पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम परातीमध्ये गव्हाचे पिठ ,थोडेसे मीठ आणि पाणी घालून घट्ट कणीक मळून घ्यावी .
- सारण बनवण्यासाठी गॅस सुरू करून एका नॉनस्टिक पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून गरम होऊ द्यावे त्यानंतर त्यामधे खसखस घालून परतून . त्यामधे गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून गुळ वितळून घ्यावा त्यानंतर त्यामधे किसलेले ओले खोबरे वेलची पावडर व चिमूठभर मीठ घालून सारण सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतावे.
- ४-५ मिनटात हे सारण तयार होईल. हे सारण पूर्ण थंड झाल्यावरच मोदकात भरण्यासाठी वापरावे.
- कणीक व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारी इतके गोळे करून लाटून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा. अश्याप्रकारे सर्व मोदक करून घ्यावेत.
- मोदक वाफवण्यासाठी गॅस सुरू करून कुकर मध्ये थोडे पाणी घालून व त्यावरती चाळणीला थोडे तेल लावून पाणी उकळण्यासाठी ठेवावे.
- पाणी उकळले की त्या चाळणी मध्ये जितके बसतील तितके मोदक ठेवावेत व त्यावरती झाकण ठेवून 12-15 मिनिट वाफ काढून घ्यावी.
- अश्याप्रकारे सर्व मोदक उकडून घ्यावेत व गॅस बंद करावा.
- गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवून गरमागरम मोदक खावेत.
टीप:
१) आवडत असल्यास सारणात काजू-बदामाचे पातळ काप घालू शकता.
2) हळदीच्या पानांमध्ये उकडीचे मोदक वाफवून घेतल्यास मोदकांचा स्वाद छान येतो.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- 1 वाटी गव्हाचे पिठाचे कणीक (3 cup wheat flour dough)
- गव्हाचे पिठ (wheat flour)
- पाणी (Required water)
- 1 वाटी सारण (1 cup Saran)
- चवीनुसार मीठ (Salt to taste)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल