2 January 2025 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519 Penny Stocks | 2 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, श्रीमंत करणार हा शेअर, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2025 Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट होणार - NSE: ASHOKLEY IPO GMP | स्वस्त IPO आला रे, शेअर प्राईस बँड सहित GMP जाणून घ्या, अशी संधी सोडू नका - IPO Watch Gold Rate Today | बोंबला, आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

टेक अ बाईट किचन - अवघ्या ५ मिनटात बनवा झटपट दाळव्याचे मोदक, गणपती विशेष - ३

Chef - Monal Kadoo

पाककृती - (Procedure)

  1. सर्वप्रथम दळवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे.
  2. त्या नंतर एका वाटीमध्ये गुळ आणि तूप छान मिक्स करून (क्रीम करून ) घेऊया, नंतर त्यामध्ये सर्व मेव्याची पावडर, वेलची पूड आणि दळवा पावडर टाकून छान एकत्र करून घेऊ.
  3. छान मिश्रण एकत्रित यायला हवे, तसे होत नसेल तर १ चमचा तूप टाकावे जेणेकरून हाताने छान गोळा तयार व्हायला हवा.
  4. मग मोदक मोल्ड मध्ये थोडा तूप लावून त्यात मिश्रण टाकून मोदक तयार करूया.
  5. वरील प्रमाणे सर्व मोदक तयार करून घ्यायचे.
  6. अश्या प्रकारे सर्व मोदक तयार करून घेऊ , ५ मोठे आणि ८ – ९ लहान मोदक तयार होतात
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • दाळवा – ३/४ कप (१२ tbsp ) (Grind)
  • गुळ – १/२ कप (Molasses)
  • काजू, बदाम आणि पिस्ता पावडर – १/४ कप (४ tbsp )
  • घट्ट तूप – १/४ कप (४ tbsp ) (Ghee)
  • वेलची पूड – १/२ tsp (Cardamom Powder)
  • मोदक मोल्ड (Modak Mold)

Take A Bite Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x