24 November 2024 5:51 AM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-14

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
द्राक्षाची खरड छाटणी कोणत्या महिन्यात करतात ?
प्रश्न
2
फळे यंत्राच्या साहाय्याने सुकविण्याच्या पद्धतीस काय म्हणतात ?
प्रश्न
3
कोणत्या तणनाशकामुळे सरसकट सर्वच वनस्पती मारल्या जातात ?
प्रश्न
4
आर.बी.आय. ची शेती पत पुरवठयाची सर्व कामे एक शिखरसंस्था म्हणून कोणती बँक काम करते ?
प्रश्न
5
रस शोषणाऱ्या किडीच्या बंदोबस्तासाठी कोणती कीटकनाशके वापरावी ?
प्रश्न
6
लिंबू लागवड कोणत्या प्रकारच्या जमिनीत करू नये ?
प्रश्न
7
नत्र या अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास पिकांवर काय परिणाम होतो ?
प्रश्न
8
गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन …………या जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
प्रश्न
9
गाईची गाभण काल किती दिवस आहे ?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणते पीक खरीपाचे नाही ?
प्रश्न
11
मुलभूत बियाणांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते ?
प्रश्न
12
महाराष्ट्राचे राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?
प्रश्न
13
कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामुळे भारतीय आंब्याला अमेरिका व जपानमध्ये मागणी नाही ?
प्रश्न
14
‘विशाल’ ही जात कोणत्या कडधान्य पिकाची आहे ?
प्रश्न
15
रेगूर मृदा कोणत्या पिकास उपयुक्त आहे ?
प्रश्न
16
भारतात रेशीम धाग्याचे सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किडीपासून होते ?
प्रश्न
17
‘खुपरी सुंदरी’ ही कोणत्या प्रकारची जात आहे ?
प्रश्न
18
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?
प्रश्न
19
युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते ?
प्रश्न
20
महाराष्ट्रात भूस्वरूप व हवामान लक्षात घेता कोणत्या वनांचे क्षेत्र वाढायला भरपूर वाव आहे ?
प्रश्न
21
साधारणतः बाजरीचे पीक महाराष्ट्रात कोणत्या हंगामात घेतले जाते ?
प्रश्न
22
उद्यानाचे शहर भारतात कोणत्या शहराला म्हटले जाते ?
प्रश्न
23
राष्ट्रीय पातळीवर विपणन विषयक कार्य करणारी संस्था कोणती ?
प्रश्न
24
महाराष्ट्रात मांस आणि दूध उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळीचा वापर करतात ?
प्रश्न
25
खालीलपैकी कोणते पीक नगदी नाही ?

राहुन गेलेल्या बातम्या

x