पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम मूग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे व ते थंड पाण्यामध्ये 1-2 तास भिजत ठेवावे. त्यानंतर गॅस सुरू करून ते कुकर मध्ये शिजवून घ्यावे.
- मूग शिजल्यानंतर रविच्या सहाय्याने घोटून घ्यावे. एका कढई मध्ये 2 चमचे तेल घालून गरम होऊ द्यावे त्यानंतर त्यामधे मिरची आणि जिऱ्याचे वाटण घालावे.
- त्यानंतर त्यामधे ठेचलेला लसुण घालणे. त्यानंतर त्यामधे थोडीशी कोथिंबीर घालून, हळद आणि हिंग घालून छान परतून घेणे.
- त्या मिश्रणामध्ये घोटलेले मूग घालून मिक्स करून घेणे व लागेल तसे पाणी घालणे थोडेसे घट्टसर ठेवावे त्यानंतर त्यामधे थोडीशी चिंच आणि गूळ घालून घेणे व एकजीव करून घेणे.
- त्यानंतर त्यामधे चवीनुसार मीठ घालून त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर 5-7 मिनिट शिजू देणे. छान उकळी आलेनंतर गॅस बंद करावा.
- मूग गुट्टा खाण्यासाठी तयार आहे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- 1 वाटी शिजवलेले मूग(1 cup stemmed Mung)
- 1/4 चमचा जिरे व 3-4 हिरव्या मिरची चे वाटण(1/4 tbsp cummin & 3-4 Green chilli mixture)
- 6-7 लसुण पाकळ्या (6-7 Garlic cloves )
- चिरलेली कोथिंबीर(Chopped Coriander)
- गूळ(Jaggery)
- चिंच(Tamarind )
- 1/2 चमचा हळद(1/2 tbsp Turmeric)
- चिमूटभर हिंग पावडर(Asafoetida powder)
- चवीनुसार मीठ(Salt to taste)
- 2 चमचे तेल(2 tbsp Oil)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार