22 December 2024 9:03 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-13

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
…….. ही कार्य ग्रामपंचायतीचे नाहीत.
प्रश्न
2
महाराष्ट्रात पंचायत राज्यपद्धती ………. मध्ये चालू झाली.
प्रश्न
3
ग्रामपंचायतीचे अस्तित्व सुरुवातीस राज्यघटनेच्या ……….. तत्त्वानुसार होते.
प्रश्न
4
रेशमी कापड (कोशा रेशीम) हे लघुउद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केल्या जाते?
प्रश्न
5
ग्रामपंचायतीचा कार्यकाल – ______
प्रश्न
6
ग्रामसेवक खालीलपैकी कोणते काम करीत नाहीत?
प्रश्न
7
“ग्रामपंचायत” बरखास्त करण्याचा अधिकार ……….. आहे.
प्रश्न
8
‘चादरी’ हे लघुउद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केल्या जाते?
प्रश्न
9
साड्या व लुगडी (हातमाग) हे लघुउद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केल्या जाते?
प्रश्न
10
हातमाग उद्योग हे लघुउद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केल्या जाते?
प्रश्न
11
ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणारा पगारी नोकर – ________
प्रश्न
12
ग्रामपंचायतीची सदस्य संख्या – _______
प्रश्न
13
सरपंच उपस्थित नसल्यास ग्रामसभा ………… बोलावितो.
प्रश्न
14
पितांबर व पैठण्या हे लघुउद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केल्या जाते?
प्रश्न
15
पंचायत राज्याचा निम्न स्तर – __________
प्रश्न
16
ग्रामपंचायतीच्या सभेत एखाद्या मुद्यावर सामना मते पडल्यास निर्णायक मत ……….. देते.
प्रश्न
17
ग्रामपंचायत …….. लोकसंख्येस स्थापन करता येते.
प्रश्न
18
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी कमीत कमी वय …….. वर्षे लागते.
प्रश्न
19
ग्रामपंचायतीची निवडणूक कशी होते?
प्रश्न
20
जिल्हा परिषदेने सहा महिने सभा न घेतल्यास ती बोलावण्याचा अधिकार ………. आहे.
प्रश्न
21
हातमाग उद्योग हे लघुउद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केल्या जाते?
प्रश्न
22
पैठण्या व शालू हे लघुउद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केल्या जाते?
प्रश्न
23
पंचायत राज्याचा मुख्य उद्देश – _________
प्रश्न
24
हिमरू शाली हे लघुउद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केल्या जाते?
प्रश्न
25
‘प्रत्येक खेडे हे पंचायत राज्य व्यवस्थेत आदर्श ग्राम राज्य बनावे’ ही कल्पना खालीलपैकी कोणाची आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x