21 November 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News
x

श्रावगी'ज किचन - ब्रेड बटाटा कटलेट

Chef - Malini Shravagi

पाककृती - (Procedure)

  1. थोडासा ब्रेडक्रम आणि तेल शिल्लक ठेवून बाकी सर्व साहित्य एकत्र करून छान मळून घ्या.
  2. गोळे बनवून हव्या त्या आकाराचे कटलेट बनवून ब्रेडक्रम्समधे घोळवून सीम गॅसवर शॅलो फ्राय करावे.
  3. कुरकुरीत कटलेट टोमॅटो सॉस बरोबर खायला द्या.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • उकडून कुस्करलेला बटाटा एक वाटी (Boiled & mashed potatoes 1 bowl )
  • तीन ब्रेड स्लाइसचा चुरा (Scrambled bread slices 3)
  • बारीक चिरलेला कांदा एक वाटी (Chopped onion 1 bowl)
  • बारीक चिरलेली सिमला मिरची अर्धी वाटी (Chooped Capcicum half bowl )
  • कढीपत्ता ७/८पाने बारीक चिरून (Chopped carry leaves 7/8)
  • चिली फ्लेक्स एक चमचा (Chilli flakes 1 tsp)
  • आलं,लसूण,मिरची पेस्ट एक मोठा चमचा (Ginger garlic & green chilli paste 1 tbs)
  • मिरेपूड अर्धा चमचा (Black pepper 1/2 tsp)
  • ब्रेड क्रम्स तीन मोठे चमचे (Bread crumbs 3 tbs)
  • मीठ चवीप्रमाणे (Salt as per taste)
  • कोथिंबीर (Coriander leaves)
  • चाट मसाला एक चमचा (Chat masala 1 tsp)
  • आमचूर एक चमचा (Dry mango powder 1 tsp)
  • तेल दोन मोठे चमचे (Oil 2 tbs)

Shravagi's Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x