22 November 2024 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सुप्रिया'ज किचन - मटार पनीर

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

    1. सर्वात प्रथम गॅस सुरू करून कढई मध्ये चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून ते मिक्सर च्या भांड्यामध्ये घालून घ्यावे त्यानंतर त्यामधे मगजबी व काजू घालून मिक्सर ला फिरवून बारीक करून घ्यावे.
    2. पुन्हा गॅस सुरू करून कढई मध्ये 2 चमचे तेल घालून पनीर चे काप शॅलो फ्राय करून गॅस बंद करून प्लेट मध्ये काढून घ्यावे.
    3. गॅस पुन्हा सुरू करून त्यामध्ये बटर चा तुकडा घालावा व ते वितळून घ्यावे, त्यानंतर त्यामधे मिक्सर मध्ये बारीक केलेले मिश्रण घालून घ्यावे.
    4. त्यानंतर त्यामधे पनीर मसाला, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, आले-लसुण पेस्ट घालून मिक्स करून घ्यावे.
    5. त्यानंतर त्यामधे दूध घालून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यामधे हिरवे वाटाणे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
    6. त्यानंतर त्यामधे फ्राय केलेले पनीर चे तुकडे घालून मिक्स करून घ्यावे व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनिट शिजू द्यावे व गॅस बंद करावा.
    7. मटार पनीर खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 200 ग्रॅम पनीर (200 gram Paneer)
  • 4 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे (4 chopped Onion)
  • 2 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो (2 chopped Tomato)
  • अर्धा कप दूध (1/2 cup Milk)
  • 2 चमचे पनीर मसाला (2 tbsp Paneer masala)
  • 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर (1 tbsp Red chilli powder)
  • 1 वाटी हिरवे वाटाणे (1 cup Green peas)
  • 1 मोठा चमचा किचन किंग मसाला (1 tbsp kitchen-king masala)
  • चवीनुसार मीठ (Salt to taste)
  • 1/4 वाटी मगजबी (1/4 cup Magajbij)
  • 5-6 काजूचे तुकडे (5-6 Cashew nuts)
  • 1 मोठा बटर चा तुकडा ( 1 big butter piece )
  • 1 चमचा आले लसुण पेस्ट (1 tbsp Ginger-garlic paste )
  • 4-5 चमचे तेल (4-5 tbsp Oil)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x