पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम 2 कुकर ची भांडी घ्यावी त्यातील एका कूकरच्या भांड्यामध्ये बटाटे आणि पाणी व दुसर्या भांड्यामध्ये बारीक चिरलेला फ्लॉवर, सिमला मिरची आणि हिरवे वाटाणे घालून स्वच्छ धुवून घ्यावेत त्यानंतर कुकर मध्ये पाणी घालून त्यामधे कुकरची भांडी घालून गॅस सुरू करून 4-5 शिट्ट्या करून शिजवून घ्यावे.
- त्यानंतर त्यामधे बटाट्याची साली काढून किसून घ्यावे व शिजवलेले सगळे पदार्थ एकत्र करून मिक्स घ्यावे. त्यानंतर ते स्मॅश करून घ्यावे.
- पावभाजी मसाला बनविण्यासाठी गॅस सुरू करून भांड्यामध्ये 4-5 चमचे तेल घालून गरम करून घ्यावे त्यानंतर त्यामधे बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा.
- त्यानंतर त्यामधे बारीक चिरलेले टोमॅटो घालून परतून घ्यावे त्यानंतर त्यामधे आले लसुण पेस्ट, पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, चटणी, साखर आणि थोडे बटर घालून मिक्स करावे.
- त्यानंतर त्यामधे घोटलेले मिश्रण घालून मिक्स करावे व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यामधे बटर घालून झाकण ठेवून 10 मिनिट शिजू द्यावे व गॅस बंद करावा.
- पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. त्यासोबत भाजून घेतलेले लादी पाव, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू सोबत सर्व्ह करावी.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- 4 मध्यम आकाराचे बटाटे (4 medium size Potato)
- 1 मोठी वाटी बारीक चिरलेले फ्लॉवर (1 big cup chopped Cauliflower )
- 4 बारीक चिरलेल्या शिमला मिरची (4 chopped Capsicum )
- 2 बारीक चिरलेले टोमॅटो (2 chopped Tomato)
- 1 चमचा आले लसुण पेस्ट (1 tbsp Ginger-Garlic paste )
- 2 मोठे बारीक चिरलेले कांदे (2 chopped Onions)
- 1 वाटी हिरवे वाटाणे (1 cup Green peas)
- बटर (Butter)
- 1/2 चमचा साखर (1/2 tbsp Sugar)
- 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर (1 tbsp Red chilli powder )
- 1 मोठा चमचा पाव भाजी मसाला (1 tbsp Pavbhaji masala)
- 1 चमचा चटणी (1 tbsp Chutney)
- चवीनुसार मीठ ( Salt to taste )
- आवश्यकतेनुसार पाणी ( Required Water )
- 4-5 चमचे तेल (4-5 tbsp Oil)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार