26 December 2024 6:33 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
परिघाच्या संदर्भात पुढील बॉल उतरत्या क्रमात लावा. अ)व्हॉलीबॉल ब) बेसबॉल क)बास्केटबॉल क)हडबॉल
प्रश्न
2
युरोपियन युनियन शैलीवर आधारित गटाची स्थापना आशियान द्वारे नुकतीच करण्यात आली आहे ?
प्रश्न
3
5 डिसेंबर 2015 हा जगभर जागतिक मृदा दिवस (world soil day) म्हणून साजरा केला गेला. २०१५ च्या या दिवसाचे घोषवाक्य होते.
प्रश्न
4
भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती ?
प्रश्न
5
८८ व्या ऑस्कर पारितोषिका (२०१६) बाबत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
प्रश्न
6
कोणत्या मिसाईल निर्देशित विध्वंसक युध्दनौकेचे मुंबईत १७ सप्टेंबर २०१६ ला जलावतरण करण्यात आले ?
प्रश्न
7
नुकतेच खालीलपैकी कोणते शहर भारताचे पहिले केरोसीनमुक्त शहर बनले आहे ?
प्रश्न
8
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ?
प्रश्न
9
खालीलापैकी कोणत्या उद्यान/प्रकल्पाने’ २०१६ चे भारत जैवविविधता पारितोषिक’ (India Biodiversity Award) मिळविलेले आहे ?
प्रश्न
10
‘टाइम’ मगझीनने भारतीय लेखिका शोभा डे यांचा उल्लेख भारताची जकी कॉलीन्स असा केला होता. जकी कॉलीन्स इतक्यात निवर्तल्या. त्यांच्या एका पुस्तकावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बंदी घालण्यात आली होती व ते त्यांचे पहिले पुस्तकही होते ते कोणते ?
प्रश्न
11
म्यानमारमध्ये २०१५ च्या राष्ट्रीय निवडणुकानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संसदेतील….टक्के जागा स्वत:करताच राखून ठेवल्या आहेत .
प्रश्न
12
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
प्रश्न
13
एस.बी.आय.म्युच्यअल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
प्रश्न
14
‘द मेंकिंग ऑफ द महात्मा’ (The Making of the Mahatma ) चे निर्देशक कोणी केले.
प्रश्न
15
मंगेश पाडगावकर यांनी कोणता काव्यसंग्रह लिहिली आहेत ? अ) सलाम ब)उत्सव क)विदुषक ड)लगोरी
प्रश्न
16
इतक्यात ओमर शरीफ ज्यांनी अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ते हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले.त्याच्याबाबत काय खरे नाही ?
प्रश्न
17
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या ‘हरित रेल्वे कॉरीडॉर’ चे उद्घाटन केले आहे ?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या भारतीच्या जन्मशताब्दी स्मरणार्थ संयुक्त राष्ट्राने तिकीट काढले आहे ?
प्रश्न
19
खालील विधाने विचारात घ्या: अ)विद्यादेवी भंडारी या नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत . ब)विद्यादेवी भंडारी या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षा होत्या. क)विद्यादेवी भंडारी यांनी या अगोदर संरक्षणमंत्री म्हणून कार्य केलेले आहे.
प्रश्न
20
जागतिक व्याघ्र संघ (GTF) आणि जागतिक वन्यजीव निधी (WWF) च्या अहवालानुसार जगात कोणता देश सर्वाधिक व्याघ्र संख्या दर्शवितो ?
प्रश्न
21
‘जागतिक आनंदी अहवाल-२०१६’ नुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश कोणता ?
प्रश्न
22
खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘भारतीय हत्ती’ हा आपला ‘राज्य प्राणी’ म्हणून घोषित केलेला नाही ?
प्रश्न
23
त्या राज्याचे नाव सांग ज्या राज्याने उंचीचे ४ फुटपेक्षा कमी असलेल्या २१ वर्षावरील लोकांची मोजणी केली व त्यांना रु. ८०० दर महिना आर्थिक सहाय्य देऊ करून इतर राज्यांसाठी आदर्श घालून दिला.
प्रश्न
24
‘सार्क’ च्या मंत्री परिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याचे ठरविले आहे ?
प्रश्न
25
चीनच्या पाठींब्यावर निर्माण झालेल्या ‘आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेत’ (AIIB) सहभागी होणारा पहिला पाश्चिमात्य देश कोणता ?

राहुन गेलेल्या बातम्या

x