26 December 2024 6:30 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-22

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणत्या खेळाडूचे लंडन ऑलिम्पिक २०१२ मधील कुस्तीतील ब्रांझ पदकाचे रुपांतर रजत पदकात झाले ?
प्रश्न
2
आशियाई पुरुष हॉकी कप २०१६ कोणत्या देशाने जिकला ?
प्रश्न
3
कोपरर्डी ता. कर्जत येथील अत्याचाराची घटना कोणत्या जिल्ह्यात घडली ?
प्रश्न
4
साक्षी मलिकने कोणत्या वजनी गटात ब्रांझपदक पटकावले.
प्रश्न
5
कावेरी पाणीवाटपाचा प्रश्न कोणत्या ओं राज्यांदम्यान आहे ?
प्रश्न
6
राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री कोण आहेत ?
प्रश्न
7
जलतरण विश्वातील ‘फ्लाईग फिश’ मायकेल फेल्प्स कोणत्या देशाचा आहे ?
प्रश्न
8
जलदगतीने रेल्वे टल्गो कोणत्या देशातून मागविण्यात आली आहे ?
प्रश्न
9
विक्रम इंगळे हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
प्रश्न
10
मुंबईतील ३६ रेल्वे स्टेशन सुंदर करण्याचा उपक्रम म्हणजे ………….
प्रश्न
11
स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे बलुच नेते …….यांनी भारताकडे आश्रय मागतील आहे.
प्रश्न
12
जागतिक युवा विकास निर्देशांकामध्ये भारत कितव्या क्रमांकात आहे ?
प्रश्न
13
सर्व ग्रामपंचायती डिजिटल करणारा कोणता जिल्हा हा राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा ठरला आहे .
प्रश्न
14
प्रलंबित व वादग्रस्त हिंदू विवाह विधेयक कोणत्या देशाच्या संसदेने नुकतेच मांडले ?
प्रश्न
15
या वर्षी भारतातून ऑस्कर पुरस्कारासाठी कोणता चित्रपट पाठविण्यात आला आहे .
प्रश्न
16
ललिता बाबर कोणत्या स्पर्धेत दहाव्या क्रमांकावर राहिली ?
प्रश्न
17
राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारामध्ये सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून कोणत्या राज्याने पुरस्कार पटकावला ?
प्रश्न
18
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
19
साक्षी मलिक हिला कोणत्या राज्य शासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची राजदूत म्हणून नेमली आहे ?
प्रश्न
20
रीओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये सर्वाधिक पदके जिंकणारा देश कोणता ?
प्रश्न
21
रिलायंस जिओ इन्फोकॉम ने आगमनानंतर एकाच महिन्यात …………..ग्राहकाचा टप्पा पर करीत नवीन विश्वविक्रम रचला.
प्रश्न
22
मायकील फेल्प्सने रीओ ऑलिम्पिकमध्ये …………..व एकूण कारकिर्दीत ……सुवर्णपदक पटकावली आहेत ?
प्रश्न
23
रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये भारताला पहिले पदक मिळवून देण्याचा पराक्रम कोणी केला.
प्रश्न
24
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गंगाजळीतील चलनामध्ये कोणत्या नव्या चलनाचा समावेश झाला ?
प्रश्न
25
अलिप्त देशांच्या संघटनेची (NAM) १७ वी बैठक कोठे संपन्न झाली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x