23 November 2024 4:23 PM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
………….हे चारा पीक नेपियर गवत आणि आफ्रिकन बाजरी याच्या संकरातून तयार झालेले आहे.
प्रश्न
2
तामिळनाडू राज्यातील ………..हा जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न
3
चिखलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या पिकाशी निगडीत आहे ?
प्रश्न
4
एक क्युसेक म्हणजे किती ?
प्रश्न
5
पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते ?
प्रश्न
6
तांदळाचे हेक्टरी सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते ?
प्रश्न
7
महाराष्ट्रात तीळाखालील क्षेत्र ………….हेक्टर आहे.
प्रश्न
8
गाजरात प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा मोठा साठा असतो ?
प्रश्न
9
इसिनीया फेटिडा ही कशाची जात आहे ?
प्रश्न
10
महाराष्ट्रात कृषी शिक्षण खाते ………..साली सुरु झाले.
प्रश्न
11
मका-बटाटा-कांदा या एका वर्षातील फेरपालटीची पीक लागवड साधारणतः किती होते ?
प्रश्न
12
महाराष्ट्रात कोणत्या उत्पादनाचा दुसरा क्रमांक लागतो ?
प्रश्न
13
महाराष्ट्रात सर्वात मोठा फुलांचा बाजार कोठे भरतो ?
प्रश्न
14
बागायतीमध्ये तुरीची सर्वात जास्त उत्पादन देणारी जात कोणती ?
प्रश्न
15
बासमती भाताची लागवड प्रामुख्याने कोणत्या राज्यात केली जाते ?
प्रश्न
16
मोठ्या सिंचन प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता किती असते ?
प्रश्न
17
जगात गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते ?
प्रश्न
18
लॉडिओलस या फुलझाडाची अभिवृद्दी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते ?
प्रश्न
19
सनफ्लॉवर या तेलबीयाच्या पिकाचे वनस्पतीक नाव खालीलपैकी कोणते ?
प्रश्न
20
केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी ………या फळाची जात होय.
प्रश्न
21
महाराष्ट्रात सरासरी किती पाऊस पडतो ?
प्रश्न
22
दर ……….वर्षानी कृषीगणना केली जाते.
प्रश्न
23
काशी कॅुवारा ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे ?
प्रश्न
24
कमी पावसाच्या प्रदेशासाठी व हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी ज्वारीच्या ……..या जातीची शिफारस केली जाते ?
प्रश्न
25
उशीरा पेरणी करण्यासाठी तुरीची कोणती जात वापरतात ?

राहुन गेलेल्या बातम्या

x