24 December 2024 11:35 PM
अँप डाउनलोड

गडचिरोली आरोग्य सेवक भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 72 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द कोणता ?
प्रश्न
2
लग्नात हुंड्याला स्थान नसावे या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द ओळखा.
प्रश्न
3
Find the objective from the sentence given below.The tea was too sweet.
प्रश्न
4
राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा करतात.
प्रश्न
5
Choose the correct alternative.King – palace; prisoner – …………
प्रश्न
6
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांजपणा येतो.
प्रश्न
7
मानवी त्वचेशी संबंधीत असलेला रोग कोणता.
प्रश्न
8
कोणत्या ग्रंथीच्या माध्यमातून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते.
प्रश्न
9
दोष, उणीव, लाकडाचा तुकडा, वाईट सवय अशा विविध अर्थछटा असलेला शब्द ओळखा.
प्रश्न
10
एका समभुज चौकोनाचे कर्ण 12 व 16 लांबीचे आहेत. तर त्या चौकोनाची परिमिती किती.
प्रश्न
11
पुढील शब्दाव्हे चार पर्याय म्हणून (संधी) पर्याय निवडा. उत् + ज्वल = ?
प्रश्न
12
बालक दिन केव्हा साजरा केला जातो ?
प्रश्न
13
रक्तातील तांबडया पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे.
प्रश्न
14
खालीलपैकी शुद्ध वाक्य ओळखा.
प्रश्न
15
मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोडया असतात.
प्रश्न
16
मानवी शरीरात स्थायू मांसपेशीच्या किती जोडया असतात.
प्रश्न
17
कोणत्या ठिकाणी गुणसुत्रांची बॅक आहे.
प्रश्न
18
Choose the old from the following.
प्रश्न
19
How many commas are required in the given sentence.Meena had red yellow green and black pens:
प्रश्न
20
लंगडा हा विशेषणाचा साधित धातू कोणता ?
प्रश्न
21
पोलिओ शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो.
प्रश्न
22
200 रुपयाची शर्टची किंमत 20% ने वाढविली ही वाढविलेली किंमत 20% ने कमी केली तर शर्टची किंमत त्याच्या मुळच्या किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल ?
प्रश्न
23
पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधली.
प्रश्न
24
अ चे वेतन ब च्या वेतनापेक्षा 25% ने अधिक आहे. तर ब चे वेतन अ पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ?
प्रश्न
25
महाराष्ट्रात एकूण जिल्ह्याची संख्या किती ?
प्रश्न
26
पेशींच्या अनिंत्रीत विभाजनामुळे कोणता रोग होतो.
प्रश्न
27
Gaurav is thirsty, then how will he take permission.
प्रश्न
28
एका वर्तुळाचा परीघ 22 सें.मी. असेल तर त्या चौकोनाची परिमिती किती.
प्रश्न
29
पुढीलपैकी कोणता रक्तगट सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
30
खालीलपैकी कोठे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.
प्रश्न
31
भारतातील एकूण घटकराज्य किती ?
प्रश्न
32
थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे.
प्रश्न
33
रक्तपेशी किती प्रकारच्या असतात.
प्रश्न
34
कुत्रा चावल्यानंतर घेणाऱ्या लसीचा शोध कोणी लावला.
प्रश्न
35
कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व अधिक आढळते.
प्रश्न
36
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
प्रश्न
37
मानवी हृदयाच्या दर मिनिटास किती स्पंदने होतात.
प्रश्न
38
The expression excuse me relates with please then the word question relates with ……..
प्रश्न
39
चिमूर – गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे सध्याचे खासदार कोण आहेत ?
प्रश्न
40
गडचिरोली जिल्ह्याची विभागणी कोणत्या जिल्ह्यातून झाली ?
प्रश्न
41
रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.
प्रश्न
42
पुढील संख्यांची सरासरी काढा.42:25     13:75    67:31    81:12    31:32
प्रश्न
43
खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे.
प्रश्न
44
1200 रुप्यांची रक्कम 12.5% दराने किती वर्षात सरळव्याजाने दामदुप्पट होईल ?
प्रश्न
45
आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता.
प्रश्न
46
पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे रूप 0.008 असे होते ?
प्रश्न
47
Complete the following list with the proper word given below. Space-Astronaut, Satellite……….
प्रश्न
48
आधुनिक परिचारीकेचे जनक कोण.
प्रश्न
49
खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार उन्दारामुळे होतो.
प्रश्न
50
वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
प्रश्न
51
अभियोग या शब्दाचा पर्याय शब्द निवडा.
प्रश्न
52
25 चे 45 शी गुणोत्तर = ?
प्रश्न
53
जागतिक लोकसंख्या दिन केव्हा पाळण्यात येतो.
प्रश्न
54
Complete the following with suitable word.4th – Fourth, 40th – ………….
प्रश्न
55
सुज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
56
कुष्ठ रोगाचे जंतू कोणी शोधून काढले.
प्रश्न
57
राष्ट्रीय आयुर्वेद विदयालय कोठे आहे.
प्रश्न
58
Which of the following is the female of horse.
प्रश्न
59
मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती.
प्रश्न
60
मुत्र संस्थेचे किती भाग आहे.
प्रश्न
61
उंदीरामुळे होणारा आजार कोणता.
प्रश्न
62
महाराष्ट्रातील विधानसभेची एकूण सदस्यसंख्या किती ?
प्रश्न
63
एका संख्येस 102 ने भाग दिला असता बाकी 91 उरते. त्या संख्येस 17 ने भाग दिला असता बाकी किती येईल.
प्रश्न
64
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?
प्रश्न
65
5 मजूर एक काम 0 दिवसात पूर्ण करतात परंतू 4 दिवसांनी 2 मजूर काम सोडून निघून गेले. तर राहिलेले मजूर काम किती दिवसात संपवतील ?
प्रश्न
66
Write the another name of clown.
प्रश्न
67
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा कोणी काढल्या ?
प्रश्न
68
कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ……. जीवनसत्व मिळते.
प्रश्न
69
महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता ?
प्रश्न
70
दुसऱ्याचे भाषण ऐकणारा.
प्रश्न
71
पेनिसिलीनचा शोध कोणी लावला.
प्रश्न
72
मानवी शरीरातील लहान आतड्याची लांबी किती आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x