पाककृती - (Procedure)
- खोबऱ्याचा कीस हलका गुलाबी रंगावर भाजून घ्या.
- थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर,वेलचीपूड घालून मिक्स करावे.
- मैदा, रवा गरम तूपाचे मोहन घालून दूधात भिजवून ठेवा.
- एका तासाने पिठ नीट मळून घ्या आणि छोटे गोळे करून पारी लाटून घ्या.
- सारण भरून करंजी बनवा.मंद आचेवर तळून घ्या.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- सुक्या खोबऱ्याचा कीस २ वाट्या (Greated dry coconut 2 bowl)
- पिठीसाखर २ वाट्या (Powered sugar 2 bowl)
- वेलचीपूड २ छोटे चमचे (Cardamom powder 2 tsp)
- मैदा एक वाटी (All purpose flour 1/2 bowl)
- बारीक रवा अर्धी वाटी (Semolina 1/2 bowl)
- मोहनसाठी गरम तूप २ चमचे (Hot ghee 2 tbs)
- दूध एक कप (Milk 1 cup)
- तळण्यासाठी तूप (Ghee for frying)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम