22 December 2024 8:45 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-45

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
होलदेव ही संकरित गायीची जात खालीलपैकी कोणत्या दोन जातीच्या संकरातून तयार करण्यात आलेली आहे?
प्रश्न
2
न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस खालीलपैकी कोण जबाबदार होते?
प्रश्न
3
वळूपासून कालवडीस मिळणाऱ्या दुधाच्या अनुवंशिकतेला काय म्हणतात?
प्रश्न
4
खालीलपैकी औरंगाबाद जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती?
प्रश्न
5
गोपाळ गणेश आगरकर यांच्याबाबत योग्य विधान निवडा.
प्रश्न
6
Choose the correct set of articles.……….. Sun raises in …………. East and sets in ………. West.
प्रश्न
7
‘दिवस’ या शब्दासाठी मराठी व्याकरणदृष्ट्या शुध्द व योग्य समानार्थी शब्द निवडा.
प्रश्न
8
How many kinds of Degrees?
प्रश्न
9
बी बियाण्यांच्या उत्पादनासाठी व व्यापारासाठी खालीलपैकी कोणते शहर विशेष प्रसिध्द आहे?
प्रश्न
10
१,००० मूळ विभाजक कोणते?
प्रश्न
11
गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक कोणते आहे?
प्रश्न
12
कालवडीस लवकर गर्भधारणेस प्रवृत्त करण्यासाठी कालवडीस ………. संप्रेरकाची इंजेक्शन दिली जाते.
प्रश्न
13
Choose the correct verb. She thinks she _______ speak English.
प्रश्न
14
१० आणि २० यांच्या दरम्यान संयुक्त संख्या कोणती?
प्रश्न
15
वळूचा ( बैल) प्रजनन जोम संप्रेरकावर अवलंबून असतो.
प्रश्न
16
खालीलपैकी ‘समर्थ रामदासांचे’ जन्मस्थान कोणते आहे?
प्रश्न
17
Choose the correct verb. Be careful lets you _____ fall.
प्रश्न
18
म्हशीमध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात?
प्रश्न
19
१८८२ मध्ये आगरकर यांनी कोणत्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉलपदाची धुरा सांभाळली?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणती संख्या मूळसंख्या आहे?
प्रश्न
21
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.‘रात्र ……. आहे.’
प्रश्न
22
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
23
७२५ ही संख्या नजीकच्या शंभरात दाखवयाची झाल्यास त्या संख्येची निकटता कशाशी आहे?
प्रश्न
24
पुढील वाक्प्रचाराचा योग्य पर्याय ओळखा. ‘कुत्रा हाल न खाणे’
प्रश्न
25
दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. ‘ग्राह्य’

राहुन गेलेल्या बातम्या

x