3 December 2024 11:19 PM
अँप डाउनलोड

सोलापुर आरोग्य सेवक भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
टोकियो अत्यंत महागडे शहर आहे. ठळक शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा
प्रश्न
2
स्पायरोगायरा हे हिरव्या रंगाचे शेवाळ असून ते______ असते
प्रश्न
3
मानवी शरीरातील श्वेतापेशीचे प्रमुख कार्य कोणते?
प्रश्न
4
गॉयटर म्हणजे _____________ या ग्रंथीला आलेली सूज होय
प्रश्न
5
________ प्रयोगात कर्ता व कर्म दोन्ही गौण असतात
प्रश्न
6
कार्बनचे जास्तीत जास्त शुध्द स्वरूप __________
प्रश्न
7
रांगांधाळेपणा _________ व ______ दोन रांगांबाबत विशेषत्वाने जाणवतो
प्रश्न
8
मानवाच्या शरीरात ___________ गुणसूत्रे आहेत
प्रश्न
9
I do not abide _____________ the rule.
प्रश्न
10
We congratulateed him ____ his success
प्रश्न
11
पहिली हृदयरोपण शास्त्रक्रिया करणारा शास्त्रज्ञ कोण?
प्रश्न
12
Nelson went to _____ sea at ________ early age.
प्रश्न
13
महाराष्ट्रात _____- येथे हिवाळी अधिवेशन भरते
प्रश्न
14
नाम व सर्व नाम यांचा क्रियापदाशी असलेल्या संबंधास कोणत्या नावाने ओळखतात?
प्रश्न
15
He is living ______ A boarding house
प्रश्न
16
मराठी भाषेचे शिवाजी गौरविले गेलेले _________ भाशाप्रभूने महाराष्ट्रातील पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीला प्रखर विरोध केला.
प्रश्न
17
गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे _________ सांध्याच्या प्रकारचे उदाहरण आहे.
प्रश्न
18
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र कोणते?
प्रश्न
19
मायग्रेन (अर्धशिशी) आजार उपयुक्त जीवनसत्व कोणते?
प्रश्न
20
हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
प्रश्न
21
डॉक्टर नाडी का पाहतात?
प्रश्न
22
विसंगत शब्द ओळखा : अभ्रक, सोने, चांदी, तांबे
प्रश्न
23
मानवाच्याप्रत्येक पायात असणाऱ्या हाडांची संख्या किती?
प्रश्न
24
49, 59, 54, 62, 76 यांची सरासरी किती?
प्रश्न
25
Choose the correct preposition He will not come in __________ he is asked.
प्रश्न
26
त्वचेला काळा रंग _____________ मुळे येतो.
प्रश्न
27
घरमालकाने घराचे मासिक भाडे 10 टक्के वाढविले, पूर्वीचे भाडे 370रू असल्यास सध्याचे भाडे किती?
प्रश्न
28
50 रुपयास खरेदी केलेली वस्तू 47 रुपयात विकली गेली तर या व्यवहारात किती टक्के तोटा झाला?
प्रश्न
29
मी पत्र लिहीत असेल, या वाक्यातील काळ ओळखा
प्रश्न
30
चार्पटपंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा.
प्रश्न
31
एका शहराची लोकसंख्या 347567 आहे. त्यापैकी 175615 स्त्रिया आहेत, तर त्या शहरात पुरुष किती आहेत?
प्रश्न
32
________ Babanrao ___________ come to seen you Monday.
प्रश्न
33
शामारावानी 815 रुपयांस घेतलेले टेबल 725 रुपयांस विकले तेव्हा किती रुपये तोटा झाला?
प्रश्न
34
_____________ ही ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते.
प्रश्न
35
रायगड किल्ला _____________ या नदीकाठी पाचाळ येथे वसला आहे.
प्रश्न
36
ब्रिटिश राजवटीत 1851साली देशातीला पहिली कापड गिरणी _____________ येथे जभी राहिली.
प्रश्न
37
एकाच काळात झालेल्या व्यक्ती म्हणजे_________
प्रश्न
38
कोणत्या ग्रंथीस अॅडमचे अॅपल म्हणून संबोधले जाते?
प्रश्न
39
बी.सी.जी. लस _____________ या रोगापासून बचाव करते.
प्रश्न
40
पुरुषात गुणसूत्राच्या जोड्यांची संख्या ___________ आहे.
प्रश्न
41
राजा पाचवा जॉर्ज अ राणी मेरी यांच्या स्वागातास्तव 1911 साली ___________ येथे गेटा वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले.
प्रश्न
42
परम – 10000 हा जगातील सर्वात मोठा महासंगणक पुणेस्थित सी-डॅक या संस्थेने विकसित केला. या यशाचे श्रेय _____________ या महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञास दिले जाते.
प्रश्न
43
कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात?
प्रश्न
44
3024/x = 84 तर x = ?
प्रश्न
45
दुहिता शब्दाशी संबंधित शब्द ओळखा
प्रश्न
46
खंडन या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा
प्रश्न
47
12% दराने 850 रू मुद्दलाचे 408 रू व्याज येणास किती वर्षे लागतील?
प्रश्न
48
? ला 13ने भागल्यास उत्तर 13 येते तर ? जागी?
प्रश्न
49
कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र ______________ जिल्ह्यात आहे.
