
प्रश्न
5
२०१६ सालचा ‘पु.ल. स्मृती सन्मान’ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या लघुवित्त संस्थेचे बँकेत रुपांतर झाले आहे ?
प्रश्न
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘जन -धन’ योजनेच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवस किती बँक खाते उघडण्यात आले ?
प्रश्न
8
टाटा लिटरेचर लाइव्ह जीवनगौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
प्रश्न
9
चरैवती !चरैवती !! हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
प्रश्न
10
चलन बंद करण्याच्या निर्णयामागे प्रमुख कारनापैकी खालीलपैकी योग्य कारणे निवडा. अ) अर्थव्यवस्थेतील काळा पैसा बाहेर काढणे. ब) महागाईला आळा घालणे . क) देशांतर्गत बनवत नोटा हद्दपार करणे. ड) दहशतवाद्यांना होणारे आर्थिक सहाय्य बंद करणे.
प्रश्न
11
यापूर्वी १९७८ साली केंद्र शासनाने १००० रुपयाची नोट चलनातून रद्द केली होती. तेव्हा देशाचेव पंतप्रधान व RBI चे गव्हर्नर कोण होते ?
प्रश्न
12
मेट्रो शहरातील ‘राईट टू पी’ चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
13
आंतरराष्ट्रीय विधी आयोगाच्या सदस्यपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
14
मुंबईतील शिवडी-एलिफंटा रोप-वे बद्दल खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.अ)या प्रकल्पाची शिफारस राणी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या समितीने केली आहे.ब) हा रोप-वे सुमारे ६.९ किमी अंतरावर असणार आहे .क)हा प्रकल्प MMRDA उभारणार आहे.ड) हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारला जाणार आहे .
प्रश्न
15
गुजरात राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हे. २०१६ रोजी कोणते चलन रद्द करण्याचा निर्णय घेतला ?
प्रश्न
17
2016 सालीची ब्रिक्स देशांची शिखर परिषद खालीलपैकी कोठे भरली होती ?
प्रश्न
18
AFSPA कायदा- १९५८ विरुद्ध १६ वर्षे उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला कोणत्या राज्याच्या आहेत ?
प्रश्न
19
‘जागतिक वित्तीय स्थिरता अहवाल’ (global Financial Stability Report ) कोणती संस्था तयार करते.
प्रश्न
20
पिलग्रीमेज टू इंडिया-ए वूमन रिव्हीजीटस हर होमलड या पुस्तकाचे लेखक/ लेखिका कोण आहे ?
प्रश्न
21
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या भारतीय महिला सदस्य कोण आहे.
प्रश्न
22
ऑलिम्पिकमध्ये बडमिंटन या खेळप्रकारामध्ये कास्य पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोणती ?
प्रश्न
23
फुटबॉलमधील प्रसिध्द खेळाडू लिओनेल मेस्सी कोणत्या देशाचा आहे ?
प्रश्न
24
भारतीय रेल्वेचे ‘रेल्वे गीत’ म्हणून कोणत्या गाण्याचा स्वीकार करण्यात आला आहे ?
प्रश्न
25
भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?

राहुन गेलेल्या बातम्या

x