21 November 2024 6:30 PM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मानले जाणारे शहर.
प्रश्न
2
दोन संख्यांची बेरीज २६ असून त्यांंच्यातील फरक ६ आहे. तर त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
3
अंतराळातून यशस्वीरित्या परतलेली मूळ भारतीय वंशाची महिला.
प्रश्न
4
सचिन तेंडूलकर ने ५ षटका मध्ये ( Over मध्ये) अनुक्रमे ४०, ४५, ५०, १०० आणि शून्य धावा काढल्या. धावांंची सरासरी किती आहे.
प्रश्न
5
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
6
दर १२ वर्षांनी सिंंहस्त मेला……या ठिकाणी भरतो.
प्रश्न
7
भारतातील पाहिला रेल्वे मार्ग.
प्रश्न
8
विदर्भ परिसरातीलजंगलात कोणता वन्यप्राणी अजिबात आढळत नाही.
प्रश्न
9
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
10
राष्ट्रगीता चे रचेता.
प्रश्न
11
वाडीलाचे वय मुलापेक्षा दुप्पट आहे. १० वर्षानंतर वडिलाचे वय ६० वर्ष होणार तर मुलाचे आजचे वय किती?
प्रश्न
12
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतींंचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
13
महानगरात आलेला एकमेव राष्ट्रीय उद्यान.
प्रश्न
14
या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे.
प्रश्न
15
मुंबई येथून नागपूर पर्यंत चे अंतर १००० कि.मी. आहे. एक रेल्वे गाडी पहिले १०० कि.मी. १३ तासात पूर्ण करण्यासाठी अंतिम ५०० कि.मी. चे अंतर किती वेगाने धावणे आवश्यक राहील.
प्रश्न
16
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतींंचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
17
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वर्षातील कमीत कमी किती दिवसासाठी रोजगाराची संधी आहे.
प्रश्न
18
क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्ला.
प्रश्न
19
चंदन वृक्ष नैसर्गिक रित्या या राज्यात सर्वाधिक आढळतो.
प्रश्न
20
खालील ठीकानापैकी कोणत्या ठिकाणी महसूल विभागाचे मुख्यालय नाही?
प्रश्न
21
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतींंचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
22
पंचशील करार या दोन देशांमध्ये झाला.
प्रश्न
23
रू. ५००००० किंंमतीच्या वाहनावर दलालाने २% दलाली घेतली. खरेदीदारास वाहन किती रक्कमेत पडले?
प्रश्न
24
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतींंचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
25
राष्ट्रीय वननिती १९८८ नुसार एकूण भैगोलिक भूभागापैकी कमीत कमी किती टक्के क्षेत्र आच्छादित असावे.
प्रश्न
26
‘कुचीपूडी’ या राज्याचे नृत्य आहे.
प्रश्न
27
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
28
खालील प्रश्नांमध्ये पत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
29
जागतिक वन दिन या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न
30
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
31
भारताची राज्य घटना केव्हा अंंमलात आली?
प्रश्न
32
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
33
दोन संख्यांची बेरीज १२ असून त्यांच्या वर्गाची बेरीज ७४ इतकी आहे. त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
34
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
35
राज्यातील सर्वात वरिष्ठ शासकीय अधिकारी.
प्रश्न
36
कागद तयार करण्यासाठी मुख्यत्वे खालील प्रजातीचा वापर केला जातो.
प्रश्न
37
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
38
यापैकी कोणास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा नाही.
प्रश्न
39
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
40
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतींंचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
41
२०-२० क्रिकेट विश्व चषकात भारतास पराजित करणारा एकमेव क्रिकेट संघ.
प्रश्न
42
जग प्रसिध्द लोणार सरोवर…. या जिल्ह्यात स्थित आहे.
प्रश्न
43
१,००,००० रू. कर्जाऊ घेतली रक्कम ५ वर्षात नंतर १,२५,००० रुपये देऊन कर्ज फेड करण्यात आले. त्याचा व्याज दर किती ?
प्रश्न
44
१०% वार्षिक सरळ व्याज दराने, किती वर्षात मुद्दल एवढे व्याज प्राप्त होईल?
प्रश्न
45
आंतरास्ट्रीय पर्यावरण दिन या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न
46
उपरोक्त प्रश्नातील वडील जेव्हा ७० वर्षाचे होणार त्यावेळी मुलाचे वय काय राहील?
प्रश्न
47
सन १९११ पर्यन्त ब्रिटीश भारताची राजधानी या ठिकाणी होती.
प्रश्न
48
रोजगार हमीवरील मजुरांच्या संख्येत २१ ने वाढ झाल्यामुळे ती संख्या १५% वाढल्याचे आढळले तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?
प्रश्न
49
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
50
बुलढाणा जिल्ह्यातील वर्षातील सरासरी पावसाचे प्रमाण सुमारे ७२० मी.मी. इतके आहे. मागील वर्षात सुमारे ९०० मी.मी. पाऊस पडला असेल तर या वर्षी अंदाजे किती पाऊस पडेल
प्रश्न
51
सायकलचा शोध लावणारे वैज्ञानिक.
प्रश्न
52
दिशाच्या आधारे पश्चिम ते पूर्व दिशेकडे अमरावती, जलगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांची स्थिती चा क्रम या प्रमाणे राहील.
प्रश्न
53
यास ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हणून संबोधल्या जाते.
प्रश्न
54
पानिपतचे तिसरे युद्ध या वर्षी झाले.
प्रश्न
55
भारताचा घटनात्मक प्रमुख
प्रश्न
56
दोन संख्यांंमध्ये ३० चा फरक आहे. मोठया संख्येची दुप्पट ही लहान संखेच्या ७ पटीपेक्षा ५ ने जास्त आहे. तर त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
57
हे शहर दोन राज्यांची राजधानी आहे.
प्रश्न
58
या शहरास ‘गुलाबी शहर’ असे संबोधल्या जाते.
प्रश्न
59
अलीकडेच यांना नोबेल शांततापुरस्कार प्राप्त झाला.
प्रश्न
60
भारतातील एकूण राज्यांची संख्या इतकी आहे.
प्रश्न
61
गावाचा प्रथम नागरिक.
प्रश्न
62
एक मनुष्य दर महा रू. ५०० बँकेत जमा करतो. ही रक्कम त्याचा मासिक वेतन २०% असल्यास त्याचा मासिक वेतन इतका आहे.
प्रश्न
63
मधुशाला या काव्याचे रचेता.
प्रश्न
64
वन संवरक्षनार्थ प्रदान केला जाणारा एक पूरस्कार.
प्रश्न
65
‘चलो दिल्ली’ हि घोषणा कोणी केली?
प्रश्न
66
हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनी चा साबण ( Soap) तयार करण्याचा कारखाना या ठिकाणी आहे.
प्रश्न
67
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
68
महाराष्ट्राचे राज्यपाल.
प्रश्न
69
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
70
प्रसिध्द कान्हेरी गुंफा या शहरात आहे.
प्रश्न
71
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतींंचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
72
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
73

74
एक औषध दुकानदाराने रू. १५०० दर्शनी किंमतीची औषधी रू. १००० मध्ये विकत घेतली त्याला किती टक्के सूट मिळाली.
प्रश्न
75
इमारती उपयोगकरीता खालील रुक्ष प्रजातींचा मुख्यत्वे वापर केला जातो.

राहुन गेलेल्या बातम्या

x