प्रश्न
50
तीन मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आहे. चार मुलांचे सरासरी वय 15 वर्षे असल्यास चौथ्या मुलाचे सरासरी वाया काढा.
प्रश्न
51
Tagores Geetanjali was translated _________ Many languages
प्रश्न
52
कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
प्रश्न
53
युनियन कार्बाईट वायू दुर्घटना कोणत्या शहरात घडली होती?
प्रश्न
54
कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणते?
प्रश्न
55
_____________ मुळे दुधाचा रंग पांढरा असतो.
प्रश्न
56
मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारे तानसा व वैतरणा ही जलाशये _________ जिल्ह्यात आहेत.
प्रश्न
57
_____________ जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो.
प्रश्न
58
भारतातील धवलक्रांतीचे प्रणेते म्हणून ___________ यांना ओळखले जाते.
प्रश्न
59
कायम टिकणारे_____
प्रश्न
60
वांती व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?
प्रश्न
61
एखाद्या झाडाचे आयुष्य/वय हे त्याच्या _____________ वरून ठरवतात
प्रश्न
62
गुलामगिरी, शेतकाऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे कर्ते___________
प्रश्न
63
12.06 + 10.3 – 1.2 = ?
प्रश्न
64
वायुदाबमापी तापमापी यामध्ये आढळणारा वायू कोणता?
प्रश्न
65
मिथेन वायुला कोणत्या नावाने ओळखले जाते?
प्रश्न
66
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
67
मतैक्य शब्दातील योग्य संधी विग्रह करा
प्रश्न
68
अंग राखून काम करणे __________
प्रश्न
69
लोणार हे सुप्रसिध्दखाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
70
रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे _____________
प्रश्न
71
फॅरानहीट डिग्रीचे सेल्सिअस डिग्रीशी असणारे गुणोत्तर _________
प्रश्न
72
अलीकडील काळात ___________ पॅटर्नने शिक्षणक्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडविलीआहे.
प्रश्न
73
Ruchi said that they much have a feast to _______ The victory.
प्रश्न
74
ऑर्निथॉलॉजी हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे?
प्रश्न
75
स्व. राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञान उद्यान कोठे विकसित होत आहे?
प्रश्न
76
वस्त्र या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखह.
प्रश्न
77
क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा: सर्वदा
प्रश्न
78
त्रिगुण लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते?
प्रश्न
79
Ravi eas an accomlice with ______ cheater
प्रश्न
80
Find the Antonyms of Solid
प्रश्न
81
I do not like mixing ______ Strangers.
प्रश्न
82
छातीच्या पिंजऱ्यातील बरगड्यांच्या बारा जोड्यांपैकी वरच्या _________ जोड्या छातीच्या हाडाला जोडलेल्या असतात.
प्रश्न
83
एका सांकेतिक लिपीत COMPUTER = 56743289 टा PURE = ?
प्रश्न
84
तिलांजली देणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा
प्रश्न
85
पुढील संख्यांची सरासरी काढा. 115 + 225 + 315 + 412 + 300 = _______________
प्रश्न
86
प्रती सेकंद 15 मीटर धावणाऱ्या रेल्वेचा तशी वेग किती?
प्रश्न
87
विशेषनाम ओळखा :
प्रश्न
88
मुंबईहून एका विमान ताशी 670 किमी वेगाने एडनला तासांत पोहचले तर प्रवासाचे अंतर ?
प्रश्न
89
The rose is the ________ beautiful flower
प्रश्न
90
Choose the correct preposiyion. I have been living here ________ 1972
प्रश्न
91
जीवनासत्वाच्या अभावामुळे ___________ हा रोगा उद्भवतो.
प्रश्न
92
सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
प्रश्न
93
पुरुषांवरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस ___________ म्हणतात
प्रश्न
94
डोळ्यातील दृक्पटलची तुलना कॅमेरातील ______ शी करता येईल.
प्रश्न
95
कोणत्या शास्त्रज्ञांने पेशींचा शोध लावला?
प्रश्न
96
कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो?
प्रश्न
97
I ____ to the teacher for coming late to school.
प्रश्न
98
कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रोगासा काय म्हणतात?
प्रश्न
99
कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण सर्वात अधिक असते?
प्रश्न
100
Choose the correct preposition. The quareeled ________ division of the piece of bread

राहुन गेलेल्या बातम्या

x